हिंदू धर्मातील “शाकाहाराचं” उदात्तीकरण मोजक्याच समूहांच्या अहंकारातून

भारतातले काही यशस्वी उद्योजक गुजरात-राजस्थानमधील जैन आणि वैष्णव समाजाचे असून या समाजातील लोक कडक शाकाहारी आहेत.

Read more

हिंदूंऐवजी मुघल सम्राज्याचं उदात्तीकरण – आपल्याला शिकवला जाणारा फसवा इतिहास!

इतिहास हा केवळ अभ्यासासाठी नसतो. त्या काळात आपण कोणत्या चुका केल्या, ज्या भविष्यात आपल्याकडून होऊ नयेत – हे आपल्याला इतिहासच शिकवतो.

Read more

केवळ बाबरीच नव्हे तर या १० ठिकाणी देखील मशिदींच्या आधी हिंदू मंदिरं अस्तित्वात होती

गुजरातमधील रुद्र महालय हे शिवमंदिर सरस्वती नदीच्या खाडीलगत होते. या मंदिराच्या बांधणीला सुरवात इ.स पूर्व 943 मधेच सुरू झाली

Read more

हिंदू बहुसंख्य, एकसंध नाही! : धर्मवीर आनंद दिघेंच्या वाक्यातलं भेदक वास्तव

शतकानुशतके हिंदू समाज याच गोष्टींमध्ये विभागला गेलाय, पण आपण कोणीच याचा विचार करत नाही, यावर कृती करत नाही..

Read more

मनुस्मृती समर्थक परंपरावाद्यांना एका हिंदुत्ववादी विचारवंताचा खडा सवाल : “धर्मग्रंथ की माणसं?”

तुम्ही असा “सभ्य” दबावगट तयार करू शकता काय? तुमच्यासाठी जनतेतून असं समर्थन उभं राहू शकतं काय? तुमच्याकडे एवढी अक्कल आणि संघटन आहे काय?

Read more

विल स्मिथसारखे हिंदू धर्मावर गाढ श्रद्धा असणारे ७ हॉलिवूड स्टार्स!

मध्यंतरी मनशांती मिळवण्यासाठी भारतात आलेला हॉलीवूड ऑस्कर विजेता कलाकार विल स्मिथ याने इस्कॉन मंदिरात जाऊन पूजा अर्चा केली!

Read more

मृत्यूनंतरचं रहस्य उलगडून सांगणाऱ्या गरुड पुराणातल्या गोष्टी वाचून थक्क व्हाल!

इतर पुराणांपेक्षा गरुड पुराण हे खूप वेगळं आहे. यात केवळ जीवनविषयक तत्त्वज्ञान आणि मूल्य नव्हे तर मेल्यानंतर काय होतं हे पण सांगितलं आहे.

Read more

या मंदिरात आजही गांधी परिवारापैकी कोणालाच प्रवेश मिळत नाही…!

२००५ साली थायलंडची राणी महाचक्री सिरीधन या बौध्द धर्माच्या अनुयायी असल्यानं त्यांना मंदिर प्रवेश नाकारण्यात आला होता.

Read more

सगळ्यांनी पाठ फिरवली, त्याचवेळेस बाळासाहेबांनी दिला विस्थापित काश्मिरी पंडितांना खंबीर आधार

स्थलांतरित काश्मिरी पंडितांसाठी केवळ बाळासाहेब ठाकरे आणि जगमोहन मल्होत्रा या दोन नेत्यांनी मदतीचा हात पुढे केला होता ही वसुस्थिती आहे.

Read more

तब्बल ८० वर्षे अन्न पाण्याशिवाय जगणाऱ्या या साधूसमोर ‘डॉक्टरही’ झाले नतमस्तक!

त्यांचं म्हणणं आहे, की मां अंबेच्या कृपेचाच हा चमत्कार आहे, की ज्यामुळे ते इतकी वर्षे न जेवता-खाताही राहू शकतात. विज्ञानाच्या दृष्टीने हा मोठा चमत्कारच आहे.

Read more

रामायण सर्किट ट्रेन: भगवी वस्त्र परिधान केलेले वेटर पाहून नेटकरी संतप्त

भाजपचं सरकार येताच जसा राममंदिराचा प्रश्न मिटल्यानंतर, हिंदूंच्या धार्मिक स्थळांना चालना देण्यासाठी IRCTC ने एक विशेष योजना बनवली

Read more

बाबरीचा बदला म्हणून पाडलेल्या हिंदू मंदिराची गोष्ट

सन १९९२ मध्ये भारतात बाबरी मशिदीचा पाडाव झाला अन त्यानंतर जातीय दंगली उसळल्या तेव्हा मुसलमानांनी ह्या मंदिराचा उरला सुरला भाग ही नष्ट केला.

Read more

द्रौपदीच्या सन्मानार्थ आजही या उत्सवात कित्येक स्त्रिया आगीच्या निखाऱ्यांवर चालतात!

निखऱ्यांवर चालण्यापूर्वी या लोकांना हळदीचा लेप लावला जातो. आणि त्याआधी हे भक्त आपले पाय गार पाण्याने धुवून घेतात.

Read more

स्वामी दयानंद आणि स्वातंत्र्यवीर सावरकर : हिंदुहित आणि इस्लाम चिकित्सेचे दोन अंग

गुरु शिष्य परंपरा ही आपल्याकडे पूर्वीपासून अस्तित्वात आहे. गुरुचे विचार पुढे शिष्याने लोकांपर्यंत पोहचवावे असेच पूर्वी शिक्षण दिले जात असे

Read more

समाजात प्रचलित असलेल्या काही अंधश्रद्धा आणि त्या मागची तुम्हाला माहित नसलेली ‘खरी’ कारणे!

अनेक गोष्टी आज आपल्या धर्मानुसार आपण पाळतो, पण त्या मागची खरी कारणे माहित नसल्याने अंधश्रद्धेच्या नावाखाली त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते, व त्यांची खिल्ली उडवली जाते.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?