या ७ मूलभूत कारणांमुळे डिग्री, गुणवत्ता, कौशल्य असूनही नोकरी मिळणं अशक्य होतं!

बहुतांश उमेदवारांचं या टप्प्यावरच समीकरण जुळून येत नाही आणि वारंवार नकाराला सामोरं जावं लागतं. अशा सततच्या नकारांमुळे नैराश्य येतं.

Read more

काहीतरी ‘हटके’ करियर करायचंय, पण कळत नाहीये? हे १० बेस्ट करियर ऑप्शन्स बघाच

ह्यापैकी कुठलाही करियर ऑप्शन तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे निवडू शकता व प्रचलित नोकऱ्यांपेक्षा काही वेगळे करू शकता.

Read more

तुमच्यात या ५ गोष्टी असतील तर गुगल मध्ये जॉब मिळवण्याचं तुमचंही स्वप्न हमखास पूर्ण होणार

गुगलमध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्ही असामान्य वगैरे असयला हवं असंही काही नाही, पण तुमच्या अंगी काही गुण असायला हवे.

Read more

इंजिनियर म्हणून कमवायचा २४ लाख आणि शेती करून कमावले २ करोड रुपये!

जेव्हा सचिनने सर्व जबाबदारी स्वत: घेण्याचे आश्वासन दिले तसे हळूहळू लोकांनी या नवीन संकल्पनेमध्ये रस दाखवण्यास सुरुवात केली.

Read more

हातातली चांगली नोकरी टिकवायची असेल तर या साध्या चुका टाळा!

प्रत्येक ऑफिसमध्ये काम करण्याची पद्धत वेगळी असते. जेव्हा तुम्ही तिथे जाल, तेव्हा ती पद्धत आत्मसात करा. त्यानुसारच काम करा.

Read more

हे ५ प्रॉब्लेम्स नोकरी करणाऱ्यांच्या पाचवीलाच पूजलेले असतात

काही नाही रे, जरा जॉबचं टेंशन होतं. श्या ऽऽऽ काहीपण हा! नोकरी म्हटलं की कसं ८ तास काम मग आराम.  आरामाचं कुठं टेंशन येतं होय???

Read more

डिग्री नाही, फिकर नॉट! नोकरीचे असेही पर्याय…५ वा आणि ९ वा पर्याय माहिती हवाच!

काही नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा असते, तर पोलीस भरतीसारख्या ठिकाणी तुमची शरीरयष्टी, तंदुरुस्ती या गोष्टी आवर्जून बघितल्या जातात.

Read more

हे आहेत जगातील सर्वात कंटाळवाणे जॉब्स!!! यातील एखादा तुमचा तर नाही ना?

कोरोनाने जसे लोकांचे नुकसान केले तर काहींनी याकडे संधी म्हणून बघितले आणि पोटापाण्यासाठी काहीतरी किंवा आपला छंदाचे व्यवसायात रूपांतर केले

Read more

कर्मचाऱ्याने असं काय खास काम केलं, की मालकाने थेट मर्सिडीज कार भेट दिली?

अनिश यांना एवढा महागडा उपहार मिळण्याची ही पहिलीच वेळ असली, तरी शाजी यांनी कर्मचाऱ्यांवर खुश होण्याची ही पहिली वेळ नाही.

Read more

झोपडपट्टीतलं बालपण ते आज थेट मायक्रोसॉफ्टमधील नोकरी, शाहिदाचा प्रेरणादायी प्रवास!

तुम्हाला तिथली सार्वजनिक स्वच्छतागृहंही फार बऱ्या परिस्थितीत दिसत आहेत. पण आम्ही तिथे राहत असताना ती तशी नव्हती.”

Read more

नोकरीत खुश, मात्र वेळेवर पगार नाही? मग या पद्धतीने करा कायदेशीर कारवाई

आपल्या देशात प्रत्येक गुन्ह्याविरोधात, तसेच अन्याया विरोधात लढण्याकरिता अनेक न्यायिक तरतुदी आहे, गरज आहे ती फक्त जागरूक राहण्याची.

Read more

अचानक नोकरी गेली तर? त्या कठीण दिवसांतून बाहेर पडण्यासाठी ‘या’ गोष्टी करा

जर तुम्ही तुमचं शेड्युल तयार केलं तर, काही तरी कामानिमित्त आपण मेहनत केली याच समाधान मिळेल. ती मेहनत वाया जाणार नाही.

Read more

५ नोकऱ्या – कमी शिक्षण पात्रता असली तरीही भरपूर पगार मिळणार…

आज आम्ही तुम्हाला अश्या काही जॉब बद्दल सांगणार आहोत, जिथे उच्च पदवीची गरज भासत नाही आणि पगारही खूप चांगला मिळतो.

