विसराळू असाल तर स्वतःला दोष देण्याऐवजी जाणून घ्या त्याचे हे ७ फायदे!

एका संशोधनाअंती असा निष्कर्ष निघाला आहे की एखाद्या व्यक्तीची स्मरणशक्ती ही त्या व्यक्तीच्या उच्च बुद्धिमत्तेशी जोडली जाते हे गैर आहे.

Read more

केवळ ‘अल्झायमर’ मुळे नव्हे तर या ८ कारणांमुळे सुद्धा होतो विसराळूपणा…

मित्रांनो, लक्षात घ्या गोष्टी विसरणं हा मनुष्याचा स्वभाव आहे त्यामुळे जर एखादी गोष्ट विसरली तर चिंता न करता पुढील गोष्टी करत राहणं हाच एकमेव उपाय!

Read more

मोबाईलच्या चार्जिंगप्रमाणेच मेंदू थकल्यावर त्याला रिचार्ज करण्यासाठी १० झक्कास टिप्स!

आपल्या या मेंदूलाही थकवा येतच असतो त्यालाही चार्जिंगची गरज असतेच. मेंदूला जर विश्रांती मिळाली नाही तर माणसाचा दिवस आळसावलेला जातो.

Read more

माणसाच्या आठवणी “खोट्या” असू शकतात – वाचा यामागचं रहस्य!

आठवणी म्हणजे तुमच्या भूतकाळात घडून गेलेल्या एखाद्या गोष्टीची किंवा घटनेची तुमच्या मेंदूत तयार झालेली डुप्लीकेट फाइल, आणि यामागच कारण म्हणजे अनुभवलेली घटना!

Read more

वाचा – Déjà vu (हे यापूर्वीही कुठेतरी पाहिले आहे), असं वाटण्यामागील शास्त्रीय कारण!

Déjà vu एक अशी क्रिया आहे जी अंध लोक सुद्धा अनुभवू शकतात. ती जितकी दृष्टिशी जोडलेली आहे तितकीच इतर इंद्रियांशी सुद्धा जोडलेली आहे.

Read more

माणूस एकच…पण जगला चक्क २४ लोकांचं जीवन! तुमच्या मेंदूची अचाट शक्ती दाखवणारा सत्य प्रसंग!

मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डरच्या केसेस कशा सॉल्व्ह करायच्या कोणत्या प्रकारच्या थेरपी वापरायच्या यासाठी ही केस खूप फायदेशीर ठरली आहे.

Read more

टेक्नोसॅव्ही युगात ‘या’ ७ सवयी ठरू शकतात तुमच्या मेंदुसाठी अत्यंत घातक

अर्ल मिलर, एमआयटीचे न्यूरो सायंटिस्ट आणि विभक्त लक्ष देणाऱ्या जागतिक तज्ञांपैकी एक असे म्हणतात, मल्टीटास्किंग आपल्या मेंदूसाठी हानीकारक असते!

Read more

‘मनुष्य हा त्याच्या मेंदूचा फक्त १०% वापर करतो’ हे सत्य आहे की भंपकपणा?

कधीकधी मेंदूला इजा होते त्यातला काही भाग न्यूरोसर्जनला काढून टाकावा लागतो. तरीही नंतर ती व्यक्ती आपले आयुष्य नेहमीसारखे व्यतीत करते.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?