इंदिरा गांधींसमोर झुकलेले राष्ट्रपती : बस्स हीच आहे यांची आठवण…!

आपल्या देशात घडून गेलेली इतकी मोठी गोष्ट आणि त्याबद्दल लोकांमध्ये असलेलं कुतूहल म्हणून हा विषय चर्चेत येत असतो.

Read more

चमत्कारी बाबांच्या आशीर्वादाचा “हात” इंदिरा गांधींनी काँग्रेसचं चिन्ह म्हणून वापरला?

इंदिरा गांधी पंतप्रधान पदावर विराजमान झाल्या आणि ‘पंजा’ हेच इथून पुढे काँग्रेस पक्षाचं अधिकृत चिन्ह असेल यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

Read more

विश्वास बसणार नाही, पण महाराष्ट्राच्या एका मुख्यमंत्र्याचा साखरपुडा चक्क जेलमध्ये झाला होता

हे भारताच्या राजकीय विश्वातील कदाचित एकमेव उदाहरण असेल की एका मुख्यमंत्र्यांचा साखरपुडा चक्क तुरुंगात झाला होता.

Read more

साधूच्या सांगण्यावरून उशीखाली ठेवला तावीज, इंदिरा गांधींमुळे वाचले होते अमिताभचे प्राण

त्या जेव्हा अमिताभ यांना पाहण्यासाठी रुग्णालयात गेल्या, तेव्हा खास पांढऱ्या कपड्यात लपेटलेला हा तावीज त्यांनी अमिताभच्या उशीखाली ठेवला.

Read more

…आणि त्याने पंतप्रधान इंदिरा गांधींच्या आवाजाची नक्कल करून बँकेला घातला लाखोंचा गंडा!

राजकारण्यांकडून होणारे घोटाळे आपल्या सर्वांसाठी काही नवीन नाहीत. आपण दररोजचं लहान-मोठ्या घोटाळ्यांच्या वार्ता ऐकत असतो.

Read more

…..आणि इंदिरा गांधीनी थेट पाकिस्तानचीच फाळणी केली!

पाकिस्तानने त्याला गांभीर्याने घेतला नाही. उलट पाकिस्तानचे राष्ट्रपती याया खान यांनी भारताला युद्धाची धमकीच दिली.

Read more

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण पूर्वी कॉंग्रेस पक्षाचं चिन्ह ‘वेगळं’ होतं!

दोन बैल आणि त्यांच्यावर असलेला जू (बैलांच्या मानेवर असणारे लाकूड) हे १९६९ सालापूर्वी कॉंग्रेस पक्षाचे चिन्ह होते.

Read more

जेव्हा नील आर्मस्ट्राँग इंदिरा गांधींची माफी मागतात!

आपले काही चुकले तर माफी मागायला देखील बिलकुल घाबरायचे नाहीत. नील आर्मस्ट्राँग आणि इंदिरा गांधी यांच्यामध्ये देखील असाच एक किस्सा घडला होता.

Read more

बॉलीवूडच्या या घराण्यातील मुलगी व्हावी आपली सून; होती इच्छा इंदिरा गांधींची पण…

गेली अनेक वर्षं त्या कॅन्सरशी झुंज देत होत्या. मात्र गेल्यावर्षी जानेवारीमध्ये त्यांचं वयाच्या ७१ व्या वर्षी कॅन्सरमुळं निधन झालं.

Read more

९३,००० पाकिस्तानी युद्धकैद्यांना इंदिरा गांधी बिनशर्त सोडुन देतात तेव्हा…

पाकिस्तानी सैन्याची रसद पुरती तुटली होती. पाकिस्तानी सैन्य आता पुरते खचून गेले होते. त्यांच्या आशा मावळत चालल्या होत्या.

Read more

पडद्यामागुन सत्तास्थानी मोठ्या उलथापालथी घडवून आणणारे “स्वामी”

भविष्य सांगणारे की फिक्सर? किंवा मग एक शक्तिशाली अध्यात्मिक नेता की, कपट-कारस्थान करणारा चलाख साधू ? गुरू की, गुरु घंटाल ?

Read more

साधूंचे मृतदेह उचलताना करपात्री महाराजांनी दिला इंदिरा गांधींना ‘शाप’, जो ठरला खरा

करपात्री महाराज हे स्वामी ब्रह्मानंद सरस्वती यांचे शिष्य होते. तसेच ते गोरक्षणाचे खंबीर समर्थक देखील होते.

