लष्कर ए तोयबाचा अतिरेकी झाला भाजपचा आयटी सेल प्रमुख…

राजुरी जिल्ह्यात झालेल्या बॉम्ब हल्यात तिकडच्या ग्रामस्थांना आपला जीव गमवावा लागला होता. तेव्हापासून तालिब हुसेन पोलिसांच्या रडारावर होता.

Read more

अनेक वर्ष रखडलेल्या काश्मिरी पंडितांच्या ‘या’ मागणीला मिळाला हिरवा कंदील…

३० वर्षांहून जास्त वर्षांपासून विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांना भोगाव्या लागलेल्या यातना बघून सगळेच जण हळहळले.

Read more

देशात धर्मावरून गढूळ झालेलं वातावरण, पण काश्मीरात लोकांची मनं जिंकणारी भारतीय आर्मी!

कित्येक राजकीय नेत्यांनी हनुमान चालीसा आणि अजान यावरून होणाऱ्या वादाला खतपाणी घातलं तर काहींनी कठोर शब्दात या सगळ्याची निंदा केली.

Read more

पतीच्या रक्ताने माखलेले तांदूळ खायला लावण्यापर्यंत केले गेले होते काश्मिरी पंडितांचे हाल…

काश्मीर खोऱ्यातील प्रत्येक गाव, प्रत्येक रस्ता आणि प्रत्येक काश्मिरी पंडिताच्या घरासमोर हा जिहादी उन्माद सुरू होता.

Read more

भारतातील या ११ ठिकाणी फिरायला जाण्यासाठी लागते सरकारची परवानगी..!

निसर्गाने मुक्त हस्ताने उधळलेल्या समृद्धीचा आनंद घायला, फिरायला, तिथल्या विशिष्ट खाद्यपदार्थांची चव चाखायाला कुणाला बरे आवडणार नाही!

Read more

मेहबुबा मुफ्ती म्हणतात “कलम ३७० परत लावा आम्हाला गोडसेंच्या देशात रहायचं नाही”

२०१९ साली दोन्ही सभागृहांनी एक मताने काश्मीरमध्ये लागू केलेले ३७० कलम रद्द केले, आणि यावरून देशात एकच खळबळ माजली गेली

Read more

‘मेहबुबा मुफ्तीपासून ते अगदी गांधी परिवारापर्यंत’, सगळ्यांनीच या देवीचे दर्शन घेतले आहे

काश्मीरच्या सुंदर अशा डोंगर रांगांमध्ये असलेले हे खीर भवानी मंदिर तिथल्या संस्कृतीमध्ये महत्वाचे स्थान मिळवून आहे.

Read more

३ वर्षाच्या मुलाला सोबत घेऊन आयुष्याशी लढणाऱ्या आधुनिक ‘झाशीच्या राणी’ची गोष्ट!

पारंपरिक प्रोफेशन्सपासून विमान चालक, टॅक्सी चालक यांसारख्या नव्या आणि जोखमीच्या क्षेत्रांत सुद्धा स्त्रिया भरारी घेत आहेत.

Read more

२०१९ ला लागलेला कर्फ्यू आणि आता ‘लॉकडाऊन’ – काय आहे ‘काश्मीरचं’ आजचं चित्र?

ऑगस्ट २०१९ मध्ये केंद्र सरकाने ३७० कलम रद्द करून जम्मू-काश्मीरच केंद्र शासित प्रदेशात रूपांतर केलं त्यानंतर काश्मीर खोऱ्यात सर्वाधिक काळ संचारबंदी लागली!

Read more

“काश्मीरला कोणापासून धोका?” फरूक अब्दुल्ला यांच “ते” विधान आठवतंय?

पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे. आमच्याकडे काय आहे ? आमच्याकडे सुरी देखील नाही आहे. स्वातंत्र्य कशाने घेणार ? बोलणे खूप सोपे आहे.

Read more

काश्मीर-लडाख नकाशातील बदल कशासाठी? : संभाव्य भौगोलिक, सांस्कृतिक परिणामांचा आढावा

काश्मीरमध्ये आतंकवाद नावाचा जो खेळ पाकिस्तानने गेली तीस वर्षे चालवला त्याचे नियम पाकिस्तानच्या सहमतीशिवाय पहिल्यांदाच बदलले गेले आहेत. ह्या प्रदेशाची सुरक्षाव्यवस्था केंद्र सरकारच्या हाती गेल्यामुळे संरक्षण व्यवस्थेत सुधारणा अपेक्षित आहेत. तसेच केंद्र आणि राज्य ह्यांच्यातील समन्वयाचा तिढाही ह्या निमित्ताने सुटला आहे.

Read more

जम्मूतील मुस्लिमांचा एक समुदाय ३७० रद्द झाल्याबद्दल खुश असण्यामागचं कारण….!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम === भाजपा सरकारने अचानकपणे धक्का देत जम्मू आणि काश्मीरबाबत ऐतिहासिक निर्णय घेतला आणि

Read more

जम्मू काश्मीरमध्ये सार्वमत (रेफ्रंडम) घेणं चुकीचं का आहे? नीट समजून घ्या!

जर अजून शक्तिशाली अशा कोणत्या सैन्याने भारताचा पराभव याच मातीत केला तरच हे शिर धडावेगळे करणे शक्य होईल.

Read more

लज्जारक्षणाय! संशय निग्रहणाय! : भाजपची जम्मू कश्मीरमधील आघाडीतून बाहेर पडण्याची खेळी!

परिस्थिती अधिकच थरकारप उडवणारी झालीये. तूर्तास तरी हे पाऊल म्हणजे – लज्जारक्षणाय! संशय निग्रहणाय!

Read more

धमक्यांना भीक नं घालता घरावर तिरंगा फडकावणारी काश्मिरी मुलगी

स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, शब्रोजा आणि तिच्या कुटुंबाला सामाजिक बहिष्काराला सामोरे जावे लागत आहे.

Read more

कलम 35Aचा इतिहास, भयावह परिणाम: असा कायदा इतके दिवस टाकलाच कसा हा प्रश्न पडेल!

एखाद्या मुलीने जर एखाद्या कश्मीरी नसलेल्या मुलाशी लग्न केले, तर ती एका कश्मीरी नागरिकाला मिळणारे सर्व अधिकार गमवेल.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?