एम.एफ हुसेन यांनी हिंदू देवतांची नग्न चित्रं रेखाटली आणि कतारने त्यांना नागरिकत्व दिलं!

कतार मध्ये वास्तव्यास असतांना एम.एफ. हुसैनने काढलेले सर्व चित्र कतारची राजधानी ‘दोहा’ येथे एका संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आले आहेत.

Read more

“फक्त आणि फक्त पुतीनच साऱ्या जगावर राज्य करतील” बाबा वांगांची पुन्हा भविष्यवाणी

बाबा वांगा यांचा जन्म १९११ मध्ये झाला होता. तिने दावा केला की वयाच्या १२ व्या वर्षी एका मोठ्या वादळात तिची दृष्टी गूढपणे गेली.

Read more

आपल्याला विष दिलं जाईल अशी भीती पुतीन यांना वाटतेय… जाणून घ्या, त्यामागचं कारण

पुतीन घाबरले असून त्यांनी फेब्रुवारीत स्टाफमधल्या जवळपास १००० जणांना कामावरून काढून टाकून त्यांच्या जागी दुसऱ्या व्यक्तींची नेमणूक केली आहे.

Read more

निर्बंधांमुळे तुटवडा निर्माण होईल या भीतीने रशियात कंडोमची विक्री १७०% ने वाढलीये!

जरी रशिया सर्वाधिक कंडोम आशियायी देशांकडून घेत असला तरी युरोपीय देशांत बनलेले कंडोम हे चांगल्या प्रतिचे असल्याचा समज रशियन जनतेचा आहे.

Read more

४ दिवसांत युद्ध संपवणारा रशिया २० दिवसांतही युक्रेनला हरवू शकला नाही, जाणून घ्या

अजूनही रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. ४ दिवसात युद्ध संपवू असा दावा रशियाने केला होता खरा, पण युद्ध संपायची काही लक्षणं दिसत नाही.

Read more

यूक्रेनकडे असलेली ‘ही’ गोष्ट येणाऱ्या काळात रशियाच्या विनाशाचं निमित्त ठरू शकेल!

बायोवेपन्स प्लांट तयार करण्याची क्षमता यूक्रेनकडे कधीच नव्हती, त्यासाठी अमेरिकेने जोरदार फंडिंग करून ही प्लांट उभे केले आहेत!

Read more

अफगाणिस्तानातून सैन्य मागे घेणारी अमेरिका खरंच दूधखुळी आहे का? वाचा.

२० वर्षे अरबो रुपये खर्च करून अफगाणिस्तानवर कंट्रोल ठेवायचा ज्यांनी प्रयत्न केला, त्यांनी अचानक तिथून आपलं सैन्य मागे का घेतलं?

Read more

एअरइंडियाच्या प्रमुखाचं अल कायदा कनेक्शन आणि त्यामागचं सत्य जाणून घ्या!

एलकर एसी यांची सखोल चौकशी होण्याचं अजून एक कारण हे आहे की, ते तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांचे जवळचे मित्र आहेत.

Read more

युक्रेन-रशिया वादाचे मूळ आहे जर्मनी…! आंतरराष्ट्रीय राजकारण जाणून घ्या

खरंतर या वादाचा थेट यूक्रेनशी संबंध असला तरी  हा वाद जर्मनी आणि रशियाला थेट जोडणाऱ्या पाइपलाईनमुळे निर्माण झाला आहे.

Read more

युद्ध युक्रेनमध्ये, मात्र दहशतीच्या उंबरठ्यावर भारतीय, झोप उडवणारे वास्तव

आंतरराष्ट्रीय स्थलांतर सुकर झाल्यानंतर जगातील प्रत्येक देशाने जबाबदारीने वागून चर्चेने वाद सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

Read more

मोदी सरकार करणार चीनच्या मक्तेदारीतून श्रीलंकेची सुटका!

यातील दोन करार हे सिलोन पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल यांच्यात होणार असून तिसरा करार श्रीलंका सरकार आणि इंडियन ऑइल यांच्यात होणार आहे.

