अंध-कर्णबधिर स्त्रीने गाजवलेलं कर्तृत्व; धडधाकट माणसांनीसुद्धा प्रेरणा घ्यावी…

लहानपणी त्यांच्या नातेवाईकांनी तर वाटायचं की या मुलीला विशेष मुलांच्या संस्थेत का दाखल करत नाहीत? पण तिच्या या चिडचिडेपणाचं मुख्य कारण काही वेगळंच होतं.

Read more

१८ व्या वर्षी विधवा होऊनही ‘तिने’ जे कर्तुत्व गाजवलं त्यासाठी तिला एक सलाम!

भारतीय स्त्रियांसाठी एक आदर्श निर्माण करणाऱ्या त्या एक उत्तम इलेक्ट्रिकल इंजिनियर होत्या आणि त्यांनी पुढील पिढीतील मुलींसाठी एक नवा मार्ग उपलब्ध करून दिला.

Read more

आयटीची नोकरी झुगारून ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ हे शब्द सार्थकी लावणारी मराठमोळी अन्नपुर्णा!

हातात घेतलेलं काम जेंव्हा यशस्वी होतं तेंव्हा लोकांना तुमची महती कळते. पूर्णब्रह्मची ख्याती भारताची वेस ओलांडून विदेशात पोहोचली आहे.

Read more

तान्ह्या मुलीसाठी शेकडो विटा उचलणाऱ्या आईची, डोळ्यात पाणी आणणारी कहाणी!

कोणतीही आई आपल्या मुलांसाठी त्यांच्या पोटापाण्यासाठी, शिक्षणासाठी कुठल्याही दिव्यातून जायला तयार असते. अशावेळी ती इतर कशाची पर्वा करत नाही.

Read more

भारताच्या ७ अज्ञात रणरागिणींची कहाणी तुम्हालाही जगण्याची नवी प्रेरणा देईल

हर्षिनी कान्हेकर ही भारताची पहिली महिला फायर फायटर आहे. या पुरुष प्रधान देशात हर्षिनी त्या प्रत्येक महिलेचं प्रेरणास्रोत आहे जी लैंगिक विषमतेपुढे जाऊन काहीतरी करू पहाते.

Read more

सलाम!! निर्वाहासाठी दगड फोडणाऱ्या माउलीनं प्रतिकूल परिस्थितीला फोडून PSI पद मिळवलं आहे!

यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री खंबीरपणे उभी असते असं म्हणतात पण कधीकधी एका स्त्रीला यशस्वी करण्यासाठी खंबीरपणे साथ देणारा एखादा पुरुष असतो.

Read more

उंची ३ फूट, कर्तृत्व मात्र उत्तुंग! महिला आयएएस ऑफिसरचा प्रेरणादायी प्रवास…

दुसऱ्याला समजून घेणारी, कर्तव्यतत्पर धडाडी, सुंदर लूक्स नसले तरी, तिच्या अनुभवांची चमक कोणत्याही विश्वसुंदरीलाही मागं टाकणारी आहे

Read more

स्वकर्तृत्वाने नारीशक्तीचा अर्थ सिद्ध करणाऱ्या या ११ भारतीय महिलांचा आदर्श प्रत्येकाने घ्यावा

इथल्या कुठल्याही सिस्टीमला नावं न ठेवता किंवा कसलीही तक्रार न करता केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रित करून आज या महिला समाजात एक आदराचे स्थान मिळवून आहेत.

Read more

आईचे दुःख बघून, या पुण्यातल्या तरुणाने विधवांना सक्षम करण्यासाठी आयुष्य पणाला लावलंय!

विधवा महिलांविषयी इतका कळवळा वाटून, त्यांच्यात आपली आई बघून त्यांच्यासाठी काहीतरी भरीव कार्य करू इच्छिणाऱ्या तरुणांची आज समाजाला गरज आहे.

Read more

मुलींनो…तुमची “महत्वाकांक्षा” पूर्ण करण्यासाठी हे ८ करिअर ऑप्शन्स परफेक्ट आहेत!

या सर्व नोकऱ्या मुली अत्यंत उत्तम प्रकारे करू शकतात. शिवाय त्यांच्यातील कौशल्यांमुळे त्यांना या क्षेत्रांत प्राधान्यही आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?