हनुमंताच्या शेंदूरामागे आहे सीतामाईच्या कुंकवाचं कारण! मारुतीची अशीही रामभक्ती!

विज्ञान सांगतं, की शेंदुराचा रंग हा सकारात्मक ऊर्जा निर्मिती करण्याचं काम करतो, त्यामुळे हा टिळा आपल्या भाळीही लावला जातो.

Read more

… म्हणून पंढरपूरच्या विठुरायाच्या मुर्तीवर शिवलिंग आहे, जाणून घ्या एक अपरिचित कथा

विठ्ठलाला ‘पांडुरंग’ म्हटलं जातं, मात्र या नावामागील कारणं तुम्हाला ठाऊक आहे का? सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकाच कथेत दडली आहेत.

Read more

कालीमातेचा घृणास्पद अपमान! हिंदूंच्या भावना भडकवणाऱ्या नीच पोस्टरवरून वाद!

हे पोस्टर पाहून कोणत्याही सुसंस्कृत, सभ्य माणसाला संताप आला नाही तरच नवल! कारण यात चक्क कालीमातेला सिगरेट ओढताना दाखवलं आहे.

Read more

तिरुपती बालाजीला “गोविंदा” म्हणण्यामागे एक विस्मयकारक, अपरिचीत कहाणी आहे!

जर कोणताही भक्त माझ्या मंदिरात माझ्या गोविंदा नावाचा जप करेल तर त्याच्या सर्व आवश्यक गोष्टींची पूर्तता करेन असा अशिर्वाद भगवान विष्णुंनी दिला

Read more

९६ कुळांचा इतिहास सांगणाऱ्या या मंदिराची रचनाही ९६ अंकावर आधारित आहे

या दीपमाळा प्रज्वलित केल्यानंतर ९६ गावातून पण त्यांच्या ज्वाला दिसायच्या असं सांगतात. या दीपमाळापैकी फक्त चौथ्या दीपमाळेचा चबुतरा शिल्लक आहे.

Read more

महाभारतातील चक्रव्यूह नेमके काय होते? थक्क करून टाकणारी अभ्यासपूर्ण माहिती!

खासकरून जे राजे लोक प्रत्यक्ष रणांगणात जाऊन लढण्यापेक्षा लढाई पाहात बसत हेच लोक चक्रव्यूह रचना करीत आणि दुरून लढाई पाहण्याचा आनंद घेत.

Read more

नरकासूराची राजधानी ते पांडवांची भूमी: गुवाहटीचा इतिहासही रंजक आहे

गुवाहाटी शहर रामायण आणि महाभारत या दोन्ही कथा आणि घटनांशी संबंधित आहे. गुवाहाटी शहरात पांडू नावाचे एक गाव होते.

Read more

…आणि म्हणून जगन्नाथ पुरी मंदिरातील मूर्ती आजही अपूर्ण अवस्थेत आहेत…

अर्धवट, भंगलेल्या मुर्तींची पूजा करणं हे जरी अशुभ मानलं जात असलं तरीही मुर्ती भगवान विष्णूंच्या आवडत्या असल्याने त्यांचे महत्व आहे.

Read more

मेट्रिक्स आणि तत्सम ५ हॉलिवूड चित्रपट हिंदू तत्वज्ञान सांगत आहेत, जाणून घ्या

हिंदू संस्कृती, प्राचीन हिंदू वाङ्मय, हिंदू देवता मला अतिशय आवडले व ती संस्कृतीच अतिशय समृद्ध आहे. मला त्यात थेट हस्तक्षेप करायचा नाही.

Read more

एकादशीचा उपवास करता, पण “एकादशी” म्हणजे नेमकी कोण? कधी विचार केलात?

असे म्हणतात की या दिवशी भगवान विष्णू शेषनागावर योगनिद्रेत असतात. कार्तिकी एकादशीला ही योगनिद्रा संपते. या काळात मांसाहार वर्ज्य मानला आहे.

Read more

ज्या प्रश्नावर नवनीत राणा गडबडल्या त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला तरी ठाऊक आहे का?

हनुमानाला अनेक शक्ती जन्मजातच प्राप्त झाल्या होत्या. हनुमानाला ‘हनुमान’ हे नाव पडण्यामागे एक रोचक कथा आहे.

Read more

लंका रावणाची नव्हतीच! आपल्याला लंकेचा “खरा” इतिहास माहीतच नाहीये!

मुळात सोन्याची लंका भूमी रावणाची नव्हतीच. लोभाने आणि कपटाने मिळवलेली ही भूमी अखेर एका शापामूळे जळून नष्ट झाली.

Read more

हनुमान चालीसावरून राजकारण तापलं, पण ही रचना अकबराच्या तुरुंगात लिहिली गेली असं इतिहास सांगतोय

हनुमान चालिसा लिहिण्याचे काम पूर्ण होताच असे म्हणतात की अचानकच असंख्य माकडांनी फतेहपूर सिक्रीला वेढा घातला आणि परिसरावर हल्ला केला.

Read more

मृत्यूनंतरचं रहस्य उलगडून सांगणाऱ्या गरुड पुराणातल्या गोष्टी वाचून थक्क व्हाल!

इतर पुराणांपेक्षा गरुड पुराण हे खूप वेगळं आहे. यात केवळ जीवनविषयक तत्त्वज्ञान आणि मूल्य नव्हे तर मेल्यानंतर काय होतं हे पण सांगितलं आहे.

Read more

३३ कोटी देवांचा वास असणाऱ्या या गुहेत दडलंय विश्वाच्या अंताचं रहस्य!

गुहेच्या आत एक होमकुंडही आहे. या कुंडाबाबत असं सांगितलं जातं की, यात जनमेजयानं नाग यज्ञ केला होता. ज्यात सर्व साप जळून भस्म झाले होते.

