मनुस्मृती समर्थक परंपरावाद्यांना एका हिंदुत्ववादी विचारवंताचा खडा सवाल : “धर्मग्रंथ की माणसं?”

तुम्ही असा “सभ्य” दबावगट तयार करू शकता काय? तुमच्यासाठी जनतेतून असं समर्थन उभं राहू शकतं काय? तुमच्याकडे एवढी अक्कल आणि संघटन आहे काय?

Read more

“ब्राह्मणवाद मुळासकट उखडून काढला पाहिजे” – NRI अभिनेत्याच्या विधानामागील सत्य!

जात, पात, धर्म, रंग असा भेदभाव न करता समाजाला प्रतिबिंब दाखवणाऱ्या या कलक्षेत्रात इतकी कटुता नेमकी का यावी?

Read more

तनिष्कच्या जाहिरातीवर उठलेलं वादळ आणि राज्यपालांचा “सेक्युलर” टोमणा अनेक महत्वाचे प्रश्न उभे करतात

मुस्लिम कुटुंबातील हिंदू सून आपला धर्म पाळू शकते, तिच्या धर्मातील रीती रिवाज पाळले जातात – हेच तर आपल्याला रुजायला हवं आहे ना?

Read more

जर संशयित नक्षलवादी “कथित” असतात तर संशयित खुनी “हिंदू कट्टरपंथी” कसे?

“माध्यम/मीडिया” नावाच्या लोकशाहीच्या ह्या चौथ्या स्तंभाने आपली जबाबदारी ओळखून वागणं शिकायला हवं.

Read more

कट्टर हिंदुत्वावरील उपाय : संविधानवाद की हिंदू-हित-वाद?

हिंदूंनी “अस्मिता” वादी नं रहाता, इतिहास केंद्रित नं रहाता स्वतःचा ऐहिक उत्कर्ष कशात आहे हे ओळखावं आणि स्वतःचं “हित” साधावं : हे मानणारा विचार म्हणजे हिंदू-हित-वाद.

Read more

हिंदुत्ववादावर विजय मिळवण्यासाठी पुरोगाम्यांनी “हा” मार्ग अवलंबायला हवा!

स्वातंत्र चळवळीपासून इंदिरा गांधींपर्यंतच्या काँग्रेसच्या नेत्यांना भारतीय मानसिकतेची नेमकी ओळख होती. अल्पसंख्यांकांचा अनुनय सुरू असला, तरी हिंदूंच्या आचारविचारांबद्दल तिरस्काराची भावना नव्हती. 

Read more

“कॉम्प्युटर बाबा” ला मंत्रिपद? प्राधान्य कशाला – हिंदुत्ववाद की राष्ट्रहित?

इतर कोणी राजकारण्यांनी राजकीय फायदे उठवण्यासाठी अशा नेमणुका केल्या असतील तर त्या थांबवण्यासाठी उपाययोजना करायची की या देशातील बहुसंख्य हिंदूंनीही तसेच करायचे? धार्मिक आधारावर मुस्लिमांच्या नेमणुका करणारे वर उल्लेख केलेले कोणी मुस्लिम नेते नव्हेत, तर हिंदू राजकारणीच आहेत हे वास्तव आपण नजरेआड करणार आहोत काय?

Read more

हिंदूंमधील प्रतिक्रियात्मक कट्टरवादाची हळुवार उकल कोण करणार?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === २०१४ नंतर विविध घटनांच्या निमित्ताने हिंदूंमधील कट्टरवाद सतत चर्चेत आला

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?