Read more

म्हणून गांधी परिवारातल्या या सदस्याला जाणून बुजून राजकारणापासून लांब ठेवलं गेलं!

काँग्रेस असताना, आपल्याच घरातील एखादी व्यक्तीने असं काही करावं, तेही आपल्या सुनेने हे इंदिरा गांधींना न पटण्यासारखं होतं.

Read more

भारतीय सेनेचं ते “सीक्रेट-मिशन” ज्यामुळे आणखी एक राज्य भारतात विलीन झालं

१६ मे १९७५ ह्या दिवशी सिक्कीम हे भारतामध्ये विलीन करण्यात आले. हे आता भारताचे २२ वे राज्य म्हणून ओळखले जाईल

Read more

या ५ लोकप्रिय नेत्यांच्या हत्यांबद्दल ऐकून आजही प्रत्येक भारतीय हळहळतो… वाचा

भारतात अनेक राजकीय नेत्यांनी आपला जीव असा गमावलेला आहे, ज्यामुळे लोकांच्या मनात त्या नेत्याच्या मृत्यूबद्दल हळहळ निर्माण झाली.

Read more

असं काय घडलं…? की इंदिरा गांधींनी या सिनेमावर थेट बंदी घातली!

आजही आंधी युट्यूबवर बघायला मिळेल, पण रिलीज होऊनसुद्धा काही काळ बॅन सहन करणाऱ्या या सिनेमाला नंतर वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं!

Read more

शास्त्रींप्रमाणेच गूढ मृत्यू : या रेल्वेमंत्र्यांच्या हत्येमागे तत्कालीन पंतप्रधानांचा हात होता का?

आपल्यापेक्षा अधिक लोकप्रियता कोणाची होऊ नये यासाठी ललित नारायण मिश्रा यांना गव्हातून खडा काढतात तसं बाजूला काढून टाकण्यात आलं!

Read more

१९८३ वर्ल्डकप – फारुख इंजिनियरची “ती” भविष्यवाणी खरी ठरली!

भारताने ४३ धावांनी वेस्ट इंडिज संघावर मात करत विश्वचषकावर भारतीय संघाचं नांव ‌कोरलं. क्रिकेट इतका बेभरवशाचा खेळ दुसरा नसेल!

Read more

अटलजींचा आवाज दाबण्यासाठी इंदिराजींना बॉबी सिनेमाचा आधार घ्यावा लागला होता!

अटलजींच्या वक्तृत्वाने लोकांवरती गारूड केले. कडाक्याच्या थंडीमध्येही हजारो लोक या भाषणामुळे प्रभावित होऊन गेले.

Read more

इंदिरा गांधींना आपल्या मृत्यूचा संकेत एक दिवस आधीच मिळाला होता?

गेटपर्यंत पोहचल्यानंतर गेटपाशी असणाऱ्या सुरक्षा रक्षकाने त्यांना वंदन केले. बेहन्त सिंग असे त्या सुरक्षारक्षकाचे नाव होते

Read more

याआधी सुद्धा कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस सोडून वेगळा पक्ष स्थापन केला होता!!

कॅप्टन अमरेंदर सिंग यांना ही झालेल्या घटनेबद्दल वाईट वाटले आणि त्यांनी आपला राजीनामा देत काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला.

Read more

”शास्त्रीजी एकदा नाही, दोनदा निधन पावले. एकदा परदेशात, नि दुसऱ्यांदा स्वदेशात…”

मेलेल्या व्यक्तीचंही पोस्ट मॉर्टेम केलं जातं. पण याच देशाच्या पंतप्रधानाचं ना पोस्ट मॉर्टेम होतं ना त्यांच्याबद्दल कुठे चकार शब्द लिहिला जातो.

Read more

अमिताभ बच्चनजींमुळे चक्क एका मुख्यमंत्र्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आली होती!

अमिताभ बच्चन यांनी त्या निवडणुकीत सहभाग घेतल्यामुळे ती रंगतदार होणार यात शंका नव्हती संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागून राहिलं होतं.

Read more

खेलरत्न नावावरून राजकरण! गांधी परिवाराचं नावं असलेल्या या १२ गोष्टी सुद्धा जाणून घ्या

आज देशात राजकीय लोकांच्यात अनेकदा नावावरून वाद होताना दिसून येतात सत्तापालट झाली की नेते आपल्या पक्षातीळ लोकांची नावे देत असतात

Read more

इंदिरा गांधींच्या एका अत्यंत विश्वासू माणसाने त्यांच्याकडून नमाज पठण करवून घेतलं होतं!

