AK47 च्या जमान्यात या गावात मात्र धनुर्विद्या शिकणाऱ्यांची भली मोठी फौज तयार होतीय

गेल्या अनेक पिढ्या शिवतराई येथे तरूण मुले आणि मुलींना ही धनुर्विद्या शिकवतात. अगदी लहानपणापासूनच मुलांना तिरंदाजी शिकवली जाते.

Read more

फक्त २६ रुपये घेऊन फोटोग्राफर बनण्यासाठी मुंबईत आला अन् बनला कपटी खलनायक!

फोटोग्राफर बनायचं तर तांत्रिक कौशल्य आत्मसात करणं गरजेचं होतं आणि यासाठीच ते घरच्यांच्या विरोधाला न जुमानता पळून गेले ते थेट मुंबई गाठली.

Read more

८००० चा पगार ते ५० लाखांचा मालक, भारी नशीबवान माणसाची गोष्ट!

कंपनीमालकाने स्वतः श्यामला ही आनंदाची बातमी दिली. परंतु खात्यात ५० लाख रुपये जमा झाले नाहीत तो पर्यंत या गोष्टीवर त्याचा विश्वास बसत नव्हता.

Read more

आर्मीत जायचं म्हणून रोज कामावरून घरी १० किमी धावत जाणाऱ्या व्हायरल तरुणाची गोष्ट!

प्रदीपचं हे उदाहरण स्वप्न पाहिलेल्या आणि ते सत्यात उतरवण्याची धमक असलेल्या प्रत्येकासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

Read more

इन्व्हेस्टर्स शिवाय ‘करोडोंचा’ बिझनेस उभा करणाऱ्या “दृढनिश्चयी” उद्योजकाचा प्रेरणादायी प्रवास!

आपला बिझनेस हा कोणत्याही इन्व्हेस्टर च्या मदती शिवाय कार्यरत आहेत या गोष्टीचं त्यांना समाधान आहे. जी की आजकालच्या काळात खूप मोठी गोष्ट आहे.

Read more

जीवनातील अडचणींमुळे हरलेल्यांसाठी: डान्स जगाचा राजा रेमो डिसुझाचं खडतर वास्तव

रेमोने वडिलांच्या इच्छेविरुद्ध नृत्य करिअर म्हणून निवडले. जेव्हा त्याने नृत्यात भविष्य घडवायचे ठरवले तेव्हा तो शिक्षण सोडून मुंबईला गेला.

Read more

४१ व्या वर्षी क्रिकेटविश्वात पदार्पण करणाऱ्या प्रवीण तांबेची सध्या का चर्चा होतीये?

१ एप्रिलपासून पाहता येणार असलेला हा सिनेमा, तांबेचं क्रिकेटवरील प्रेम, त्याची जिद्दी वृत्ती आणि त्याचा संघर्ष यावर करण्यात आलेलं भाष्य असेल.

Read more

किन्नरची भूमिका करून आलियापेक्षाही वरचढ ठरलेला दमदार अभिनेता!

२००४ च्या रघू रोमिओ नावाच्या सिनेमात प्रथम विजय यांना मुख्य भूमिका मिळाली आणि या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला!

Read more

पोलिसांकडून वाईट वागणूक मिळूनही सिस्टीमला शिव्या न घालता तो बनला गुंडांचा कर्दनकाळ!

मोठ्या मेहनतीने अभ्यास करून त्यांनी IIT परीक्षा पास केली. आयआयटी रुरकीमध्ये ऍडमिशन घेऊन त्यांनी सॉफ्टवेअर इंजिनियरिंगचं शिक्षण पूर्ण केलं.

Read more

अंध-कर्णबधिर स्त्रीने गाजवलेलं कर्तृत्व; धडधाकट माणसांनीसुद्धा प्रेरणा घ्यावी…

लहानपणी त्यांच्या नातेवाईकांनी तर वाटायचं की या मुलीला विशेष मुलांच्या संस्थेत का दाखल करत नाहीत? पण तिच्या या चिडचिडेपणाचं मुख्य कारण काही वेगळंच होतं.

