चौथ्या मजल्यावरून पडली, पाय मोडले, पण हिंमत तशीच राहिली; जबरदस्त प्रेरणादायी गोष्ट

आपल्यावर कुठला प्रसंग येईल हे आपल्या हातात नसलं, तरी त्याला प्रतिसाद कसा द्यायचा याची निवड बऱ्याच अंशी आपल्या हातात असते.

Read more

या ‘उबर टॅक्सी ड्रायव्हरची’ कथा तुमचा दृष्टीकोन बदलायला नक्कीच मदत करेल!

मोदी मुख्यमंत्री असताना ८१ महापौर पैकी त्यांच्या सोबत चीन ला जाणारी एकटी महिला महापौर होती ती. घरचं वातावरण हे सगळं राजकारणच आहे.

Read more

बक्कळ पैसे असून सुद्धा ती रस्त्यावर विकतेय छोले कुल्चे, मग तुम्ही का लाजताय, वाचा…

उर्वशींनी स्वतःवर विश्वास ठेवला. आपल्या श्रीमंतीचा गर्व न करता मेहनत केली. समाजाचा विचार न करता आपले भविष्य सुरक्षित करण्याचा निर्णय घेतला.

Read more

८००० चा पगार ते ५० लाखांचा मालक, भारी नशीबवान माणसाची गोष्ट!

कंपनीमालकाने स्वतः श्यामला ही आनंदाची बातमी दिली. परंतु खात्यात ५० लाख रुपये जमा झाले नाहीत तो पर्यंत या गोष्टीवर त्याचा विश्वास बसत नव्हता.

Read more

शनिवारची बोधकथा : संपत्ती, समाधानाचं रहस्य सांगणारी गोष्ट!

त्यावर प्रेम बोलू लागला, ‘‘माते, आमच्या काही मर्यादा आहेत. एकावेळी आमच्यापैकी एकच जण आपल्या घरात प्रवेश करू शकतो.’’

Read more

कधीकाळी मुलीसाठी चप्पल घ्यायला नव्हते पैसे, आज कोट्यवधींची चप्पलांचीच कंपनी

भारतीय गृहिणीसाठी कुटुंबासह आपला व्यवसाय सांभाळणे सोपे नाही. भारतात अजूनही काही भागात महिलांना व्यवसाय/नोकरी करु देत नाही.

Read more

सर्वसामान्य लोकांना भारीचे ड्रेसेस मिळवून देणारा, एका तरुणाचा लयभारी उपक्रम…

आपण नेहमी गरजूंना मदत करतो. ती मदत काहीवेळा खाऊच्या रूपात असते, कधी पैशांच्या रूपात असते तर कधी कपड्यांच्या रूपात असते.

Read more

छोटी पान टपरी ते आज ३०० कोटींचं साम्राज्य, चार भावांचा अद्भुत प्रवास

कंपनीने नवीन डेअरी उत्पादने लाँच केली आणि २०१२ मध्ये कंपनीचे नाव बदलून ‘शीतल कूल प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड’ असे करण्यात आले.

Read more

स्टेशनबाहेर २० रुपयांत जेवण करून काढले दिवस, संतोष जुवेकरचा प्रेरणादायी संघर्ष..

यंदाच्या आठवड्यात अभिनेता संतोष जुवेकर किचन कल्लाकरच्या सेटवर आला आहे आणि त्याने त्याची एक भावुक करणारी आठवण सांगितली.

Read more

“रेल्वे-रुळांच्या” आवाजातील बदलावरून संभाव्य अपघात टाळणाऱ्या अवलियाची कहाणी!

भारताच्या प्रगतीमध्ये खूप मोलाची कामगिरी बजावली आहे.अशी कितीतरी नावे आपल्या भारतामध्ये होऊन गेली आहेत, ज्यांनी आयुष्य या देशाच्या हितासाठी घालवलेले आहे.

Read more

एकीकडे वडिलांची अंतयात्रा निघालेली असताना ती मैदानावर भारतासाठी खेळत होती…

कुणा एकाच्या प्रयत्नावर किंवा एकट्याच्या हिंमतीवर सांघिक यश अवलंबून नसतं, तर सर्वांनी मिळून केलेल्या प्रयत्नांना त्यात महत्त्व असतं.