Read more

नोकरी सांभाळून गरजू लोकांसाठी जीवाचं रान करणाऱ्या “ह्या” तरुणीची कहाणी वाचा

गरीब लोकांच्या मदतीसाठी लोक फारसे पुढे येत नाहीत. परंतु त्यांना देखील मदतीची गरज असतेच. हे जाणून त्यांना मदत करणारे तसे कमीच.

Read more

प्रेमाची स्वप्नं पाहताना “या” गोष्टींचा विचार न करता लग्नाच्या बेडीत अडकणं म्हणजे निव्वळ मूर्खपणा

अनेक लोक याचा विचार न करताच लग्न करून बसतात. जेव्हा घटस्फोटासारखा प्रकार घडतो, तेव्हा हे आर्थिक प्रश्न आणि आर्थिक गणितच अधिक बघितली जातात.

Read more

तुमच्या आवडत्या क्षेत्रात जॉब करता आला तर? जाणून घ्या, “ड्रीम जॉब” मिळवण्याच्या पंधरा ट्रिक्स!

जॉब मिळवणं हे एक आनंददायी काम आहे असे समजून त्याचा शोध घ्यावा.

Read more

अनेकांच्या करिअरवर कोरोनाने उभ्या केलेल्या एका महाभयंकर संकटावर “हा” आहे रामबाण उपाय!

परिस्थिती बदलते, यावर विश्वास असू द्या आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. जिथे गरज वाटेल तिथे घरच्यांचा, मित्रमंडळींचा, नातेवाईकांचा सल्ला घ्या, त्यांची मदत मागा.

Read more

नासाच्या या पात्रतांचा गंभीरपणे विचार केलात, तर करिअरमध्ये यशस्वी भरारी घ्यायचं तुमचं स्वप्नही पुर्ण होवु शकतं.

जर तुम्ही नासाची परीक्षा पास केलीत आणि नासाच्या सर्व अटी पूर्ण केल्यात, तर तुम्हाला दोन वर्षाची ट्रेनिंग दिले जाते

Read more

तुमचा ‘रिझ्युम’ अधिक ‘आकर्षक’ आणि उठावदार बनवण्यासाठी ह्या टिप्स वापरा!

रिझ्युम हा समोरच्यावर पहिल्याच भेटीत आपली छाप पाडण्याचा सर्वात सोप्पा मार्ग आहे, म्हणूनच नोकरी शोधणाऱ्या प्रत्येकाने रिझ्युम आकर्षक असण्यावर भर दिला पाहिजे.

Read more

माझ्याच बाबतीत असं का घडतं? या प्रश्नावर मात करणारा अप्रतिम उपाय

या एका दिवसामुळे किती वाईट घडलं आणि किती नुकसान झालं याचा ताळेबंद मांडावा कारण पुढेही सुधारायची तुम्हाला संधी मिळू शकते.

Read more

तरुण वयात या १२ गोष्टी आवर्जून करा आणि आर्थिक सुरक्षितता मिळवा

आर्थिक सुरक्षितता महत्वाची आहे. या बाबतीत ज्यांचे प्लॅनिंग अचूक असते, ते आयुष्यात लवकर स्थिरस्थावर होतात. आणि या टिप्स उपयोगी ठरतील

Read more

कॉर्पोरेट सेक्टरमधील जॉबचे आकर्षण असले तरी ही “वस्तुस्थिती” लक्षात असू द्या…

या लोकांसारखे स्टेटस आपले देखील असावे, ही इच्छा मनात येणे साहजिक आहे. पण या कॉर्पोरेट सेक्टरचे सत्य काय आहे, हे तिथे काम करणाऱ्या लोकांनाच ठाऊक असते.

Read more

जपानमध्ये झोपायला वेळ, तर ऑस्ट्रियात सुट्टीचाही पगार : नोकरीचे अफलातून नियम

बेल्जियम येथे देखील नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक खास कायदा आहे.

Read more

ती दिसायला कशीये, गोरी की काळी, काही फरक पडत नाही; दिसते फक्त ‘स्त्री’ आणि तिचं ‘शरीर’…

कंपनीतील  वरीष्ठ स्त्री अधिकारिला अश्लील आणि धमकीचे संदेश पाठवून सिक्यूरिटी गार्डने मनस्ताप आणि मानसिक छळ केला होता.

Read more

Job चा पहिला दिवस अतिशय महत्त्वाचा; या ६ गोष्टी डोक्यात पक्क्या करा

पहिल्याच दिवशी जर तुम्ही उशिरा पोहोचलात तर तुमचं  impression नक्कीच खराब होणार – उशीर होण्यासाठी कारण कितीही genuine असलं तरीसुद्धा…!

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?