Read more

७५ दिवसात रायगड ते हिमालय, तेही पायी चालत; एका तरुणाची प्रेरणादायी गोष्ट

त्याचा हा प्रवास खूप खाचखळग्यांनी भरलेला होता तरीदेखील त्या सगळ्यावर मात करून अखेरीस ७५ दिवसात त्याने रायगड ते हिमालय हे अंतर चालत पार केलं.

Read more

आयटीची नोकरी झुगारून ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ हे शब्द सार्थकी लावणारी मराठमोळी अन्नपुर्णा!

हातात घेतलेलं काम जेंव्हा यशस्वी होतं तेंव्हा लोकांना तुमची महती कळते. पूर्णब्रह्मची ख्याती भारताची वेस ओलांडून विदेशात पोहोचली आहे.

Read more

१००% “इको फ्रेंडली” घराची गोष्ट – एक जबरदस्त अनुभव, वाचा!

स्वयंपाकघरातही त्यांनी कमीत कमी लाकडाचा वापर केला आहे. किचन ट्रॉलीज बनवण्यासाठी त्यांनी लाकडाऐवजी फेरोसिमेंट स्लॅब पॅनल वापरले आहेत.

Read more

मुन्नाभाईमधल्या आनंदभाई प्रमाणेच हा पठ्ठ्यासुद्धा तब्बल १२ वर्षांनी संवाद साधू लागला!

पिस्टोरियसला वाचन, समाजकारणापासून स्वतःसाठी निर्णय घेण्यापर्यंत शिकवावे लागले. तो कॉलेजमध्ये गेला, गाडी चालवायला शिकला अगदी प्रेमातही पडला.

Read more

संपूर्ण भारतावर राज्य करणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीचा आजचा मालक आहे एक भारतीय

सर्वात मोठ्या ईस्ट इंडिया कंपनीला पहिलं खिंडार १८५७ मध्ये पडलं होतं जेव्हा कंपनीत काम करणाऱ्या सैनिकांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारलं होतं.

Read more

एका पायलटने थाटलाय चक्क करोडो रुपयांचा ‘भारतीय बर्गर ब्रँड’!

ज्या शहरात विमान घेऊन जाणार तिथल्या व्हॉट-अ-बर्गरच्या स्टोअरमध्ये जाऊन ते त्याची पाहणी आणि चव पारखत असतात, सुधारणा सुचवत असतात.

Read more

भारतीयांना ऑनलाइन शिक्षणाचं महत्व पटवून देणाऱ्या “बायजू’ज्” या ब्रॅंडचा भन्नाट प्रवास!

एका खोलीत काही विदयार्थ्यांना शिकवण्यापासून सुरू झालेला प्रवास हा आज ५०० कोटी टर्नओवरच्या कंपनीपर्यंत पोहोचला आहे!

Read more

घरच्यांनी शॉक देऊन त्याला ‘पुरुष’ असल्याचं सिद्ध करायला भाग पाडलं पण…

त्यांच्या मातोश्रींनी पत्रकार परिषद घेऊन, आता आपला आणि राजपुत्र यांचा संबंध नसल्याचं आणि त्यांना प्रॉपर्टीतून बेदखल करण्याचं जाहीर केलं.

Read more

“कोळशांच्या गर्दीत हरवलेला कोहिनूर हिरा…!” वाचा एक प्रेरणादायी प्रवास

जागतिक स्पर्धेत भारत देशाला अग्रस्थानी ठेवण्यासाठी सुरेश प्रभुंसारख्या समर्पित भावनेने काम करणाऱ्या नेत्याची आज आपल्या देशाला गरज आहे.

Read more

शनिवारची बोधकथा: इतरांच्या वेदनांची जाणीव करून देणारी एक हृदयस्पर्शी कथा!

सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न, नेमकी काय फिल्म असेल, त्यातून काय नवीन बघायला मिळेल? अखेरीस शो टायमिंगच्या १५ मिनिटं आधी लोकांना आत सोडलं!

Read more

जग फिरावंसं वाटतंय, पण पैसे नाहीत? हे दोघे चहा विकून २३ देश फिरलेत!

एक चहावाला या देशाचा पंतप्रधान झाला आता केवळ चहाविक्रीतून पैसे कमवून जगभ्रमंती करून विजयन यांनी पुन्हा “चायवाला’ हे संबोधन चर्चेत आणलं आहे.

