आयुष्यात यशस्वी होण्यासाठी १००% प्रेरणादायी अशी ‘ही’ वाक्ये लक्षात ठेवाच!

तुम्ही घरात बसून मोठमोठ्ठी स्वप्ने बघताय, मोठी उद्दिष्टे ठेवताय. मोठ्या गोष्टींबाबत विचार करणे चूक नाही, उलट मोठ्या ध्येयांसाठी ते पोषकच आहे.

Read more

भारताची “पहिली महिला कमांडो ट्रेनर”, जिने तब्ब्ल २०,००० सैनिकांना प्रशिक्षण दिलंय!

डॉ. सीमा राव यांची ओळख केवळ भारताची पहिली महिला कमांडो ट्रेनर एवढीच नसून त्यांच्या यशाचा आलेख हा त्या पलीकडला आहे.

Read more

काश्मीर फाईल्समधून घराघरात पोहोचलेला हा अभिनेता एकेकाळी पाण्यात बिस्कीट बुडवून खायचा

या मुलाखतीत तो म्हणाला, मी अनेक संघर्षांतून गेलो. हा प्रवास माझ्यासाठी रोलर कोस्टर राईड होता. मी जेव्हा त्याचा विचार करतो तेव्हा भावूक होतो.

Read more

लावारीस ते अव्वल अभिनेता, वाचा अर्शद वारसीचा खडतर प्रवास!

वडील गेले आणि अर्षद, त्याच्या आईवर दुःखाचा पहाड कोसळला. दोन वर्षांनी त्याची आई पण स्वर्गवासी झाली. अर्षद पोरका झाला. कोणीच सावरणारे नव्हते.

Read more

१८ व्या वर्षी विधवा होऊनही ‘तिने’ जे कर्तुत्व गाजवलं त्यासाठी तिला एक सलाम!

भारतीय स्त्रियांसाठी एक आदर्श निर्माण करणाऱ्या त्या एक उत्तम इलेक्ट्रिकल इंजिनियर होत्या आणि त्यांनी पुढील पिढीतील मुलींसाठी एक नवा मार्ग उपलब्ध करून दिला.

Read more

“रेल्वे-रुळांच्या” आवाजातील बदलावरून संभाव्य अपघात टाळणाऱ्या अवलियाची कहाणी!

भारताच्या प्रगतीमध्ये खूप मोलाची कामगिरी बजावली आहे.अशी कितीतरी नावे आपल्या भारतामध्ये होऊन गेली आहेत, ज्यांनी आयुष्य या देशाच्या हितासाठी घालवलेले आहे.

Read more

शाळा, शिक्षण, मार्क्स हे केवळ माध्यम, उद्दिष्ट नाही; ३ मित्रांची गोष्ट

तिसरा मित्र, अतिशय मस्तीखोर, टग्या, अभ्यासात दुर्लक्ष, शाळेत बारा भानगडी करणारा. पण तिघांची मैत्री मात्र घनिष्ठ. एकमेकांचे जिगरी दोस्त.

Read more

‘अशी’ ही ‘तीन मित्रांची गोष्ट’ कुवत आणि यश याविषयी खूप काही शिकवून जाते…

तिसरा मित्र, अतिशय मस्तीखोर, टग्या, अभ्यासात दुर्लक्ष, शाळेत बारा भानगडी करणारा. पण तिघांची मैत्री मात्र घनिष्ठ. एकमेकांचे जिगरी दोस्त.

Read more

शनिवारची बोधकथा : जीवनाच्या शर्यतीत कुठे थांबायचं ते प्रत्येकालाच काळायला हवं!

त्याला जेवढी जमीन पुरेशी होती तेवढीच त्याला मिळाली असती पण या जास्तीच्या हव्यासापोटी त्याने त्याचा जीव गमावला!

Read more

ह्या १० भारतीयांच्या प्रेरणादायी कामगिरीतून ‘माणसात’ वसलेल्या ‘देवाचे’ दर्शन घडते!

या डॉक्टर दाम्पत्याची तीन महिन्यांची मुलगी एका एक्सीडेंट मध्ये ब्रेन डेड झाली. त्यावेळेस या दाम्पत्यावर काय संकट कोसळले असेल याची कल्पना येते.

Read more

निराश-हताश मनःस्थिती फक्त ह्या ३ गोष्टी लक्षात ठेवा – नक्कीच नव्या उमेदीने उभे रहाल.

एखादा ब्रेक घ्या. ज्या प्रश्नामुळे खूप त्रास होतोय त्या प्रश्नाला विसरून एखाद्या बागेत किंवा शांत मंदिरात – कुठल्याही शांत जागी जरावेळ बसा, फेरफटका मारा आणि ह्या ३ गोष्टी स्वतःला सांगा. एका नव्या उमेदीने परत याल…!

Read more

स्वप्नाकडून सत्याकडे, जनरल लेफ्टनंट माधुरी कानिटकर यांचा प्रेरणादायी प्रवास

कमांडींग जनरल ऑफिसरने जेव्हा पहिल्यांदा पाहिलं की एक स्त्री इकडे डॉक्टर म्हणून आहे तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं.

Read more

प्रत्येक भारतीय उद्योजकाने हे शिकायलाच हवं; जे चीनचा सर्वात श्रीमंत माणूस करतोय…

एवढ्या मोठ्या पदावरून पायउतार होण्याचा निर्णय त्यांच्या ४२० दशलक्ष डॉलर इतक्या किंमतीच्या कंपनीसाठी नवीन युगाची सुरुवात ठरणार आहे.

Read more

या ५ पुस्तकांना मित्र बनवा; तुम्हाला काहीतरी जबरदस्त करून दाखवण्याची प्रेरणा देतील!

शून्यापासून सुरुवात ते अॅपल कंपनीचा मालक, तिथून हकालपट्टी आणि मग परत शून्यावर आणि मग परत अॅपलमध्ये पुनरागमन!

Read more

नक्षल प्रभावित भागातून आलेल्या एका तरुणाची प्रत्येकाने वाचावी अशी ‘यशोगाथा’!

२०१५ मध्ये अनूप भारतामध्ये परत आले आणि काही मित्रांच्या साथीने एक स्टार्टअप सुरू केला.

Read more

अपयशातून उभा राहिलेला पाण्यातला फिनिक्स – मायकेल फेल्प्स

एके दिवशी एका पार्टीमधून घरी परतत असतांना मायकेल ची गाडी पोलिसांनी पकडली आणि चाचणीत त्याने ‘अंमली पदार्थांच्या प्रभावाखाली गाडी चालवल्याचे’ आढळले.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?