भगवान परशुरामांच्या जीवनाशी निगडीत दहा आश्चर्यकारक गोष्टी जाणून घ्या…

परशुराम आणि भीष्मामध्ये प्रचंड युद्ध झाले आणि शेवटी पित्याचे ऐकून परशुरामाने आपले शस्त्र ठेवून दिले. एक महान योद्धे होते

Read more

घरातली व्यक्ती गेल्यावर केस पूर्ण कापायच्या प्रथेमागे ही आहेत ६ महत्वाची कारणं!

घरातल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर केल्या जाणाऱ्या विधींपैकी एक विधी म्हणजे घरातल्या पुरुषांनी पूर्णतः केस कापणं. ही प्रथा वर्षानुवर्षे सुरू आहे.

Read more

चितेसमोर जेवण अन् मृतदेहासोबत…!!! अघोरी साधूंची तपस्या कल्पनेतही थरकाप उडवते!

कुंभमेळ्यात आपल्याला अघोरी साधू दिसतात पण त्यापैकी कित्येक साधू हे ढोंगी असतात, आणि ते फक्त तिथे लोकांची करमणूक करण्यासाठी येतात.

Read more

विल स्मिथसारखे हिंदू धर्मावर गाढ श्रद्धा असणारे ७ हॉलिवूड स्टार्स!

मध्यंतरी मनशांती मिळवण्यासाठी भारतात आलेला हॉलीवूड ऑस्कर विजेता कलाकार विल स्मिथ याने इस्कॉन मंदिरात जाऊन पूजा अर्चा केली!

Read more

जेव्हा हॉलिवूडचा सुपरस्टार हिंदू रीती-रिवाजाप्रमाणे स्वतःच्या मुलाचं श्राद्ध घालतो!

कुणाच्याही भावना, मग तो सेलिब्रिटी असो की सामान्य माणूस, सारख्याच असतात. मनःशांती मिळावी म्हणून सगळेचजण आपापल्या परीने प्रयत्न करत असतात.

Read more

मृत्यूनंतरचं रहस्य उलगडून सांगणाऱ्या गरुड पुराणातल्या गोष्टी वाचून थक्क व्हाल!

इतर पुराणांपेक्षा गरुड पुराण हे खूप वेगळं आहे. यात केवळ जीवनविषयक तत्त्वज्ञान आणि मूल्य नव्हे तर मेल्यानंतर काय होतं हे पण सांगितलं आहे.

Read more

आपल्याच पुत्रांना गंगेने नदीमध्ये का विसर्जित केले होते? जाणून घ्या यामागची कथा!

हिंदू धर्मात गंगा नदी अतिशय पूज्यनीय मानली जाते. जुन्या ग्रंथांमध्ये गंगेविषयी खूप गोष्टी वाचायला मिळतात. महाभारतातील सर्वात प्रमुख पात्र भीष्माचार्य हे देखील गंगेचेच पुत्र होत.

Read more

तब्बल ८० वर्षे अन्न पाण्याशिवाय जगणाऱ्या या साधूसमोर ‘डॉक्टरही’ झाले नतमस्तक!

त्यांचं म्हणणं आहे, की मां अंबेच्या कृपेचाच हा चमत्कार आहे, की ज्यामुळे ते इतकी वर्षे न जेवता-खाताही राहू शकतात. विज्ञानाच्या दृष्टीने हा मोठा चमत्कारच आहे.

Read more

जेव्हा कमल हसन म्हणाले…”नथुराम गोडसे हाच स्वतंत्र भारताचा पहिला हिंदू अतिरेकी!”

याविरोधात बीजेपी नेते अश्विन कुमार उपाध्याय यांनी दिल्ली हाय कोर्टात दाखल केलेल्या याचिकेलासुद्धा न्यायालयाने केराची टोपली दाखवली.

Read more

बाबरीचा बदला म्हणून पाडलेल्या हिंदू मंदिराची गोष्ट

सन १९९२ मध्ये भारतात बाबरी मशिदीचा पाडाव झाला अन त्यानंतर जातीय दंगली उसळल्या तेव्हा मुसलमानांनी ह्या मंदिराचा उरला सुरला भाग ही नष्ट केला.

Read more

करीना नाही तर कंगना साकारणार सीतामाई; आतातरी रामायण ‘सात्विक’ वाटणार का?

करोडो रुपये खर्च करून बॉलिवूडकर रामायण आणखीन भव्यपणे सादर करतीलदेखील पण त्यामागे त्यांचा काही छुपा अजेंडा नसावा हीच अपेक्षा!