Read more

प्रचंड गरिबीशी झगडून अनाथांचा मसीहा बनलेल्या बॉलिवूडच्या ‘बिंदास भिडू’चा प्रवास!

पाली हिल ते वाळकेश्र्वर या परिसरातील सर्व भिकार्‍यांकडे आणि रस्त्यावरच्या भटक्या मुलांकडे त्याचा मोबाईल नंबर आहे.

Read more

कार्पेट दुकानात नोकरी करणारा ‘कालिन भैय्या’ आज ‘गुगल’ सह जगाला कार्पेट पुरवतोय!

मिर्जापुर सिरिज मधलं कालिन भैय्या हे पात्र खूप फेमस झालं. पण रिअल लाईफ मधल्या कालिन भैय्याचा खडतर प्रवास तुम्ही वाचायलाच हवा!

Read more

क्लासमेट्सचा अनोखा व्यवसाय लॉकडाऊनमध्ये नोकरी गमावलेल्यांसाठी ठरला आधार!

वय ही फक्त संख्या आहे, माणूस आपल्या जिद्द आणि हुशारीच्या बळावर काहीही करू शकतो हे मुस्कान आणि राघव यांनी दाखवून दिले.

Read more

कारकुनी कामासाठी आपला जन्म झाला नसल्याची ‘त्यांना’ जाणीव झाली आणि…

त्यांनी खलनायक आणि विनोदी भूमिका अशा पद्धतीने साकारल्या की इतर मेनस्ट्रीम अभिनेत्यांसमोर परेश रावल हे स्वतःच एक ब्रँड बनले.

Read more

सोलापूर जिल्हापरिषद शिक्षकांच्या ७ कोटी रुपयांच्या पारितोषिकामागची अतुल्य कहाणी

जिल्हा परिषदेच्या शाळा, तिथं असणारे शिक्षक, शिकवलं जाणारं शिक्षण हे जगात कुठंही कमी नाही हे या उदाहरणावरून दिसून आले आहे.

Read more

क्रिकेटपटू नसुनही क्रिकेट विश्वातला सेलिब्रिटी बनलेल्या या अवलियाच्या रंजक गोष्टी!

‘हर्षा भोगले’ यांचं यासाठी कौतुक आहे की, प्रत्यक्ष क्रिकेट न खेळता सुद्धा त्यांना क्रिकेट बद्दल बोलताना शब्द शोधावे लागत नाहीत.

Read more

एकाच कुंडीत ५ वेगवेगळ्या भाज्या पिकवून पाण्याची बचत करण्याचा प्रयोग झाला यशस्वी

डॉ. बिरादार हे त्यांच्या भारतीय मित्रांना सोशल मीडिया च्या माध्यमातून त्यांच्या गार्डनिंग बद्दल माहिती आणि टिप्स देत असतात!

Read more

शनिवारची बोधकथा : भुकेसाठी झटणाऱ्या ह्या आजोबांना न्याय मिळेल का?

या संपूर्ण कथेच तात्पर्य काय तर माणसाकडे माणूस म्हणून पाहिलं तरच न्याय होतो. चोरी कुणीच मनापासून करत नसतो त्यामागे सुद्धा नाईलाज असतो. 

Read more

सलाम!! निर्वाहासाठी दगड फोडणाऱ्या माउलीनं प्रतिकूल परिस्थितीला फोडून PSI पद मिळवलं आहे!

यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री खंबीरपणे उभी असते असं म्हणतात पण कधीकधी एका स्त्रीला यशस्वी करण्यासाठी खंबीरपणे साथ देणारा एखादा पुरुष असतो.

Read more

अशा उड्या मारुन पठ्ठ्याने गिनीज बुकमध्ये मिळवले स्थान, जरूर वाचा!

अशा प्रकारचा वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी आपल्याला काहीतरी सोडावं लागतं असं तो म्हणतो. कुछ पाने के लिये कुछ खोना जरुरी रहता है!

Read more

शिकायला वयाची मर्यादा नसते, या २ आजींची प्रेरणादायक कहाणी वाचा, शिका!

