शेताचं ग्राउंड – मंजुरांचे खेळाडू : रशियन पंटरांना चुना लावणारा गुजरातमधला “IPL Scam”…!

एवढा मोठा घाट घालायचा म्हणजे मनुष्यबळ हवं, म्हणूनच गावातील तरुण पोरांना या लीगच्या आयोजनात सामील करण्यात आलं होत.

Read more

मोदी-अंबानींची कुटील “हार्दिक” चाल : पडद्यामागील हालचालींचा पर्दाफाश!

यात काहीही होऊ शकतं. म्हूणनच तुमच्यासारख्या भोळ्या-भाबड्या क्रिकेट चाहत्यांना गुजरातने आयपीएल जिंकल्यावर आश्चर्य वाटलं नाही.

Read more

Mumbai Indians ची पुढील वाटचाल कशी असेल? कॅप्टन रोहित शर्माची भूमिका स्पष्ट

पुढच्या वर्षी होणार असलेल्या आयपीएलच्या आधी यंदा टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार आहे. त्यात भारतीय संघ काय करतो याकडेही अनेकांचं लक्ष लागलं आहे.

Read more

नवोदित काश्मिरी क्रिकेटपटूंसाठी आयकॉन बनलेला हा पठ्या “भारताचा ब्रेट ली” होणार का?

उमरान मलिक आज प्रसिद्धीच्या झोतावर असला, तरी त्याची ही वेगवान गोलंदाजी त्याला सहज आणि अशाच वेगाने मिळालेली नाही.

Read more

CSK विरुद्ध गोलंदाजी करताना ऋषी धवनने ‘फेस शील्ड’ का घातले होते?

दरवेळी IPL कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे गाजत असतेच, पंजाब किंग्सचा वेगवान गोलंदाज ऋषी धवन तब्बल ५ वर्षांनी IPLमध्ये परतला आहे

Read more

अर्जुन रणतुंगा म्हणतोय, “IPL जाऊद्या आधी ‘आपल्या’ देशासाठी उभे रहा”

सध्याची श्रीलंका म्हणजे रामायणातील लंकेचा राजा रावण याची सोन्याची लंका. असे म्हंटले जाते की श्रीलंका ही पूर्ण सोन्याची होती

Read more

ड्रीम ११ – फॅन्टसी गेमिंग… वाचा एका यशस्वी स्टार्टअपची घोडदौड!

फॅन्टसी गेम ही संकल्पना भारतीय तरुण पिढीने चांगलीच उचलून धरली आहे असं दिसतय, आणि तसं झालं तर भारत या क्षेत्रात अमेरिकेलासुद्धा मागे टाकेल!

Read more

जेव्हा M.S धोनी CSK साठी सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली खेळला होता

२०१२ साली चॅम्पियन लीगच्या एका सामन्यात धोनीने कर्णधारपद रैनाकडे सोपवली आणि स्वतः फक्त एक खेळाडूच्या भूमिकेत खेळला.

Read more

एकही मॅच न खेळता अर्जून लखपती; IPL मधील ‘नेपोटिझम’ वर नेटकऱ्यांचा सवाल

आयपीएलमधल्या या राजकारणाने भारतीय क्रिकेटमध्ये शिरकाव करायला नको आणि भविष्यात खरोखरच उत्तम खेळ खेळणाऱ्या खेळाडूंवर अन्याय होतोय असं वाटतं का?

Read more

राहुल कॅप्टन पदावर? IPL च्या तद्दन व्यावसायिकतेचा भारतीय क्रिकेटमध्ये शिरकाव…

हार्दिक आणि राहुल हे दोघेही खेळाडू म्हणून निर्विवाद उत्तम आहेत. पण कर्णधारपदासाठी जी कौशल्यं आवश्यक असतात ती त्या दोघांमध्येही दिसत नाहीत

Read more

धोनीची धडाकेबाज बॅटिंग आणि विजयानंतर चिमुकलीला रडू आवरेना…

कालच्या सामन्यात मात्र त्याची बॅट तळपली. त्याला बेस्ट फिनिशर का म्हणतात, ते पुन्हा एकदा पाहायला मिळालं. त्याने सामना जिंकून दिला.

Read more

…आणि हे असंच सुरु राहिलं, तर भारताचा नाही ‘फक्त IPL चा’ हिरो बनून राहशील वेड्या

तो संघात होता म्हणून संघ बॅलन्स होता, पण तो नाहीये म्हणून बॅलन्स फारसा बिघडला नाही. त्याची ‘फार उणीव’ भासली नाही.

