एकीकडे १८५७ चा उठाव होत होता…दुसरीकडे फाऊंटन पेनच्या जन्माची कथा रचली जात होती..

फाऊंटन पेनच्या निर्मितीमुळे बरेच प्रश्न सोपे झाले. लिखाण अधिक सुलभ आणि उत्तमप्रकारे होऊ लागलं. यासाठी या वैज्ञानिकांचे आभार मानायलाच हवेत.

Read more

काय आहे बियर आणि स्त्रियांचं आगळं-वेगळं ऐतिहासिक “नातं”?

आपल्याकडे मद्य पिणे वाईट सवयी किंवा वाईट संस्कारांमध्येच मोडते. अगदी लहानपणापासून मद्यपान वाईट आहे हे शिकवले जाते

Read more

९६ वर्षांचं आयुष्य जगलेला व्हॅस्लिनचा मालक रोज एक चमचा व्हॅस्लिन खायचा म्हणे!

चेसब्रो यांचा त्यांच्या या उत्पादनावर खूप विश्वास होता, त्यापूर्वी त्यांनी स्वतःला जखमी केलं आणि त्यावर ते लावून बघितले!

Read more

विजेविना चालणारं, कमी पैशात घरीच तयार करता येणारं ट्रेडमिल, एक अनोखा शोध

……अशा शब्दात त्यांनी या अनोख्या ट्रेडमिल बनवणाऱ्या व्यक्तीचं कौतुक केलं आहे. हा कलाकार आहे तरी कोण? याची तुम्हाला उत्सुकता असेल ना?

Read more

स्त्रियांना “तिथे” स्पर्श कसा करणार, यावर उपाय म्हणजे “हे” यंत्र, वाचा एक रोचक कहाणी!

बऱ्याच वर्षांपूर्वी डॉक्टर पेशण्टच्या छातीला कान लावून त्याचे हृदयाचे ठोके किंवा छातीतील, कफाचा अंदाज घेत असत. पण मग नंतर ही पद्धत बदलली

Read more

मधुमेहींसाठी वरदान ठरलेल्या `या’ औषधाचा नेमका शोध कसा लागला? वाचा

हे इन्सुलिन पचनसंस्थेत शोषले जाणे आवश्यक असते आणि हे केवळ इंजेक्शन द्वारेच होऊ शकते.

Read more

एटीएमच्या शोधाने त्याने जग बदलून टाकलं – भारतात जन्म घेतलेला संशोधक

काही वर्षांपुर्वीपर्यंत क्लिक केल्यावर बाहेर येणाऱ्या नोटा माणसाचं स्वप्न असताना, शहरांतच नव्हे तर खेडेगावांमध्ये ATM बाहेर रांगा लागलेल्या दिसतात.

Read more

पतीचं निधन, कर्जाचा डोंगर या सगळ्यावर मात करून महिलेने लावला डिशवॉशरचा शोध

ही दोन्ही मशीन्स तेवढी प्रभावी नव्हती. तेव्हा या भांडी घासण्याच्या कामणे स्त्रीयांचे होणारे कष्ट पाहून१८८६ मध्ये कोचरन ने घोषणा केली

Read more

पाऊस आला की आपोआप चालू होणारे कारचे ‘वायपर्स’! गोष्ट या तंत्रज्ञानामागची…

 १० नोव्हेम्बर १९०३ रोजी युनायटेड स्टेट्स पेटन्ट ऑफिसने मेरी अँडरसनला तिच्या विंडो क्लिनिंग डिव्हाईससाठी पेटन्ट बहाल केले. 

Read more

जीन्स सगळेच वापरतात, पण करोडोंची? वाचा रंजक इतिहास

भारतात जीन्स बरीच उशीरा साधारण ८० च्या दशकात आली. त्या सुमारास जीन्स ची पॅन्ट घालणं म्हणजे फार मॉडर्न असल्याचं समजलं जायचं!

