काँग्रेस व भाजप भक्तांचा सोयीस्कर तर्क: “लोक सुधरले तरच देश सुधरणार!”

१० – ७ नोकरीच्या फेऱ्यात अडकलेल्यापासून स्वतःच्या बिझनेसमध्ये अडकलेल्यापर्यंत, दोन वेळच्या भाकरीची भ्रांत असणाऱ्या पासून बँड स्टॅन्डवर घर बांधण्याची इच्छा असणाऱ्या स्वप्नाळूपर्यंत – कुणाकडूनही “आपणहोऊन सभ्य वर्तन” ची अपेक्षा करणं हा अव्यावहारिक भोळसट्पणा आहे. दिवसरात्र समाजाची काळजी करावी अशी अपेक्षा अख्ख्या समाजाकडून करायची असेल तर पोलीस, जज, स्वच्छता कर्मचारी कशाला बसवलेत त्या त्या पदांवर? ही संपूर्ण व्यवस्था निर्माण करण्यामागे कारणच हे आहे की सामान्य लोक एका सर्वसाधारण पातळी पर्यंत “आपोआप” सभ्य वर्तन करतात. त्या पुढे त्यांना योग्य दिशेने वाळवावं लागतं. कधी हळुवार वळण पुरतं, कधी कठोर टर्न घ्यावा लागतो.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?