Read more

“या प्रश्नाचं उत्तर माझा ड्रायव्हर सुद्धा देईल” – आईन्स्टाईनच्या जीवनातील विनोदी प्रसंग…

रिलेटिव्हिटी थियरीबद्दल लेक्चर देण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेहमीच बोलावणे येत असे. अगदी आनंदाने ते अशी लेक्चर देण्यासाठी जात असत.

Read more

‘अशी’ ही ‘तीन मित्रांची गोष्ट’ कुवत आणि यश याविषयी खूप काही शिकवून जाते…

तिसरा मित्र, अतिशय मस्तीखोर, टग्या, अभ्यासात दुर्लक्ष, शाळेत बारा भानगडी करणारा. पण तिघांची मैत्री मात्र घनिष्ठ. एकमेकांचे जिगरी दोस्त.

Read more

डिलिव्हरी बॉय ते कंपनीचा डायरेक्टर! ‘नोकरी गेल्यामुळे’ त्याचं आयुष्यच बदलून गेलं…

कितीही संकटे येऊ दे माणसाने प्रयत्न करणे सोडले नाही पाहिजे, कारण कधी न कधी त्याला यश मिळणारच! चला जाणून घेऊया प्रेरणादायी गोष्ट!

Read more

महाराष्ट्राला ‘सुजलाम सुफलाम’ करण्यासाठी जीवाचं रान करणारा निसर्गवेडा सयाजी!

आपल्या अभिनयातून स्वतःची छाप सोडणाऱ्या आणि एवढी प्रसिद्धी मिळूनही समाजासाठी आणि निसर्गासाठी कायम झटणाऱ्या निसर्गवेड्या सयाजींना मानाचा मुजरा!

Read more

वडिलांची इच्छा होती, मुलाने डॉक्टर व्हावं, पण तो बनला कव्वालीचा बादशाह!

मुबारक अली यांच्या मृत्यूनंतर या कव्वाल गटाची पूर्ण जबाबदारी नुसरत यांच्या खांद्यावर आली. आता त्यांना त्यांचा भाऊ फारुख याचीही साथ लाभली.

Read more

शनिवारची बोधकथा: अचानक आलेल्या संकटावर मात करायला शिकवणारी कथा…

घाबरून अथवा गांगरून न जाता कुठल्या मार्गाने संकटावर मात करता येईल याचा विचार करणं गरजेचं असतं. संकटावर मात करण्याचा मार्ग त्यातून मिळू शकतो.

Read more

शनिवारची बोधकथा: चिंता करणं सहजपणे सोडायला शिकवणारी गोष्ट…

गावातील अनेक जणांच्या समस्यांवर ऋषिजींनी रामबाण उपाय सांगितल्याचं त्याला कळलं आणि त्याने लगेचंच ऋषिंची भेट घेण्याचा निर्णय घेतला.

Read more

शनिवारची बोधकथा : प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने वाचायलाच हवी अशी प्रेमकथा!

दुसरा दिवस उजाडण्याची तिघेही वाट बघू लागले. रात्र झाली. फुलपाखरानं सकाळी लवकर उठायची तयारी केली. भुंगा रात्रभर फक्त फुलाचाच……

Read more

शनिवारची बोधकथा : आनंदी जगण्याचं रहस्य सांगणारी गोष्ट!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट – आता इनमराठीच्या लेखाच्या

Read more

शनिवारची बोधकथा : असं पडा संकटातून बाहेर!

एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी एक व्यक्ती काही गाढवांना घेऊन निघाला होता. प्रवास खूप मोठा होता. दिवस उन्हाळ्याचे होते.

Read more

शनिवारची बोधकथा : लाकडाच्या फळीची गोष्ट!

ठरल्याप्रमाणे निवडक शिष्य सकाळी तयार झाले. गुरुजीही आले. गुरुजींना प्रत्येकाला एक लांब, मोठी आणि जाड फळी दिली. स्वतःही एक मोठी फळी घेऊन निघाले.

Read more

कोकणातील तरुणाने लॉकडाऊनमध्ये “असे विकले” ४० लाखांचे आंबे …

बाजारपेठा-दुकाने बंद, ग्राहक तर दूरचीच गोष्ट! तरीही कोकणातील तरुणाने एक ‘आयडिया’ वापरली आणि बघता बघता अवघ्या दीड महिन्यात सगळे आंबे विकले.

