लक्षात येत नाही, पण हॉटेलमध्ये चालू असणारी गाणी तुमचे खिसे रिकामे करण्याची भन्नाट युक्ती आहे

कारण अशा प्रकारचे संगीत आपल्या जेवणाची क्वांटिटी वाढवते आणि आपण त्या संगीताच्या तालानुसार जलद गतीने खातो, पितो.

Read more

हॉटेल धंद्याच्या ५ ट्रिक्स समजून घेतल्यात, तर बाहेर खायला गेल्यावर तुमचे खूप पैसे वाचतील

बर्‍याच रेस्टॉरंटमध्ये शेफची खास ऑर्डर असते आणि ती खूप महागडी डिश असते. अनुभव असा येतो की बर्‍याच वेळा हे पदार्थ तितकेसे चांगले नसतात

Read more

तुम्ही हॉटेलमध्ये छुपे चार्जेस देत आहात! समजून घ्या “सर्व्हिस चार्ज” नावाची उघड फसवणूक!

हॉटेल व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार ग्राहकांकडून गोळा केलेल्या सर्विस चार्ज मधील मोठा भाग हा हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना दिला जातो

Read more

‘मातोश्रींना’ महागडं घड्याळच नाही, या ५ गोष्टी दिल्यात, तरीही ती खुश होईल

मदर्स डेला अनेकजण आपल्या आईला भेटवस्तू देतात, लांब परदेशात असलेली मुलं व्हाट्सअँपच्या माध्यमातून शुभेच्छा देत असतात.

Read more

स्मशानात सुरु केलेल्या चहाच्या टपरीचं आता एका हॉटेलात झालं रूपांतर

काही दिवसांमध्येच त्यांचा मसाला चहा एवढा प्रसिद्ध झाला की, ग्राहकांना त्या चहाच्या टपरीजवळ उभे राहण्यासाठी देखील जागा उपलब्ध नव्हती.

Read more

आधी भ्रष्टाचाराचा आरोप आता वय लपवल्याप्रकरणी समीर वानखेडे वादात अडकले आहेत

खोटे बोलणे, फसवणूक, शपथेवर खोटी माहिती देणे आणि इतर कलमबाबत कोपरी पोलीस ठाण्यात एफएआयर दाखल करण्यात आली आहे.

Read more

दिव्यांग स्त्रीला हॉटेलमध्ये प्रवेशबंदी, नंतर माफीनामा: देशात आजही अपंग उपेक्षित…

याबाबत तुमचा अनुभव काय आहे? दिव्यांगासाठी आणखी सशक्त कायद्यांची गरज आहे का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की नोंदवा.

Read more

हॉटेलमध्ये तुम्ही वापरलेल्या साबणांचं नेमकं होतं तरी काय? जाणून घ्या!

हॉटेल रूम मध्ये टॉवेल, साबण, टूथपेस्ट हे हातात टेकवले जाते. एका रात्रीपेक्षा जास्त स्टे असला तर टॉवेल आणि बेडशीट हे वेळच्या वेळी बदलले जाते.

Read more

तमाम पुणेकरांचा दोस्तीचा कट्टा ‘वैशाली’त रंगेल, पण आता शेट्टी काकांशिवाय…

विद्यार्थी, कलाकार या सर्वांशी त्यांच्याशी ह्रणानुबंध होते. वैशाली ही पुण्याची ओळख बनावी यासाठी त्यांनी सात दशकं प्रयत्न केले,

Read more

आर्थिक गणित: अमर्यादित थाळी देणाऱ्या “हॉटेल्सना” ते कसं परवडतं?

बकासुर बनून अशा ठिकाणी पेटपूजा करण्यासाठी पोचलेल्या लोकांनी हवं तेवढं खाऊन सुद्धा हॉटेलवाल्यांना आर्थिक फायदा कसा मिळतो हे तुम्हाला माहित आहे का?

Read more

हॉटेलच्या बाहेर ‘नो हलाल’ असा बोर्ड लावणाऱ्या स्त्रीवर कट्टरपंथीयांचा प्राणघातक हल्ला!!

निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या, गॉड्स ओन कंट्री म्ह्णून ओळखलेले जाणारे केरळ राज्य. याच राज्यात ही अमानवी घटना घडली आहे.

Read more

या हॉटेलात लोकांनी वापरलेल्या टूथ ब्रश, कंगव्यापासून थेट वीज निर्मिती केली जाते! वाचा

कचरा व्यवस्थापन आणि प्लास्टीक ची समस्या ही जागतिक समस्या बनली आहे. या समस्येवर तोडगा काढण्याचा शोध ही लावला जात आहे.

Read more

वेटरला टिप द्यावी की नको हा प्रश्न पडतोय? यामागचा इतिहास बघा, तुम्हाला उत्तर मिळेल

टीप या शब्दाची उत्पत्ती कधी, कशी आणि कुठे झाली याविषयी दोन-तीन मतप्रवाह आहेत. मात्र एक त्यातल्या त्यात सर्वमान्य प्रवाह असा….

Read more

व्हरायटी पाहूनच भूक खवळणार,अशा ८ ग्रँड थाळींचं वैशिष्ट्य जाणून घ्या!

भरगच्च पदार्थांनी घसघशीत वाढलेली जेवणाची थाळी पाहून, ती व्हरायटी पाहून भूक खवळलीच पाहिजे… अशा या ८ ग्रँड, स्पेशल थाळींची ही माहिती!

Read more

ज्यांच्या टाळ्यांची घृणा वाटायची, त्याच हातांनी अनेकांचं पोट भरणारी तृतीयपंथीयांची ही प्रेरणादायी कहाणी!

वर्षानुवर्ष तृतीयपंथीयांची झालेली अवहेलना, अन्याय यामुळे नक्कीच दूर होईल. कितीही झालं तरी सन्मानपूर्वक जगणं कोणाला आवडणार नाही!

Read more

हॉटेल मध्ये जेवायला जाण्याआधी या ९ गोष्टींचा विचार करा व त्यानुसारच हॉटेल निवडा

हॉटेल स्वच्छ नसेल तर फिरकू सुद्धा नका कारण ते अन्न खाण्यायोग्य नसणार. त्यापेक्षा “अ” दर्जा किंवा स्टार रेटिंग असणारी हॉटेल्स निवडा.

Read more

हॉटेल, मोटेल की रेस्टॉरंट? निवड करताना भेडसावणाऱ्या या प्रश्नाचं उत्तर नक्की वाचा

कुठे फिरायला जायचे म्हटले, तर तिथे जाण्यासाठी आपण एक चांगला प्लॅन बनवतो. या प्लॅनमध्ये जायचे कसे, राहायचे कुठे, काय बघायचे आणि काय खायचे हे सर्व ठरवतो.

Read more

भयावह कोरोनाच्या तडाख्यामुळे आपल्या आवडत्या या इंडस्ट्रीच्या नुकनासाची आपण कल्पनाही करु शकत नाही

मे अखेरपर्यंत अशीच परिस्थिती राहिल्यास ५० % हॉटेल्सना कायमच कुलूप लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.कोरोमुळे या इंडस्ट्रीचे जवळपास ८०,००० कोटींचे नुकसान!

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?