पहिल्या पावसात भान हरपून टाकणारा मातीचा सुवास कुठून येतो?

हा गंधही जीवाणूंच्या स्पोअर्ससारखा आनंददायी व ताजेतवाने करून सोडणारा असतो. हा त्याच्या सुगंधामुळे बाटलीत भरून विकलादेखील जातो.

Read more

जाणून घ्या Youtube च्या जन्मामागची रंजक कथा आणि Youtube बद्दल काही आश्चर्यकारक गोष्टी!

युट्यूब हे नाव २००५ मध्‍ये व्‍हॅलेंटाईन्‍स डेच्‍या दिवशी नोंदणीकृत करण्‍यात आले होते. युट्यूब या नावावरुनही गोंधळ झाला होता.

Read more

औषधांच्या पॅकेटवर असणाऱ्या लाल रेषेचा नेमका अर्थ जाणून घ्या!

आजारी पडल्यावर डॉक्टरांनी लिहून दिलेल्या चिठ्ठीवर नक्की कोणतं औषध दिलं आहे हे वाचायची उत्सुकता प्रत्येकाला कायमच असते.

Read more

‘टायटॅनिक समुद्रात बुडालं’, याव्यतिरिक्त तुम्हाला माहित नसलेल्या २० गोष्टी जाणून घ्या…

टायटॅनिकमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने खूप उपाय केले होते, तरीपण ते आपल्या पहिल्याच यात्रेत एका बर्फाच्या तुकड्याला टक्कर लागून बुडाले.

Read more

“मास्टर ब्लास्टरच्या” १० अफलातून गोष्टी ज्या तुम्हाला माहित नसतील…

आधुनिक क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू आणि कसोटी सामन्यांमधील डॉन ब्रॅडमन नंतरचा दुसरा सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून सचिनचे नाव घेतले जाते.

Read more

अनाकलनीय! एक भुताटकी चित्रपट ज्याने प्रेक्षकच नव्हे, कलाकारांनाही गुंगवून टाकलं…!

या सिनेमात घडलेल्या घटना खऱ्या असल्याच्या अफवा पद्धतशीरपणे चित्रपटाचे प्रमोटींग म्हणून पसरवल्या गेल्या होत्या. ज्या नंतर सिनेमासाठी फायदेशीर ठरल्या!

Read more

मोबाईल फेकणे हा आहे चक्क राष्ट्रीय खेळ! वाचा या विचित्र खेळाविषयी…

२००० सालापासून फिनलंड मध्ये एक आगळा वेगळा खेळ खेळायला सुरुवात झाली. या खेळाचं उद्देश्य आणि त्याचा उदय हा जरा वेगळ्या परिस्थिती मुळे झाला.

Read more

ऑटोमोबाईल क्रांती – पहिल्या अविष्काराच्या जन्माची रंजक कहाणी वाचा!

माणसाची सगळ्यात पहिली मैत्रीण कोणी असेल तर ती “सायकल”. आणि ती पहिली सायकल कित्त्येकांच्या अगदी जिवाभावाची सुद्धा असते.

Read more

तुमची आयुष्यभराची पुंजी बॅंकेत लॉकरमध्ये ठेवण्यापुर्वी या खास बाबी लक्षात घेतल्या तरच निर्धास्त रहाल

बँक लॉकरकडे आपण एक सुरक्षित गोष्ट म्हणून पाहतो, जेथे आपल्याकडे असणाऱ्या सर्व मौल्यवान वस्तू सुरक्षित आहेत अशी आपली खात्री असते.

Read more

चक्क “प्रायव्हेट पार्टचं” म्युझियम?! हे असं संग्रहालय असू शकतं असं स्वप्नातही वाटलं नसेल!

एकंदरीत बुद्धीचा विकास इतर जीवाच्या मानाने जास्त झालेल्या माणसाच्या कल्पकतेने काय काय नाविन्यपूर्ण उपक्रम होऊ शकतात हे ह्या म्युझियमनी दाखवून दिले.

Read more

पाहताक्षणी प्रत्येकाच्या मनाला ‘भुरळ’ घालणारा “मोती” तयार कसा होतो??

सामान्यत: मोती शिंपल्यातून निर्माण होतो एवढंच आपल्याला माहिती आहे. पण त्याच्या निर्माण होण्याची प्रक्रिया बहुधा सर्वांनाच माहिती आहे असे नाही.

Read more

प्रसिद्ध अॅड आयकॉन आणि सामाजिक विषयांवर मार्मिक टिप्पणी करणाऱ्या ‘अमूल गर्ल’ चा रंजक प्रवास!

तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण ही टॅगलाईन आणि जाहिरातीत दिसणारी ती छोटी मुलगी कंपनी ने १९६६ मध्ये म्हणजे आजपासून ५४ वर्षांपूर्वी फायनल केले होते.

Read more

“AK47” या बंदुकीबद्दल तुम्हाला माहिती नसलेल्या काही महत्वाच्या गोष्टी!

संरक्षणासाठी ज्या शस्त्राचा वापर व्हायला हवा आज त्याच शस्त्राचा दहशत निर्माण करण्यासाठी वापर होतोय ही मात्र अतिशय खेदाची गोष्ट म्हणावी लागेल!

Read more

प्रत्येक भारतीय क्रिकेट रसिकाला हार्दिक पंड्याबद्दल या १० गोष्टी माहित असायलाच हव्यात!

सय्यद मुश्ताक़ अली ट्रॉफी मध्ये हार्दिकने दिल्ली विरुद्ध जोरात फटकेबाजी करत एकाच षटकात ३९ धावा धावफलकावर झळकावल्या होत्या.

Read more

समस्त पुरुष वर्गाचा कलेजा खल्लास करणाऱ्या वंडर वूमनबद्दल तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी!

गल गॅडोट हिला अॅक्शनची खूप आवड आहे. फास्ट अँड फ्युरीअस चित्रपटाच्या ५ व्या आणि ६ व्या चित्रपटातील तिचे स्टंटस तिने स्वतः केले आहेत.

Read more

जाणून घ्या सूर्याची उत्पत्ती कशी झाली आणि त्याचा अंत कसा होईल!

अभ्यासायला सूर्य तसा खूप छान तारा आहे. मला जाम आकर्षण आहे त्याचं. सर्वांनाच माहित आहे सूर्य आहे म्हणून तर पृथ्वीवर सजीवसृष्टी आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?