सत्ता कशी राबवतात हे इंदिरा गांधी यांनी दाखवून दिले, पण पडद्याआड सत्ता कशी राबवायची हे धवन यांनी दाखवून दिले होते.

Read more

नेहरू ते ठाकरे, राजकारण्यांचं विठुरायाशी नेमकं नातं आहे तरी काय? वाचा हे ६ किस्से

माझ्या पतीला पुन्हा पद मिळू दे, मी पाच तोळ्याचं मंगळसुत्र तुझ्या पायी वाहीन” या त्यांच्या हाकेला रखुमाईने प्रतिसाद दिला.

Read more

इंदिरा गांधींना कोर्टापासून निवडणुकीपर्यंत हरवत नेणारा “राजकारणातील विदूषक”

“जोवर राज नारायण जीवंत आहे. तोवर लोकतंत्र जीवंत आहे.” राममनोहर लोहिया यांनी राज नारायण यांच्यासाठी काढलेले हे उद्गार आहेत.

Read more

राष्ट्रपती भवनाचा थेट ‘अतिरेकी कॅम्प’ असा उल्लेख – जबाबदार होते हे वादग्रस्त राष्ट्रपती!

२५ जुलै १९८२ रोजी ज्ञानी झैल सिंघ यांनी राष्ट्रपती पदाचा पदभार सांभाळला. इंदिरा गांधी या त्यावेळी पंतप्रधान पदावर विराजमान होत्या.

Read more

“त्या”दिवशी इंदिरा गांधींनी बुलेटप्रूफ जॅकेट घातलं नव्हतं, कारण….

३१ ऑक्टोबरचा दिवस इंदिराजींसाठी नेहमी प्रमाणेच होता. रोजच्या कामाव्यतिरिक्त आज त्यांना एक मुलाखतही द्यायची होती.

Read more

इंदिरा सरकारच्या काळात झालेल्या एका खटल्यामुळे आज भारतात हुकूमशाही नाहीये!

वर्ष होतं, १९७७ आणि संबंधित व्यक्ती होती मनेका गांधी, म्हणजे स्व. इंदिरा गांधींची सून. जुलै महिन्यात मनेका गांधींना एक पत्र मिळतं, प्रादेशिक..

Read more

परदेशातही भारतीयांच्या नावाने आहेत ही ठिकाणं! ५ वं आणि १० वं ठिकाण माहित नसेल!

शिवाजी महाराजांपासून सध्याचे पंतप्रधान मोदीजी यांच्यापर्यंत सर्वांची नावे परदेशात सन्मानाने घेतली जातात. भारताबाहेरही हे लोक विख्यात आहेत.

Read more

रामजन्मभूमी, इंदिरा गांधी आणि नरेंद्र मोदी यामध्ये असलेलं “टाईम कॅप्सूलचं” कनेक्शन!

मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा २०११ मध्ये तत्कालीन विरोधी पक्षाने त्यांच्यावर टाईम कॅप्सूल जमिनीत पुरल्याचे आरोप केले होते.

Read more

“माझे वडील माझे ‘मेन्टॉर’ नव्हते, मला हवं तेच मी करते” : इंदिरा गांधी

ही मुलाखत त्यांच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्याच्या आधीची असल्याने तिला एक विशेष महत्व आहे.

Read more

“आयर्न लेडी” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदिरा गांधींच्या ‘ह्या’ चुका त्यांना प्रचंड महागात पडल्या!

त्यांनी या मोठ्या चुका केल्या नसत्या तर देशाचे चित्रही वेगळे असते, त्यांची हत्याही टळली असती आणि त्या एक महान नेत्या म्हणून स्मरणात अजून राहिल्या असत्या.

Read more

इंदिरा यांच्या ‘गांधी’ आडनाव पडण्यामागे असलेली ३ कारणे!

इंदिराचे गांधीमध्ये परिवर्तन होण्यामागे अनेक दंतकथा आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून इंदिरा प्रियदर्शनी गांधी कशी झाली, याबद्दल विविध गोष्टी  ऐकिवात आहेत.

Read more

इंदिरा गांधी यांना पंतप्रधान बनवण्यात ‘ह्या’ तमिळ नेत्याचा “सिंहाचा” वाटा होता!