भागीरथी यांच्या इतका उत्साह आपल्यापैकी प्रत्येकात यावा आणि आपणही कायम शिकण्याची जिद्द मनात बाळगावी अशी आशा करूयात!

Read more

लहान मुलांसाठी १२ असे चित्रपट जे त्यांनी पालकांबरोबर आवर्जून बघायला हवेत!

हे चित्रपट तुमच्या मुलांबरोबर नक्की बघा जेणेकरून ते यातून अनेक गोष्टी शिकतील आणि तुम्हाला सुद्धा मुलांशी कसं वागायचं याच्या टिप्स मिळतील.

Read more

वाचा – एका मराठी उद्योजकाने हजारो पोस्टकार्डांनी घडवलेला क्रांतिकारक बदल!

देशसेवा केवळ बॉर्डरवरच नाही तर ती छोट्या छोट्या गोष्टीतूनही करता येते, हेच प्रदीप लोखंडे यांनी दाखवून दिलं आहे.

Read more

पक्ष्यांसाठी अंधारात गेलेलं गाव! विलक्षण, विस्मयकारक!

विज्ञान तंत्रज्ञानात माणसाने प्रगती केली. ह्यामुळे इतर पशु-पक्ष्यांवर, निसर्गावर विपरित परिणाम होईल हे कळूनही मनुष्य चूका करत गेला निव्वळ आपल्या सोयीसाठी!

Read more

कॉमेडी विश्वाचा ध्रुव तारा झालेल्या जिम कॅरीचं बालपण ते तारुण्य “असं” असेल यावर विश्वासच बसत नाही!

त्याचा प्रसिद्ध डायलॉग आहे, परिस्थितीला शरण जाण्यापेक्षा भुकेनं मरणं कधीही चांगलं. तुम्ही जर तुमच्या स्वप्नांकडं पाठ फिरवली तर आयुष्यात आहेच काय बाकी?

Read more

भारतीय तरुणाईचं प्रतिबिंब दाखवणाऱ्या ह्या ५ युट्यूब सिरिज नाही बघितल्या तर काय बघितलं?

तसं बघायला गेलं तर ही क्रांति यूट्यूब नावाच्या साईटने कित्येक वर्षांपूर्वीच केली होती, ऑनलाइन व्हीडियो ही कन्सेप्ट यूट्यूबनेच सर्वात जास्त पुढे आणली!

Read more

हात पाय गमावूनही यशोशिखर गाठणाऱ्या शिवम कडे बघून वाटतं हेच तर “खरं” जीवन आहे!

या उदाहरणावरून हेच दिसून येतं की माणसाने ठरवलं तर कितीही वाईट प्रसंग आला तरी माणूस त्याला सामोरा जाऊ शकतो. आणि परिस्थितीवर मात करून आयुष्यात पुढे जाऊ शकतो.

Read more

पाकिस्तानात मुस्लिम बनून राहिलेला, भारताची सुरक्षा अभेद्य ठेवणारा सुपर-स्पाय

असा स्पाय – ज्याचा पुर्ण जीवनपट आपण वाचला किंवा पाहिला तर आपल्याला ते कोणत्यातरी हॉलीवूड पटातील हिरोपेक्षा कमी वाटणार नाहीत.

Read more

आज ते त्याच बंगल्यात राहतात, ज्या बंगल्यामध्ये त्यांना जाण्यास मनाई करण्यात आली होती!

आश्चर्याची बाब म्हणजे ज्या बंगल्यामध्ये २० वर्षांपूर्वी त्यांना जाण्यासाठी मनाई होती, आज त्याच बंगल्यात ते राहत आहेत.

Read more

नवीन वर्षाची सुरूवात – हे बघितल्याशिवाय करू नका!

  आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === जाहिरातींचा आपल्या जीवनावर मोठा परिणाम होत असतो.

Read more

एक बुद्धिबळाचा डाव आणि दारूपासून कायमची सुटका, गावाने लढवली अनोखी शक्कल

समजा तुम्हाला आम्ही सांगितलं की एक गाव चक्क ‘बुद्धिबळ’ या खेळाचा वापर करून दारूमुक्त झालं तर तुमचा विश्वास बसेल का?

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?