मेट्रिक्स आणि तत्सम ५ हॉलिवूड चित्रपट हिंदू तत्वज्ञान सांगत आहेत, जाणून घ्या

हिंदू संस्कृती, प्राचीन हिंदू वाङ्मय, हिंदू देवता मला अतिशय आवडले व ती संस्कृतीच अतिशय समृद्ध आहे. मला त्यात थेट हस्तक्षेप करायचा नाही.

Read more

कुतूब मिनारच्या जागी खरंच हिंदू मंदिर होतं का?

मुस्लिम आक्रमणकर्त्यांनी दगडांच्या ज्या बाजूला हिंदू प्रतिमा आहेत ती बाजू आत लपवून बाहेर दिसणाऱ्या बाजूवर अरबी अक्षरं लिहिल्याचं म्हटलं जातं.

Read more

RRR फाईल्स : बदलत्या भारताचे चलचित्र!

उत्सवप्रिय हिंदू समाजची नस RRR ने पकडली आहे. महाराष्ट्रातला गणपती, गुजराथेतली नवरात्र, बंगालातली देवीपूजा यात जो जल्लोष उत्साह असतो.

Read more

काबूलमधला ‘शेवटचा हिंदू पुजारी’ जीव धोक्यात घालून तिथेच थांबलाय, कारण…

खुद्द राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांनी सुद्धा देशाबाहेर पळ काढलाय. अशावेळी सुद्धा अफगाणिस्तानमधील ‘शेवटच्या पुजाऱ्याने’ देश सोडायला नकार दिलाय.

Read more

ही असली वक्तव्य करणाऱ्या धर्मगुरूंना, संत-महात्मे का म्हणायचं, असा प्रश्न पडतो…

सम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगा, विषम तिथीला संग केल्यास मुलगी होते, असं वादग्रस्त वक्तव्य किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी केलं होतं.

Read more

भारतीयांचं श्रद्धास्थान असलेल्या ह्या देवीचं मूळ मंदिर “पाकिस्तानात” यात्रा घडवून आणतंय!

पाकिस्तानात हिंदू धर्माच्या देवीची आजही मनोभावे पूजा केली जाते इतकच नव्हे तर हिंदु संप्रदायाइतकाच मुलीम संप्रदायही देवास्थानाचे महत्व जाणतो.

Read more

भारतातील शिव मंदिरे चक्क एकाच रांगेत, जाणून घेऊया त्या मंदिरांविषयी!

कोणत्याही प्रकारची सॅटेलाईट टेक्नोलॉजी नसताना तब्बल १००० वर्षांपूर्वी एकाच रेषेत असणारी ही ३ मंदिरे बांधण्यात आली आहेत.

Read more

पोलिसांची खिल्ली, धार्मिक कट्टरतेला खतपाणी: बॉलिवूड त्यांच्या ‘धुंद’ विश्वातून बाहेर पडणार का?

विद्या बालनच्या डायलॉगप्रमाणे सिनेमा म्हणजे फक्त ‘एंटरटेनमेंट’ आहे तसाच सिनेमा म्हणजे समाजाला आरसा दाखवणारं माध्यम आहे हे आपण विसरायला नको!

Read more

हिंदुत्व आणि ISIS ची तुलना : काँग्रेसच्या नेत्याने पुन्हा अकलेचे तारे तोडलेच!

किमान एखाद्या विषयावरून तरी वादाला तोंड फोडता आलं नाही, तर तो फाऊल मानला जात असावा, अशा पद्धतीने ही राजकारणी मंडळी वागत असतात.

Read more

बॉक्सिंगच्या मुखवट्याआड लव जिहाद! फरहानचं ‘तुफान’ खरंच बॅन व्हायला हवं होतं का?

इस्लामोफोबिया, लव जिहाद प्रमोट करून बॉक्सिंगच्या मुखवट्यामागे एक घिसंपिटं कथानक आणि अपेक्षित क्लायमॅक्स म्हणजे हा सिनेमा तुफान!

Read more

कुराणातील ‘त्या’ २६ आयत : पुरोगामी प्रांतातील धर्मनिरपेक्षतेच्या भयाण मौनाचं गूढ!

एकच ग्रंथ, एकच संत, एकच पंथ या चौकटीत न अडकता ईश्वरप्राप्तीचे बहुविध मार्ग, संप्रदायास अधिकृत मान्यता देणारा हिंदुधर्म कौतुकास्पद नव्हे का?

Read more

“आम्हाला मागासलेले कसे म्हणता?” विवेकानंदांनी गोऱ्यांना केला होता खडा सवाल!

हिंदू धर्माबद्दल अपप्रचार तो म्हणजे इथलं मागासलेपण. त्यावर विवेकानंद म्हणतात – आम्ही मूर्तिपूजा करत नाही, मूर्त्यांच्या माध्यमातून पूजा करतो!

Read more

भारतातील अशी काही मंदिरे जिथे ब्राह्मण नाही तर दलित पुजारी आहेत!

काळ बदलला तसे लोकांचे व्यवसाय सुद्धा बदलले. तरीही आजही बऱ्याचशा देवळांमध्ये पूजेचे काम ब्राह्मणाकडे दिलेले असते.

Read more

दत्तजन्म कथा – हिंदूद्वेष्टी लोकांच्या हाती आयतं कोलीत : एक परखड दृष्टिकोन

इतका उदात्त विचार मूर्त स्वरूपात आणण्यासाठी वापरल्या गेलेल्या दैवताच्या जन्माची कथा मात्र इतकी घाणेरडी व अश्लील का लिहिली गेली?

Read more

आपण आणि देवी-देवतांच्या पुराणकथा

आपण कित्येक वर्ष उराशी बाळगलेल्या श्रद्धास्थानांची चिकित्सा ही खरं म्हणजेेेे कठीणच असते. त्यामुळे हे लिखाण वाचून प्रत्येक जण खूषच होईल असे मात्र नाही. तरीही हिंदूंच्या हितासाठी ही कडू गोळी घेण्याची व देण्याची आपण सर्वांनी तयारी केली पाहिजे. म्हटलेलंच आहे – “हितं मनोहारि च दुर्लभं वच:” !

Read more

“एक मुस्लिम म्हणून तुम्हाला हिंदू धर्माबद्दल काय वाटतं?” वाचा अचंबित करणारी उत्तरं

मला असे समजले की हिंदू लोक नदी, गाय, सूर्य, पर्जन्य, झाडे ह्यांची पूजा करतात कारण ह्याद्वारे ते निसर्गावरील कृतज्ञता व्यक्त करीत असतात.

Read more

“फक्त हिंदू धर्म चिकित्सा” – विरुद्ध – “इस्लाम चिकित्सासुद्धा”

आमच्यासाठी हे इक्वेशन “फक्त हिंदू धर्म चिकित्सा” – विरुद्ध – “इस्लाम चिकित्सासुद्धा” असं नसून “हिंदू धर्म चिकित्सा आणि इस्लाम चिकित्सा आणि…इतर धर्म चिकित्सासुद्धा” असं आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?