Read more

महिला आणि पुरुषांच्या केसांना सुंदर करणारी ही गोष्ट भारताने जगाला दिली आहे!

मोहम्मद यांनी केलेली चंपी आणि धुतलेले केस यामुळे ते लंडनमध्ये भरपूर प्रसिद्धीस आले. थोड्याच दिवसात त्यांनी ‘मोहम्मद बाथ स्पा’ चालू केला

Read more

ऑटोमोबाईल क्रांती – पहिल्या अविष्काराच्या जन्माची रंजक कहाणी वाचा!

माणसाची सगळ्यात पहिली मैत्रीण कोणी असेल तर ती “सायकल”. आणि ती पहिली सायकल कित्त्येकांच्या अगदी जिवाभावाची सुद्धा असते.

Read more

या देशात चुकून लागला फटाक्यांचा शोध! फटाक्याच्या जन्माची रंजक कथा!

कोणता सण उत्सव आला आणि वाद झाला नाही असं कधी झालेच नाही. दिवाळी आली आहे आणि आता फटाक्यांवर वाद विवाद सुरू आहे.

Read more

आजार होऊच नये म्हणून देण्यात येणारी लस कशी तयार केली जाते?

वैद्यकीय इतिहासात पहिली लस बनवली ती एडवर्ड जेन्नर यांनी. १७९६ मध्ये देवीच्या रोगावर त्यांनी यशस्वीरित्या लसीची निर्मिती केली होती.

Read more

घरोघरी तसेच उद्योगक्षेत्रात अत्यंत उपयोगी असलेल्या ‘रबर’ चा शोध कसा लागला? वाचा

रबरा सारखी वस्तू इतका प्रवास करून आपल्यापर्यंत पोहोचली आहे हे फार कमी जणांना माहीत असेल. ‘गरज ही शोधाची जननी असते’ ते अगदी बरोबर आहे.

Read more

एअर कंडिशनर आपल्या गर्मीवर उपाय म्हणून जन्मलंच नव्हतं मुळी! वाचा एसीच्या जन्माची रोचक कहाणी!

एसीचा शोध मानवाला गरम होत आहे, त्याला पर्याय म्हणून वातावरण थंड व्हावं म्हणून पर्यायी मशीनरी म्हणून शोधली गेली का? नाही!

Read more

कॅमेऱ्यात उत्तमरीत्या फोटो टिपण्यासाठी पूर्वापार वापरल्या जाणाऱ्या “फ्लॅशलाईटचा” रंजक इतिहास!

सर्वसाधारणपणे मानलं जातं की, १८२६ साली जगातला पहिला फोटो घेतला गेला. त्यावेळी प्रकाश परावर्तित करण्यासाठी एका विशिष्ट प्रकारचं डांबर वापरलं गेलं होतं.

Read more

ज्याच्याशिवाय आपले एकही काम पुर्ण होत नाही अशा बॉलपेनच्या शोधामागची रंजक कथा जाणून घ्या

फाउंटन पेनच्या तुलनेत बॉल पेन अधिक चांगले हस्ताक्षर देतो आणि उंचीवर अगदी सहज काम करतो.

Read more

या सरदारजींनी ते साध्य केलंय जे चक्क थॉमस एडिसनला देखील जमलं नव्हतं…!

खुद्द थॉमस एडिसन ह्यांच्या पेक्षाही जास्त पेटन्ट मिळवून आज ते जगातील सातवे सर्वोत्तम इन्व्हेंटर झाले आहेत. जगात भारताची मान उंच करणारे हे शास्त्रज्ञ आहेत…

Read more

आज सगळ्यांच्या फोन मध्ये कॅमेरा आहे, पण जगात कॅमेराचा शोध कसा लागला महितेय?

आज आपण काढत असलेले डिजिटल फोटोज्, व्हिडिओज् ह्यांच्यामागे अनेक लोकांचे अथक प्रयत्न आहेत.