Read more

गटारी नव्हे ही तर गताहारी अमावास्येची कुप्रसिद्धी, संस्कृतीची कुचेष्टा…

Gutter हा इंग्रजी शब्द आपल्या सणाला खोडसाळपणे जोडलेला आहे; आपली लायकी गटारात लोळायची आहे असे हिणवले गेले दुर्दैव आपण ते खरे ठरवण्याच्या मागे लागलोय..

Read more

सैफच्या आगामी सिनेमाच्या पोस्टरवरून हिंदूंच्या भावना पुन्हा दुखावल्या आहेत, वाचा!

धर्मांवरून सुरु झालेल्या वादात, जगा आणि जगू द्या, हे तत्व नाहीसे झाले असून, सगळेच एकमेकांच्या धर्मावरून घालून पडून बोलण्यात मोठेपणा घेत आहेत.

Read more

ट्रेकर्ससाठी आकर्षण तर हिंदू आणि जैनांचे श्रद्धास्थान असलेला हा पर्वत माहितेय का?

ह्या पर्वताला भेट देण्यासाठी हिवाळा हा ऋतू चांगला असतो. कारण त्याकाळात उन्हाचा प्रकोप कमी असतो म्हणून ती चढण शक्य होते. दमछाक होत नाही.

Read more

राममंदिर वर्गणी गोळा करतोय म्हणून बायकोचा जीव वाचवणाऱ्याच्याच पाठीत खंजीर!

राममंदिर काही वर्षात दिमाखात उभे होईल परंतु तोपर्यंत जे राजकारण होणार आहे ते आपल्याला उघड्या डोळ्यांनीच बघावे लागेल.

Read more

देवांचा देव भगवान शंकराच्या ‘तिसऱ्या डोळ्याविषयी’ या काही आख्यायिका जाणून घ्या!

त्यानंतर चंद्राचा प्रकाश कमी व्हायला लागला. तो दुर्बल अशक्त व्हायला लागला आणि त्याने शंकराची प्रार्थना केली आणि शंकराला सर्व घटना सांगितली.

Read more

सिंहस्थ कुंभमेळ्यामधील १३ आखाडे आणि त्यांच्यातील महत्त्वाचा फरक ही रंजक बाब तुम्हाला नक्कीच ठाऊन नसेल

सिंहस्थ महाकुंभमेळ्याबद्दल आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल. या मेळ्याचे विशेष महत्व म्हणजे येथे येणारे वेगवेगळ्या आखाड्यांचे साधू-संत होय.

Read more

इजिप्त मध्ये हिंदू संस्कृतीचं दर्शन घडवणारा हा राजवाडा आहे भयावह कारणांसाठी प्रसिद्ध

२००५  मध्ये इजिप्त मधील भारतीय embassy ने ही जागा पूर्णपणे एक भारतीय संस्कृती स्थळ म्हणून त्याचं रूप बदलण्यात यावं अशी मागणी सुद्धा केली होती.

Read more

आयुष्याचं तत्व शिकवणाऱ्या ‘साप शिडी’ खेळाचा जनक आहे एक ‘हिंदू’ शिक्षक!

साप शिडी हा खेळ नुसती धर्माचीच शिकवण देत नाही तर आयुष्यातल्या तत्त्वज्ञानाची देखील शिकवण देतो, त्यामुळे धीर न सोडता आपण आपले लक्ष्य सहजपणे गाठू शकतो.

Read more

“एक मुस्लिम म्हणून तुम्हाला हिंदू धर्माबद्दल काय वाटतं?” वाचा अचंबित करणारी उत्तरं

मला असे समजले की हिंदू लोक नदी, गाय, सूर्य, पर्जन्य, झाडे ह्यांची पूजा करतात कारण ह्याद्वारे ते निसर्गावरील कृतज्ञता व्यक्त करीत असतात.

Read more

जपानमध्ये होते हिंदू दैवतांची पूजा, जतन केला जातोय भारतीय वारसा!

जपानमध्ये सरस्वती मातेची अगणित मंदिरं जपानमध्ये आहेत. सरस्वती शिवाय लक्ष्मी माता, इंद्रदेव, ब्रह्मा, गणेश ह्यांची उपासना जपानमध्ये प्रामुख्याने होते. एवढंच नाही, तर भारतीय हिंदू ज्या दैवतांना विसरून गेले आहेत, त्यांचीसुद्धा जपानमध्ये आराधना केली जाते.

Read more

महाभारतातील ब्रह्मास्त्र म्हणजे अणुबॉम्ब – विज्ञान की अंधश्रद्धा?

अण्वस्त्र म्हणजे काय दिवाळीचे आपट बार आहेत का? अण्वस्त्र काय रथ किंवा बैलगाडीतून तीर कामठ्याने हात दोन हात दूरवरच्या शत्रूवर मारायचे?

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?