Read more

टी-२० वर्ल्डकपच्या संघात स्थान मिळालेला, ‘कॅप्टन कोहलीचा लाडका’ आर्किटेक्ट!

पहिल्या आयपीएलमध्ये पुन्हा नियती त्याच्यावर रुसली. पहिल्या सामन्यात ३ षटकांत ३५ धावा हाणल्या गेल्या. नंतर तो जखमी झाला आणि संघाबाहेर गेला.

Read more

धोनी आणि विराटसाठी शेवटची संधी! CSK आणि RCB हे आव्हान पेलू शकणार का?

विराटने कर्णधार म्हणून एकदाही आयपीएल जिंकलेली नाही आणि धोनीची सुद्धा ही शेवटची आयपीएल स्पर्धा ठरण्याची शक्यता आहे.

Read more

आधी RCB मग MI… गोलंदाजांना फोडून काढणारा व्यंकटेश अय्यर आहे तरी कोण?

RCB च्या विरुद्ध तो आयपीएलची पहिलीच मॅच खेळत होता असं सांगितलं, तर त्याच्या फलंदाजीचे आकडे बघून यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही.

Read more

स्टार खेळाडूंचं IPL मधलं पहिलं मानधन… चौथ्या खेळाडूची कमाई ऐकून चक्रावून जाल!

उद्या होत असलेल्या आयपीएल लिलावाची तुफान चर्चा सुरु आहे. तसं पाहायला गेलं, तर IPL म्हणजे इंडियन “पैसा” लीग असा फुलफॉर्म सुद्धा उचित आहे.

Read more

भज्जीची विकेट आणि गिलीचं खास सेलिब्रेशन… आयपीएलमधील अविस्मरणीय अनुभव!

खरी गम्मत तर अजून बाकी होती. फिल्मी स्टाईलने सांगायचं तर “पिक्चर अभी बाकी हैं मेरे दोस्त” असं नियती म्हणत होती. मनातल्या मनात!

Read more

यंदाचा आयपीएल सिझन गाजवणारे पाच ‘सुपरस्टार’ खेळाडू!

या यादीचा तिसरा माचो मॅन आहे, जोफ्रा आर्चर… कॅरेबियन वंशाचा आणि इंग्लंड संघाकडून खेळणारा हा खेळाडू म्हणजे एक मस्तमौला अष्टपैलू! 

Read more

रिक्षावाल्याच्या मुलाचा IPL पर्यंतचा प्रवास: ५०० रुपये ते २.६ कोटी रुपये!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट – आता इनमराठीच्या लेखाच्या

Read more

मयंक, संजू अँड दी ‘राहुल’ शो….!!!! वाचा आयपीएलमधील सर्वोत्तम रन चेजबद्दल…

मागच्या सामन्यात पहिल्याच स्पेलमध्ये २ महत्त्वाचे गडी गारद करून जो हिरो बनला होता, त्याला राहुल नावाच्या आजच्या नायकाने सपशेल नामोहरम केलं.

Read more

एक-दोन नव्हे, तर ५ पेक्षा अधिक संघांकडून खेळले आहेत हे ५ IPL खेळाडू!

असे अनेक खेळाडू आहेत, की ज्यांना २-३ मोसम एका संघाकडून खेळल्यावर दुसऱ्या संघात संधी मिळाली किंवा काहीजणांना कोणीच करारबद्ध केले नाही

Read more

IPL- खेळाडूच्या कामगिरीनंतर, आजही महत्त्वाची भूमिका सांभाळणारे १० दिग्गज, वाचा!

२००८ साली जेव्हा आयपीएल सुरू झाले, तेव्हा त्या वेळचे अनेक महान खेळाडू आठ संघांमधून खेळत होते. यांपैकी बरेचसे खेळाडू आता निवृत्त झालेत

Read more

या IPL मध्ये क्रिकेट फॅन्सना उणीव भासणार असे ७ दिग्गज खेळाडू कोण ते वाचा!

एकूणच गोड कडू स्वरूपात या आयपीएल ला सुरवात होणार असं आपण म्हणू शकतो. एकूण सात खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे.