Read more

रिक्षावाल्याच्या मुलाचा IPL पर्यंतचा प्रवास: ५०० रुपये ते २.६ कोटी रुपये!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट – आता इनमराठीच्या लेखाच्या

Read more

उंची ३ फूट, कर्तृत्व मात्र उत्तुंग! महिला आयएएस ऑफिसरचा प्रेरणादायी प्रवास…

दुसऱ्याला समजून घेणारी, कर्तव्यतत्पर धडाडी, सुंदर लूक्स नसले तरी, तिच्या अनुभवांची चमक कोणत्याही विश्वसुंदरीलाही मागं टाकणारी आहे

Read more

चक्क युनायटेड नेशन्सने घेतली ह्या पर्यावरण प्रेमी भारतीय तरुणीची दखल, वाचा

नवीन पिढी ही जवाबदार आहे. लोकांनी ही बातमी वाचून नवीन पिढीबद्दल चं मत काही अंशी तरी बदलायला हवं असं आम्हाला वाटतं.

Read more

५० पैसे ते २ लाख : पतीच्या अत्याचारांना झुगारून, शून्यातून विश्व उभारणाऱ्या स्वावलंबी महिलेची कहाणी

घरात खाणारी तोंडं चार आणि पैसा तर अजिबात नाही अशी तिची अवस्था झाली होती. हे लग्न करून तिने फार मोठी चूक केली होती.

Read more

लॉकडाऊनमुळे सकाळी लवकर उठण्याची सवय मोडतेय? हा अफलातून फॉर्म्युला एकदा ट्राय कराच

जर तुमचे एखादे स्वप्न असेल, तर तुम्ही त्या स्वप्नासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. असेल हरी तर देईल खाटल्यावरी या पद्धतीने कोणाचेच स्वप्न पूर्ण होत नाही.

Read more

इंजिनियरिंगचे प्रोफेसर ते एक अष्टपैलू कलाकार – कादर खान ह्यांचा प्रेरणादायक प्रवास!

कादर खान ह्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे.

Read more

ह्या १० भारतीयांच्या प्रेरणादायी कामगिरीतून ‘माणसात’ वसलेल्या ‘देवाचे’ दर्शन घडते!

या डॉक्टर दाम्पत्याची तीन महिन्यांची मुलगी एका एक्सीडेंट मध्ये ब्रेन डेड झाली. त्यावेळेस या दाम्पत्यावर काय संकट कोसळले असेल याची कल्पना येते.

Read more

स्वकर्तृत्वाने नारीशक्तीचा अर्थ सिद्ध करणाऱ्या या ११ भारतीय महिलांचा आदर्श प्रत्येकाने घ्यावा

इथल्या कुठल्याही सिस्टीमला नावं न ठेवता किंवा कसलीही तक्रार न करता केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रित करून आज या महिला समाजात एक आदराचे स्थान मिळवून आहेत.

Read more

‘इच्छाशक्तीच्या’ बळावर अशक्य गोष्ट शक्य करून दाखवणारा एक ‘ऑलिम्पिकवीर’!

त्याने १९५२ च्या ऑलिम्पिक गेम्समध्येही सहभाग घेतला आणि गोल्ड मेडल जिंकून इतिहास रचला. त्या इवेंटमध्ये दोन गोल्ड मेडल जिंकणारा तो पहिला खेळाडू बनला.

Read more

चेहरा जळला पण आत्मविश्वास टिकून आहे! वाचा एका वेगळ्याच हॅंगआऊट कॅफेची गोष्ट

खुराड्यात जगणाऱ्या आपल्यासारख्या सामान्यांना सणसणीत चपराक देऊन ही “लक्ष्मी” आमचंही जगणं “श्रीमंत” करून जाते आणि आपलं नाव सार्थ करते.

Read more

गरिबीवर मात करून श्रीमंतीचं शिखर गाठणाऱ्या ५ जगप्रसिद्ध व्यक्ती!

काहींच्या जीवनामध्ये इतके कठीण प्रसंग येतात की शेवटी नशिबाला दोष देत ते हार मानतात, अशीच काहीशी स्थिती जॅक मा यांच्या जीवनात आली होती,

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?