रोजच्या वापरातील ‘या’ २ पदार्थांचं मिश्रण आहे आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी

रोज शरीराची बाह्य स्वच्छता करतो तसं आतूनही शरीर रोजच्या रोज स्वछ केलं तर हा विषारी कचरा शरीरात रहाणारही नाही आणि दुष्परिणामही दिसणार नाहीत.

Read more

फिटनेससाठी साखर बंद करताय; तरी गोड खायचंय? मग हे ६ पदार्थ खास तुमच्यासाठीच

आयुर्वेदानुसार शरिराला सर्व चवीचे अन्न गरजेचे असल्याने जेवणातला गोडवा हवा मात्र साखर समोर दिसली की वाढत्या वजनापासून शुगरवाढीची चिंता!

Read more

मधमाश्यांचे अस्तित्व अतिआवश्यक, त्यांच्याशिवाय होतील हे गंभीर परिणाम!

या जीवचक्रातला एक जरी जीव कमी अथवा जास्त झालं की सृष्टीचं संतुलन हे बिघडतं. या थिअरी वर आईन्स्टाईनचं हे वक्तव्य अवलंबून होतं.

Read more

बोर्नविटा, कॉम्प्लॅनला पर्याय हवाय? मग घरच्या घरीच दूध बनवा ‘टेस्टी’….

वेगवेगळ्या कंपन्या त्यांची चलाखी वापरतात, स्वतःचं उत्तम ब्रॅण्डिंग करतात. बोर्नव्हिटा, कॉम्प्लॅन असे पर्याय मग आई आपल्या मुलांसाठी निवडते.

Read more

त्वचेचं सौंदर्य ते वजनाची समस्या; या एकाच “प्रयोगामुळे” तुम्ही चिरतरुण राहू शकता…

डायटिंग प्रभावी करण्यासाठी ह्या मिश्रणाचे सेवन फायदेशीर ठरते. याचे नियमित सेवन आणि व्यायाम केल्याने वजन लवकर कमी केले जाऊ शकते.

Read more

गुलाबी ओठांची निगा राखण्यासाठी हे ७ नैसर्गिक उपाय एकदा करूनच बघा!

बाजारातील खर्चिक प्रॉडक्ट वापरण्याऐवजी बरेच नैसर्गिक उपचार आहेत ज्यामुळे आपण ओठांना स्वस्थ आणि गुलाबी ठेऊ बनवू शकतो.

Read more

भेगा घालवून, पाय सुंदर, मऊ करण्याचे १० सोप्पे घरगुती उपाय ट्राय करा

सौंदर्य फक्त सुंदर रेखीव चेहाऱ्यापर्यंत सीमित नसून तुमच्या पायाच्या मऊ, तजेलदार त्वचेवर देखील अवलंबून असतं, पाय निरोगी ठेवण्याचे १० उपाय!

Read more

केमिकलयुक्त क्रीम नव्हे, हाताचं “टॅनिंग” काढण्यासाठी हे घरगुती उपाय आहेत १००% उपयोगी!!

संत्री येतात त्या वेळेस त्यांची साल टाकून न देता, नीट धुवून घ्या. कडक उन्हात नीट वाळवून घ्या. ह्या सालींची पावडर कोरड्या बरणीत नीट भरून ठेवा.

Read more

पंचामृतामधील सर्वगुणसंपन्न असलेले हे दोन पदार्थ तुमच्या अनेक रोगांवर रामबाण उपाय ठरू शकतील

म्हशीचे दुध हे पचनास जड असते, पण हे पचन संस्थेचे स्नेहन (cleansing)करते. तसेच अनिद्रे( insomnia) तही ऊपयुक्त ठरते.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?