पेट्रोलची ३०% बचत करणाऱ्या यंत्राचा शोध लावणाऱ्या “मराठी” माणसाबद्दल जरूर वाचा!

या यंत्रामुळे पेट्रोल सप्लायच्या टक्केवारीत घट होते, गाडीत कार्बन कमी साठतो, इंजिनचे आयुष्य वाढते. इंजिन ऑईलही जास्त काळ काम देते

Read more

या तरुणाच्या एका प्रयोगाने आता बाईक देऊ शकते १५३ किमी प्रतीलिटर इतके अॅव्हरेज

बाईकच्या इंजिनमध्ये एक छोटासा बदल करून त्याने बाईकचे एव्हरेज १५३ किलोमीटर प्रती लिटर करण्याचा चमत्कार करून दाखवला आहे.

Read more

भारतीय सैनिकांसाठी सोनम वांगचुकांनी असं काही केलंय की लोक त्यांच्या प्रेमात पडलेत!

सोनम वांगचुक म्हणजे खऱ्या जीवनातील फुंगसुक वांगडु! नाविन्याची आवड असलेले सोनम वांगचुक यांनी खरोखरंच जवानांसाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

Read more

एका रिक्षाचालकाने असे काही केले की लोक टीकाही करु लागले आणि कौतुकही!

आपल्या कामावर निष्ठा असणे आणि ते चांगल्या पद्धतीने करणे हीच सध्याची गरज आहे. पण आपला फायदा बघताना इतर प्राण्यांना मात्र गृहीत धरू नये!

Read more

ज्याच्या एका क्लिकवर संपुर्ण मनोरंजनविश्व चालतं अशा या खास यंत्राच्या शोधाची कथा तुम्ही वाचलीच पाहिजे!

प्रगती इतकी झाली की ह्या रेमोटच्या उत्पत्तीची कहाणी कुठे तरी हरवून गेली. जरी काही उपकरणं वापरत नसलो तरी त्याच्या जन्माची कहाणी वाचून मजा वाटतेच.

Read more

चॅटिंगमध्ये भावनांचे रंग भरणाऱ्या “स्मायली”च्या जन्माची रोचक कथा!

अशा प्रकारे आपल्या सगळ्यांच्या वापरात असलेल्या स्मायलीचं ‘बारसं’ झालं होतं आणि त्याचा ट्रेडमार्क आजही द स्मायली कंपनीकडेच आहे.

Read more

भारतीय रेल्वेचा श्वास असलेल्या किचकट सिग्नलिंग यंत्रणेचं काम असं चालतं!

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच रेल्वेचे आकर्षण वाटते. रेल्वेतुन प्रवास करताना आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की रेल्वेची यंत्रणा कशी काम करते?

Read more

तीन मित्रांनी डोकं चालवून बनवलेल्या या बाईकमुळे अनेक प्रश्न सहज सुटणार आहेत!

या बाईकचे वैशिष्ट्य म्हणजे ही बाईक फोल्ड करता येते. ती हाताळण्यास सोपी आहे. मोठ्या मेट्रो स्टेशन पासून अपार्टमेंटपर्यंत कोठेही नेता-आणता येऊ शकते.

Read more

डॉक्टरांच्या ‘स्टेथोस्कोप’च्या शोधमागची अफलातून गोष्ट!

स्टेथोस्कोपचा शोध लागण्याआधी डॉक्टर पेशण्टच्या छातीला कान लावून त्याचे हृदयाचे ठोके किंवा छातीतील कफाचा अंदाज घेत असत.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?