Read more

चौदा वर्षांच्या वनवासात प्रभू रामचंद्रांनी कुठे कुठे वास्तव्य केले, वाचा रंजक माहिती!

श्रीराम व सीता ह्यांना चौदा वर्षांच्या वनवासाला जावे लागले आणि त्यांच्याबरोबर लक्ष्मण सुद्धा वनवासाला गेले हे तर सर्वांनाच माहिती आहे.

Read more

शंकर आणि विष्णूची एकत्रित पुजा होणाऱ्या या मंदिरात फक्त हिंदूंनाच प्रवेश दिला जातो

असं सांगितलं जातं की या शहराच्या निर्मितीनंतर भगवान शिव आणि पार्वतीमाता यांचं याठिकाणी दीर्घकाळ वास्तव्य होतं.

Read more

आपल्या देशाला ‘भारत’ हे नाव कसं पडलं? पाच संभाव्य कारणं वाचलीच पाहिजेत

आपल्या भारताबद्दल प्रत्येक भारतीयाला आदर आहेच, पण एक भारतीय नागरिक म्हणून तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, ‘आपल्या देशाला भारत का म्हणतात?’

Read more

भाविक काय पुजाऱ्यालाही “या” मंदिरातील देवीची मूर्ती बघण्याचा अधिकार नाही, कारण…

प्रत्येक मंदिरात काही नियम असतात, भक्तांनी देवापुढे नतमस्तक होताना पाळण्याच्या काही मर्यादा असतात हे आपल्याला ह्या मंदिरात आल्यावर जाणवते.

Read more

तुमच्याही घरात शाळीग्राम आहे? मग हे नियम तुम्ही वाचायलाच हवेत

शाळीग्रामचा दगड ब्रह्मांडीय ऊर्जेचा एक स्रोत मानला जातो. जर त्याची उपासना योग्य नियमात केली तर घरातील निगेटिव्ह ऊर्जा वाढलेली दिसेल.

Read more

असं काय घडलं की प्रभु श्रीरामाची बहीण आजही अनेकांना ठाऊक नाही

रघुकूल वंशात राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्या जन्मापुर्वी दशरथ राजा आणि राणी कौसल्या यांच्या पोटी आधीच एका कन्येने जन्म घेतला होता.

Read more

भाविक काय पुजाऱ्यालाही “या” मंदिरातील देवीची मूर्ती बघण्याचा अधिकार नाही, कारण…

प्रत्येक मंदिरात काही नियम असतात, भक्तांनी देवापुढे नतमस्तक होताना पाळण्याच्या काही मर्यादा असतात हे आपल्याला ह्या मंदिरात आल्यावर जाणवते.

Read more

लाडक्या बाप्पाच्या ‘एकदंत’ या नावामागच्या ४ आख्यायिका तुम्हाला माहीत आहेत का?

आपल्या लाडक्या बाप्पाला एक दात का नाही याच्याही काही आख्यायिका प्रसिद्ध आहेत आणि आज आपण त्याच जाणून घेणार आहोत.

Read more

हिंदू संस्कृतीत महिलांना नारळ का फोडू देत नाहीत? ही कारणं जाणून घ्या…

नारळात त्रिदेव म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा अधिवास असतो. श्रीफळ हे भगवान शिवाचे अतिशय आवडते फळ आहे.

Read more

महाभारताच्या युद्धात सगळ्या योद्ध्यांना भरपेट जेऊ घालणाऱ्या राजाविषयी जाणून घ्या!

मित्रांनो ही कथा महाभारतातील अनेक दुर्लभ कथांपैकी एक जरी असली तरी आजही एका पिढीकडून दुसर्‍या पिढीला सांगितली जाते.

Read more

अकबराला अद्दल घडवणारा, असाही एक अज्ञात श्रीकृष्ण भक्त…!!

अकबराला असा संदेश म्हणजे धारिष्ट्य होते, पण सुरदासांना याची तमा नव्हती. सुरदासांकडून असे अनपेक्षित उत्तर येऊनही अकबर त्यांच्या भेटीस गेला.

Read more

भारतातील ‘ह्या’ देवीसमोर गुडघे टेकले होते दस्तुरखुद्द औरंगजेबाने!

हिंदू द्वेषाने भरलेल्या औरंगजेबाने हे मंदिर तोडण्यासाठी सैनिकांना आज्ञा दिली. गावकऱ्यांनी मंदिर न तोडण्यासाठी सैनिकांना हरएक प्रकारे विनवणी केली.

Read more

हरणाऱ्याला जिंकून देणारा, कृष्णाच्या परीक्षेत अकल्पित गोष्टी घडवणारा अज्ञात योद्धा!

महाभारताच्या युद्धभूमीवर मधोमध उभे रहात बार्बरीकाने घोषणा केली की, जो हारणारा पक्ष असेल मी त्याच्या बाजूने लढणार.

Read more

नवरात्रोत्सवा बद्दल तुम्ही कधीही न ऐकलेल्या गोष्टी!

देवी दुर्गेला आपल्या मातेला म्हणजेच पृथ्वीला भेटता यावे ह्यासाठी भगवान शंकरांनी वर्षातील ९ दिवस तिला मर्त्यलोकात जाण्याची परवानगी दिली होती आणि हाच तो ९ दिवस आणि ९ रात्रींचा कालावधी आहे.

Read more

दत्तजन्म कथा – हिंदूद्वेष्टी लोकांच्या हाती आयतं कोलीत : एक परखड दृष्टिकोन

इतका उदात्त विचार मूर्त स्वरूपात आणण्यासाठी वापरल्या गेलेल्या दैवताच्या जन्माची कथा मात्र इतकी घाणेरडी व अश्लील का लिहिली गेली?

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?