Read more

तालिबान राजवटीचे १०० दिवस – परिस्थिती अधिक बिकट होण्यामागची ५ कारणे

पाकिस्तानकडून फक्त मनुष्यबळच नव्हे तर त्यांना आर्थिक मदत करण्यात, शस्त्रसाठा पुरवण्यात ISI चादेखील तेवढाच सहभाग आहे असंही म्हंटलं जातंय!

Read more

सतत टीकेचा भडीमार होणाऱ्या अदानी ग्रुपने चीन विरुद्ध लढाईत भारताची चलाख मदत केलीये!

भारत आणि जपान वेस्ट टर्मिनलच्या लिलावात भाग घेऊ शकत नसला तरी एखादा उद्योजक प्रायव्हेट पार्टी म्हणून त्यात भाग घेऊ शकतो.

Read more

“ओमप्रकाश मिश्रामुळे न्यूझीलंडचा पाकिस्तान दौरा रद्द” : पाकिस्तानचा हास्यास्पद दावा!

आपल्यात एक म्हण आहे ना की “कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच” अशीच अवस्था सध्या पाकिस्तानची आहे, आणि हे आपल्याला काही नवीन नाही.

Read more

हा ब्लॉकबस्टर ऍक्शन हॉलीवूड चित्रपट चक्क मुजाहिदीन लोकांना समर्पित केलेला होता!

या चित्रपटांमधून युद्ध ही मानवजातीसाठी हानीकारक असतात असा छुपा संदेश दिला गेला. जगभरात समस्यांचं निवारण करत रॅम्बो फिरू लागला!

Read more

जगाला वेठीस धरलेल्या ‘तालिबान’च्या जन्माचा इतिहास… एक दाहक वास्तव!

तालिबान येणाऱ्या काळात इतर देशांना काही त्रास देईल का? त्यांची मनमानी येणाऱ्या काळात कोणता देश रोखेल? याकडे जगाचं लक्ष लागून राहिलं आहे.

Read more

‘बुद्धिस्ट टेरर’ म्हणून ओळखला जाणारा म्यानमारचा भिक्खू म्हणजे मुस्लिमांचा कर्दनकाळ!

हे हिरो की व्हिलन यामध्ये मतमतांतरे असतील पण, एक गोष्ट त्यांच्या आयुष्यातून कळते की, सुस्त यंत्रणेला हलवण्यासाठी अश्याच व्यक्तींची गरज असते.

Read more

देशाभोवती इस्राईलचं अदृष्य सुरक्षा कवच : आयर्न डोम : थक्क करणारं तंत्रज्ञान!

हमासने सोडलेली रॉकेट्स इस्राईल हवेतच संपवायचं काम करतंय. त्यासाठी नेमकं कोणतं तंत्रज्ञान विकसित केलं आहे त्याविषयी आपण जाणून घेणारच आहोत.

Read more

मोदी लसीकरणाबद्दल मौन का पाळून आहेत? वाचा या उत्तरात लपलेलं आंतरराष्ट्रीय षडयंत्र!

लसीचा तुटवडा असल्याने कित्येकांना नोंदणी करूनही लस मिळत नाहीये, कित्येक सीनियर सिटीजन्सच्या लसीच्या दुसऱ्या डोसचा अजून पत्ता नाहीये.

Read more

भारत – पाकिस्तान संबंध सुधारण्याच्या मार्गावर? याचं उत्तर येणारा ‘काळच’ देईल!

दोन्ही देशांमधील राजकीय संबंध सुधारावेत यासाठी अनेक माध्यमांद्वारे दोन्हीकडून गेली अनेक महिने प्रयत्न सुरू होते त्याचाच हा सकारात्मक परिणाम.

Read more

अफगाणिस्तानला मदत म्हणजे भारताचं सुपर पॉवरच्या दिशेने पाऊल असेल का?

वास्तविक, भारताची सध्याची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती पाहता भारत सरकारने अफगाणिस्तानमध्ये लष्कर न पाठविणेच भारतासाठी योग्य ठरेल.

Read more

हाफिज सईद: पाकिस्तानी वाताहतीचा पुढचा अंक

या FATF च्या मागे भारताचा मोठा हात आहे. कारण पाकिस्तानच्या वाईट वागणुकीची झळ थेट भारताला भेट लागते.

Read more

भारत-पाक संबंधांवर बिम्स्टेक आणि सार्क चे परिणाम

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === बे ऑफ बेंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टि-सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?