तुमच्या झोपण्याची स्थिती सांगते तुमच्या पर्सनॅलिटीबद्दल बरंच काही…

जे लोक उताणे किंवा पाठीवर झोपतात ते लोक खूप आशावादी असतात. लोकांचे लक्ष केंद्रित करून घ्यायला अशा लोकांना आवडतं.

Read more

दुपारी जेवण केल्यावर येणाऱ्या सुस्तीचं कारण समजून घ्या, वाचा…

दुपारी जेवण केल्यावर सुस्ती का येते, या प्रश्नामागे एक उत्तर दडलेलं आहे. तेच आज आम्ही तुमच्यासमोर उलगडणार आहोत.

Read more

जगातला असा पेशंट ज्याने स्वतःला कोणत्याही औषधाशिवाय HIV-AIDS मधून मुक्त केले!

आजही एड्स वरील उपचार हा ‘सावधानी बाळगणे’ हाच असल्याचे संगितले जाते. पण प्रत्येक नियमाला अपवाद असतोच असतो. मानवी शरीर एक अद्भुत चमत्कार आहे

Read more

अँटिबायोटिक्स आणि कॅन्सरवर जगात सर्वप्रथम शोध लावणारा, दुर्लक्षित भारतीय शास्त्रज्ञ

कॅन्सरग्रस्तांचा त्रास कमी करणारे संशोधन व औषधनिर्मिती एका भारतीय संशोधकाने पाऊल शतकाआधीच शोधून काढले आहे डॉ. येल्लप्रगडा सुब्बाराव

Read more

अनेकजणांना त्रास देणारी ‘पायदुखी’ आणि त्यावरचे ६ घरगुती उपाय

इसेन्शिअल ऑइलच्या मदतीनेदेखील पायांवरची सूज कमी होऊ शकते. त्वचेच्या आणि केसांच्या समस्यांपासून दिलासा मिळवायचा असेल तर हे तेल गुणकारी ठरते.

Read more

लिव्हर खराब होण्यापूर्वी दिसतात `ही’ लक्षणं, तुमचं लिव्हर ठीक आहे ना? वेळीच तपासा….

आपल्या यंत्रणेत काही बिघड झाला असेल तर शरीर आपल्याला संकेत देतं. आपण धावपळीत त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. 

Read more

तरुणाईचे लाडके पॉपकॉर्न खरं तर आहेत आरोग्यसाठी फायदेशीर!! वाचा

सिनेमा बघताना हातात पॉपकॉर्नचा टब असेल तर जास्त मजा येते. सिनेमा आणि पॉपकॉर्न यांचं नातं अतूट आहे. अनेकजण पॉपकॉर्न सिनेमा बघताना खातात

Read more

कोवॅक्सिन – कोविशिल्ड यापैकी कोणते वॅक्सिन देते जास्त काळ सुरक्षा?

जगभरातील सगळ्याच देशातील आरोग्य व्यवस्थेवर ताण पडला होता. जागतिक आरोग्य संघटना यावर अनेक दिवस चर्चा करत होती.

Read more

व्यायामाचा अतिरेकही ठरू शकतो घातक; हे गंभीर परिणाम लक्षात ठेवा!!

सिद्धार्थच्या मृत्यूने सर्वांनाच अनपेक्षित धक्का बसला आहे. कारण स्वतः सलमान खान सारखा कलाकार सिद्धार्थ शुक्लाच्या फिटनेसचे कौतुक करत असे.

Read more

आधुनिक जीवनशैलीमुळे मानवी सांगाड्यात होत आहेत “हे” अविश्वसनीय बदल!

आयटी क्षेत्रातील तरुणांमध्ये ‘फ्रोजन शोल्डर’ या तक्रारींचे प्रमाण वाढलंय. कारण एकाच जागी बसून कॉम्प्युटरवर काम करणे. हातांच्या आणि पायांच्या हालचाली मर्यादित होऊ लागल्यात.

Read more

माणसाला जर खरंच ‘अमरत्व’ प्राप्त झालं तर… – विचार केला आहे का कधी?

आपल्याला संपूर्ण पृथ्वी फिरून घेता येईल पृथ्वीवरचा कुठलाही प्रदेश असा नसेल की जिकडे आपण जाऊन आलो नाही. माणसाचं पृथ्वी बद्दलचे कुतुहल तरी शमेल.

Read more

हिवाळ्यामध्ये, विद्युतप्रवाह नसलेल्या वस्तुला स्पर्श केला तरी शॉक का लागतो? वाचा

लगे ४४० वोल्ट छुने से तेरे” या गाण्यावर सलमान आणि अनुष्का ने मस्त डान्स केलाय पण, आपण या प्रेमाच्या शॉक बद्दल बोलत नाहीये, बोलतोय आपण खऱ्याखुऱ्या शॉक बदल…

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?