वाजपेयींचे विश्वासू ते भाजप विरोधी राष्ट्रपती पदाचे उमेदवार : यशवंत सिन्हांचा राजकीय प्रवास असा का झाला?

२०१८ मध्ये त्यानी घोषणा केली की, ते आता राजकीय संन्यास घेणार आहेत आणि विशेष म्हणजे २०२१ मध्ये त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Read more

१००० फ्रॅक्चर्स, तरीही आयएएस होण्याचं स्वप्नं, तुमच्यामध्ये, तुमच्या मित्र-मैत्रिणींमध्ये आहे का अशी जिद्द?

आठवड्यातून दोन वेळा ती क्लासला जायची आणि इतर दिवशी ती घरीच अभ्यास करायची. संपूर्ण वर्षभर तिने असा अभ्यास केला.

Read more

सरकारी नोकरी मिळवण्यात अपयश आल्यानंतर ९ वर्षांनी तो थेट आयएएस झाला…

मनावर येणारा प्रचंड ताण, दुसऱ्या बाजूला चालू नोकरीत असलेली जबाबदारी या सर्वाचा समतोल साधत केलेला हा प्रवास दमवणारा होता पण परिश्रम घेतले त्याचं सार्थक झालं होतं.

Read more

IAS मुलाखतीमध्ये विचारल्या जाणाऱ्या या ८ प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी बिरबलाचंच डोकं हवं!

Candidate बुद्धिमान आणि हजरजबाबी असेल तरच तो मुलाखत पास करू शकतो. तिथे असे काही प्रश्न विचारले जातात जे तुम्ही कधी ऐकले सुद्धा नसतील.

Read more

नवऱ्याने टाकलं, पदरी दोन मुलं, वाचा, ‘सफाई कामगार कशी बनली कलेक्टर’!

आज संघर्ष खरं तर कोणालाच टळलेला नाही आज अनेक लोक वर्षनुवर्षं संघर्ष करून यशस्वी होताना दिसून येतात त्यांचे कष्ट आपण बघत नाही

Read more

वयाच्या १६व्या वर्षी ऐकू येणं बंद झालं, तापाने फणफणत परीक्षा दिली… पण शेवटी ती आयएएस झालीच!

या परीक्षेसाठी दोन तीन वेळा प्रयत्न केल्यानंतर, प्रचंड मेहनत घेतल्यानंतर लोकांचे आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण होते

Read more

अमेरिकेतील रग्गड पगाराची नोकरी सोडून मराठी तरुण बनलाय ‘आयएस ऑफिसर’

अनेकांनी तर आपली करियरची वाट बदलून वेगळ्याच क्षेत्रात आपले नाव कमावले. इंजियरिंग करून मनासारखी नोकरी मिळत नाही म्हणून फूड जॉईन्ट काढले

Read more

भारतातील सर्वात तरुण आयएएस अधिकारी आहे महाराष्ट्राचा “हा” सुपुत्र!

आयएएस बनण्यासाठी परिस्थितीवर मात करून खूप परिश्रम घेऊन आपले स्वप्न पूर्ण केले आणि तरुण पिढीसाठी एक नवीन आदर्श कायम केला आहे.

Read more

गरजू मुलांना ऑनलाईन शिक्षण देऊन करोडोंचा व्यवसाय करणारा तरुण आहे तरी कोण?

एक व्यक्ती अशी आहे जिने चक्क IAS सारख्या मोठ्या हुद्द्याची नोकरी सोडून, गरजू विद्यसर्थ्यांकरता त्यांना कमी दरात शिक्षण उपलब्ध केले

Read more

असं काय घडलं की त्यांच्याकडून अविवाहित राहण्याचा करार करून घेतला गेला? वाचा

एका बाईला एअरपोर्टवर किंवा स्टेशनवर कसे पाठवायचे असा प्रश्न केला जायचा!! ही कामं बायकांची नाहीत हेच सतत दाखवून दिलं जायचं.

Read more

हे १० जिगरबाज ज्या प्रकारे भारतीय प्रजासत्ताक सशक्त करत आहेत त्याला तोड नाही

जनतेवर होणाऱ्या अन्यायाला, धमक्यांना वाचा फोडत ते जनतेसाठी आणि भारतासाठी लढा देतात. त्यांच्या कार्याला सलाम!!

Read more

१४ वर्षात १५ बदल्या, असं करतात तरी काय मुंढे साहेब?

वाद नको म्हणून ठराविक कामातच कार्यक्षमता दाखविणारे आम अधिकारी खूप आहेत, परंतु तुकाराम मुंढे या असल्याअधिकाऱ्याच्या कार्यशैलीमध्ये बसत नाहीत.

Read more

मेरठच्या या लेडी सिंघमचं कर्तृत्व पाहून थक्क व्हाल!

बी. चंद्रकला ज्यांना काही लोक ‘दीदी’ म्हणतात तर काही लोक ‘लेडी सिंघम’ असेही म्हणतात, त्यांच्यासारखेच अधिकारी भारतातील सर्व जिल्ह्यांना लाभणे हे सध्या तरी सामान्य भारतीय नागरिकाचे स्वप्नच आहे.

Read more

भारताच्या ‘मेट्रो वूमन’ अश्विनी भिडे यांची झळाळती कारकीर्द त्यांच्या व्यक्तिमत्वाची चुणूक दर्शवते

मुंबई मेट्रो हे आव्हान लिलया पेलणाऱ्या आणि या प्रत्येकाला पूर्णत्वाकडे नेणाऱ्या, आय.ए.एस अधिकारी, अश्विनी भिडे…!

Read more

भारताला खऱ्या अर्थाने “आत्मनिर्भर” बनवण्यासाठी सतत झटत असणारे ७ अज्ञात कर्तव्यदक्ष अधिकारी..!

जाणून घ्या, अशा काही अधिकाऱ्यांबद्दल ज्यांनी त्यांच्यावर एवढ्या जबाबदाऱ्या असूनही समाजात सकारात्मक बदल घडवून आणले आणि त्यांच्या या बदलामुळे त्यांना एक वेगळी ओळख मिळाली आहे.

Read more

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकाने यशस्वी होण्यासाठी “ही” पुस्तकं वाचायलाच हवीत….!

यूपीएससीची तयारी करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती पुस्तकांची निवड करणे. म्हणूनच, टॉपर्सनी सुचवलेल्या काही पुस्तकांची सूची येथे देत आहोत, याचा प्रत्येक विद्यार्थ्याला नक्कीच फायदा होईल.

Read more

प्रामाणिकपणाच्या बदल्यात ह्या अधिकाऱ्यांच्या नशिबी आली ‘हत्या’!

त्यांची हत्या जवळपास १५० लोकांनी केली, यामध्ये बायका व मुले सुद्धा सामील होती.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?