Read more

‘आयपीएल’मधले हे अचाट रेकॉर्ड्स पाहून क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं याची खात्री पटते

भारतात क्रिकेट हा फक्त खेळ नसून एक धर्म झाला आहे आणि क्रिकेटवेडे लोक पूजा जितकी भक्तिभावाने करत नसतील तितक्या भक्तिभावाने क्रिकेट बघतात.

Read more

आयपीएलने या खेळाडुला अवघ्या सतराव्या वर्षी करोडपती बनवलं

१६ वर्षे आणि १५७ दिवस ह्या वयात प्रयास आयपीएल सामन्यातून आपल्या खेळाची सुरुवात करणारा पहिला सगळ्यात कमी वयाचा क्रिकेटर बनला.

Read more

पहिल्याच टेस्टमध्ये सेंच्युरी मारणारा पृथ्वी शॉ, प्रत्येकासाठी प्रेरणादायी, नक्की वाचा!

२०१८ मध्ये त्याची दिल्ली डेअरडेव्हील संघाकडून एक कोटी वीस लाखात निवड झाली. २३ एप्रिल २०१८ रोजी IPL च्या इतिहासातील तो सर्वात लहान खेळाडू ठरला. 

Read more

ड्रग्जच्या तडाख्यातून स्वतःला बचावत घडलाय तुफानी फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला हा खेळाडू

अशा परिस्थितीत वाढणाऱ्या त्या खेळाडूसमोर २ पर्याय होते,बंदूक ताणून गैर मार्गाने पैसा कमावण्याचा आणि खेळाप्रति समर्पित होऊन इमानाने पैसा कमावण्याचा!

Read more

खरंच अख्खी क्रिकेट मॅच फिक्स होते का? हे नक्की वाचा…

अनेक जण म्हणतात की WWE प्रमाणे आयपीएल देखील स्क्रिप्टेड आहे. संपूर्ण मॅच फिक्स करायची म्हटली तर खेळणारे २२ खेळाडू

Read more

IPL मध्ये सट्टा बाजार कसा चालतो? चमकत्या दुनियेचा खरा गुन्हेगारी चेहरा..

सट्टा ,बेटिंग किंवा जुगार खेळू नये, असा पैसा टिकत नाही असेच आपले वाडवडील सांगत आलेत.पण आता मात्र सगळेच चित्र बदलले आहे.

Read more

असामान्य कौशल्यासोबत अंगभूत ‘लहरीपणा’ घेऊन आलेला अस्सल मुंबईकर बॅट्समन..

कधी कधी कुठले इनोव्हेटिव्ह शॉट्स बाहेर काढून बॉलरला चकित करेल किंवा कधी मिडल स्टंपवरचा बॉल लिव्ह करून स्वतःबरोबरच फॅन्सलापण आउट करून टाकेल…. कसलाच भरवसा नाही!!

Read more

“त्या इशा, अंजलीवर काय संकटे येत असतील कुणास ठाऊक”: IPL ला वैतागलेल्या गृहिणीची व्यथा

पोळी करपली किंवा कच्ची राहिली किंवा भाताची खीर तयार झाली तरी हे बिचारे पूर्वीसारखे कटकट न करता ते सगळं मजेत जेवतात.

Read more

आयपीएल चिअरलीडर्सच्या पडद्यामागील दुनियेचे दाहक वास्तव : सत्य अन आभासाचा निर्दयी खेळ

कधी कधी त्यांच्याकडे धनदांडग्या व्यक्तींकडून शरीर सुखाचीदेखील मागणी केली जाते.

Read more

सर्वात अपयशी करोडपती IPL खेळाडू : दर रन-विकेट-कॅच मागे लाखो रुपयांचा चुना!

यंदाची आयपीएल जरी रंजक असली, तरी संघमालकांना अनेक खेळाडूंकडून त्यांनी लावलेल्या पैश्याचा मोबदल्यात निराशा आली आहे.

Read more

IPL मध्ये खेळाडूंना भरपूर पैसा मिळतो, पण चीअरलीडर्सना किती पैसा मिळत असेल? जाणून घ्या..

IPLमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना जसा पैसा मिळतो तसाच ह्या चीअरलीडर्सना देखील मिळतो.

Read more

IPL ने भ्रष्ट केलेलं क्रिकेट सुधारण्यासाठी – ‘बॅट विरुद्ध बॅट’ ते ‘बॉल विरुद्ध बॅट’

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === ‘मनमोहन देसाई’ टाईप एखाद्या ‘फुल्टू फिल्मी’ सिनेमात टाकण्यासाठी

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?