इंदिरा गांधींनी त्यांना मरणोत्तर भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले. त्यांची इच्छा होती, इंदिरा गांधींच्या साथीने कॉंग्रेस अधिक बळकट करण्याची.

Read more

रहस्याने वेढलेल्या या किल्ल्यातील गुप्त खजिना आणि त्याच्या मोहात पडलेल्या इंदिरा गांधींचं कनेक्शन

या खजिन्याच्या चर्चा भारताला स्वातंत्र्य मिळालं तोपर्यंतही केल्या जात होत्या. त्या किल्ल्यात प्रचंड खजिना असल्याच्या बातम्या तोपर्यंत नेहमीच चर्चिल्या जात असत.

Read more

आणीबाणी आणि “एका चित्रपटामुळे” संजय गांधीं गेले थेट तुरुंगात!

सिने जगत आज अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोलत असते. पण, आणीबाणीच्या काळात देखील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा दाबण्यात आला होता.

Read more

या घटना घडल्या…आणि इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी जाहीर केली!

आणीबाणीच्या काळात असंतोष आणि प्रतिकाराच्या काही तुरळक घटना देखील घडल्या.

Read more

विचारी मोदी समर्थकाने इंदिरा गांधींवर लिहिलेली ही पोस्ट प्रत्येकाने वाचायला हवी!

आपल्याकडे इंदिरा युग येण्याच्या पूर्वी बहुसंख्य व्यवहार barter पद्धतीनेच होत होते. करन्सीचा वापर राष्ट्रीयकरण केल्यामुळे वाढला.

Read more

“मोदी चड्डी घालायचे, तेव्हा भारतात (नेहरूंमुळे) उद्योगांचं जाळं उभं राहिलं होतं”: काँग्रेसचं ‘प्रदर्शन’

या छायाचित्रांद्वारे काँग्रेस विरुद्ध मोदी असा तुलनात्मक विकास आलेख मांडण्यात आला आहे.

Read more

क्रूरतेचा नंगा धिंगाणा…’झेलम एक्स्प्रेस’; दिल्ली-पुणे…२,३ नोव्हें. १९८४

‘फ्रॉन्टिअर’ बरेच मृतदेह घेऊन आली असावी. ते बाहेर काढून, त्यांवर चादर वगैरे न घालता, उघडयानेच हात गाडीवरून नेण्यात येत होते.

Read more

जवाहर-इंदिरा-राजीव-नरेंद्र : परराष्ट्र नीतीचा धाडस आणि चुकांनी रंगलेला भलामोठा आलेख

ब्रिटिश राजवटीमध्ये त्यांच्या वसाहतवादी हेतूने प्रेरित परराष्ट्र धोरणामुळे भारताच्या इतर देशांशी असणाऱ्या संबंधामध्ये बदल झाला.

Read more

पुरोगाम्यांना अचानक वाजपेयी प्रेम का येतंय? : वाजपेयींची सोच आणि सैफ़ुद्दीन सोझ : भाऊ तोरसेकर

वाजपेयींपेक्षाही नेहरू इंदिराजींची काश्मिरीनिती अधिक प्रभावी व लाभदायक ठरलेली होती. पण त्या बाबतीत कोणी पुरोगामी नेहरूंचे वा इंदिराजींचे नावही घेणार नाही.

Read more

इंदिरा गांधी, नेहरू आणि केजीबीने गुप्तरीत्या भारतीय राजकारणात गुंफलेलं कपटी जाळं!

गरज पडली तेव्हा तेव्हा कम्युनिस्टांना इंदिराजींना मदत करण्याचे आदेश दिले जात आणि ते पाळले जात.

Read more

इंदिरा गांधींचा निर्णय, आत्महत्या करणाऱ्या बेगम अन दागिने विकून कुत्र्यांना पोसणारे नवाब

इंदिरा गांधींच्या या निर्णयामुळे बेगम विलायत महाल आणि त्यांच्या मुलांना खूप हलाखीच्या परिस्थितीचा सामना कराव लागला.

Read more

जो न्याय “गावसकर ते कोहली” ला, तोच न्याय “नेहरू ते मोदी” ला का नाही?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === अजित वाडेकर, सुनील गावस्कर हे खेळाडू असे होते

Read more

OROP अर्थात, One Rank One Pension: पार्श्वभूमी, आरोप आणि तथ्य

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === वन रँक वन पेन्शन अर्थात OROP किंवा ओरोप

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?