Read more

स्वतःला गिनीपिग करून भारतातल्या प्लेगवर लस शोधणारा, पण ब्रिटिशांनी धर्मामुळे त्रास दिलेला शास्त्रज्ञ

ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या परवानगीने १८९३ मध्ये तो भारतात आला. मुंबई येथील ग्रॅन्ट मेडीकल कॉलेज येथे त्याने प्रयोगशाळा स्थापन केली आणि संशोधनास प्रारंभ केला.

Read more

फोटोफोन, व्हिजिबल स्पीच आणि टेलिफोनचा शोध लावणाऱ्या माणसाचा रंजक जीवन प्रवास

एखादा शब्द तयार होण्यासाठी आवाज कसे तयार होतात त्यासाठी ओठांच्या हालचाली कशा होतात, याची पद्धत त्यांनी कर्णबधीर मुलांना बोलायला शिकवण्यासाठी वापरली.

Read more

आपण सगळेच ओळखत असलेला `हा’ हुशार माणूस आहे टॅटू पेनचा जनक, वाचून धक्काच बसेल

अर्थात टॅटू कसा बनवायचा याचा शोध लावणं हे त्यांचं स्वप्न किंवा कार्य नव्हतं. दुसरा एक शोध लावताना अनायासेच या टॅटू मशीनचाही शोध लागलेला आहे.

Read more

तुम्हाला माहीत आहे का ‘ट्युबलाईट’चा शोध कसा लागला?

काही वेळेला आपण ऐकलं असेल की थॉमस एडिसन यांनी निकोलस टेस्ला ची टेक्नॉलॉजी चोरून ट्यूब लाईट ची निर्मिती केली! पण मुळात एडिसन हा इलेक्ट्रिक बल्ब चा निर्माता.

Read more

चॅटिंगमध्ये भावनांचे रंग भरणाऱ्या “स्मायली”च्या जन्माची रोचक कथा!

अशा प्रकारे आपल्या सगळ्यांच्या वापरात असलेल्या स्मायलीचं ‘बारसं’ झालं होतं आणि त्याचा ट्रेडमार्क आजही द स्मायली कंपनीकडेच आहे.

Read more

शून्य आणि ‘अक्कलशून्य’! – भारतीयांचं स्वत्व मारून टाकण्याचा कुटील डाव

खरे तर शून्य हा आकडा आणि ‘शून्याचा सिद्धांत’ हा फरक ज्याला माहिती नाही अशा ‘अक्कलशून्यांना’ इयत्ता दुसरीत बसवायला हवे.

Read more

आपले रोजचे व्यवहार सुरळीत करणाऱ्या “जी मेल” च्या जन्माची अफलातून कथा…

जेव्हा लोकांना हे कळले की जीमेल खरे आहे, तेव्हा जीमेल इन्व्हिटेशन्स ही एक मौल्यवान गोष्ट झाली. खरे तर मर्यादित इन्व्हिटेशन्स ही तेव्हा सर्व्हरची गरज होती.

Read more

डॉक्टरांच्या ‘स्टेथोस्कोप’च्या शोधमागची अफलातून गोष्ट!

स्टेथोस्कोपचा शोध लागण्याआधी डॉक्टर पेशण्टच्या छातीला कान लावून त्याचे हृदयाचे ठोके किंवा छातीतील कफाचा अंदाज घेत असत.

Read more

जगप्रसिद्ध पेनिसिलीनच्या शोधाची कहाणी-करायला गेले गणपती, झाला मारुती

या औषधासाठी अलेक्झांडर फ्लेमिंग, फ्लोरो आणि जेन यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला होता.

Read more

झाडांना मेंदू असतो का, काय सांगते नुकतेच समोर आलेले संशोधन ?

न्यूरॉन अ या जंक्शनमध्ये एक माहितीची पुडी सोडतो. ही माहिती म्हणजे जैव रसायने (bio-chemicals) असतात. त्यांना न्यूरोट्रान्समीटर्स (neurotransmitters) असं म्हणतात.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?