जंगल सत्याग्रह आणि रा.स्व. संघ – लेखांक १ : निर्बंधभंगाची धामधूम

‘स्वातंत्र्यलढ्यात संघाचे योगदान काय?’ या सर्वसाधारण प्रश्नाचे उत्तर प्रथम द्यायला हवे. ‘स्वातंत्र्यलढ्यात संघाचे योगदान जवळजवळ शून्य पण संघस्वयंसेवकांचे योगदान लक्षणीय’ असे या प्रश्नाचे सरळ उत्तर आहे.

Read more

म्हणायला साधा भिल्ल, पण या मामाने ब्रिटिशांना एकहाती जेरीस आणलं होतं!

मध्यप्रदेश मधील ‘पातालपानी’ या रेल्वे स्थानकावर टंट्या भील यांना आदरांजली म्हणून रेल्वे ही काही अतिरिक्त क्षणांसाठी थांबवली जाते.

Read more

मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्षा बंगल्याचा अज्ञात इतिहास!

वसंतराव यांच्या पत्नी वत्सलाबाई यांना वर्षा बंगल्यात बऱ्याच सुधारणा करायच्या होत्या पण अत्यंत संयमीपणे वसंतराव यांनी त्यांना विरोध केला. 

Read more

भारतात सोन्याचा धूर निघायचा, तो ‘मिनी इंग्लंड’ मानल्या जाणाऱ्या या खाणीतून

एकेकाळी सर्व सोयींनी उपयुक्त असलेल्या या खाणीला २८ फेब्रुवारी २००१ रोजी आर्थिक नुकसान झाल्याने बंद करावं लागलं होतं.

Read more

केवळ आज नव्हे, पेशवेकाळातही पैसा पुरवायला “बारामतीकर”च असायचे!

आर्थिक आशीर्वाद या जागेला आधीपासूनच आहे, गरज होती ती एका कुशल नेतृत्वाची जे पवार कुटुंबीयांनी बारामतीला दिलं!

Read more

सत्तेसाठी चक्क भावांशी “संबंध” ठेवणारी एक महत्वाकांक्षी राणी!

कायम तरुण राहण्याची इच्छा असलेल्या या राणीने त्या काळात प्लास्टिक सर्जरीसारखी पद्धत स्वतःच्या चेहऱ्यावर अवलंबली होती!

Read more

एकेकाळी दुष्काळात अडकलेल्या मुंबईची तहान भागवणारा दानशूर माणूस

असं म्हटलं जातं कि इंग्लंडची राणी व्हियक्टोरियाला भारतातला आंबा पाठवणारा फ्रामजी कावसजी ही पहिली भारतीय व्यक्ती होती.

Read more

३४८ कोटी वर्षांपूर्वी सर्वप्रथम “या ठिकाणी” जीवसृष्टी निर्माण झाली…

विधात्याने हे जग निर्माण करून आपल्याला वापरण्यासाठी दिलं आहे हे खरं आहे. पण, त्याने सुरुवात कुठून केली असावी?

Read more

शास्त्रींप्रमाणेच गूढ मृत्यू : या रेल्वेमंत्र्यांच्या हत्येमागे तत्कालीन पंतप्रधानांचा हात होता का?

आपल्यापेक्षा अधिक लोकप्रियता कोणाची होऊ नये यासाठी ललित नारायण मिश्रा यांना गव्हातून खडा काढतात तसं बाजूला काढून टाकण्यात आलं!

Read more

जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान नाहीत, वाचा “लपवलेला” इतिहास!

जर का आपल्याला कुणी सांगितलं की भारताचे पहिले पंतप्रधान हे पंडित नेहरू नसून दुसरेच कुणी आहेत तर आपण जीव गेला तरी हे मान्य करणार नाही.

Read more

पोलिस असूनही सिस्टिमविरुद्ध कटकारस्थान करणारा पंजाबचा क्रूर ऑफिसर

यांच्या अतिरेकी कारवायांपैकी १२ फेब्रुवारी १९८७ रोजी त्यांनी पंजाब नॅशनल बँकेवर घातलेल्या सशस्त्र दरोड्याची सर्वात जास्त चर्चा झाली होती.

Read more

लाखोंचे प्राण वाचवणाऱ्या वैज्ञानिकाला केवळ तो ‘भारतीय’ आहे म्हणून इंग्रजांनी डावललं!

पदवीनंतर त्यांनी भारतीय मेट्रॉलॉजीकल विभागाच्या शिमल्यातल्या ऑफिसमधे नोकरी धरली. त्यावेळेस त्यांचं वय होतं अवघं २२ वर्षे!

Read more

रावण आणि त्याच्या पित्याने इथे केली होती तपस्या! तिथे आज उभं आहे शिवकालीन मंदिर

भारतभरातून विद्यार्थी तिथे वेदाध्ययन करण्यासाठी येतात. मंदिराच्या वतीने गरीब रुग्णांसाठी एक आयुर्वेदिक चिकीत्सालय देखील चालवण्यात येते..

Read more

जगाच्या इतिहासातील या रहस्यमय मृत्यूंचा अखेर छडा लागला…

इतिहासाच्या पानांत काही अश्या मृत्यूंचा उल्लेख आहे ज्यांचं रहस्य आजवर उलगडलेलं नव्हतं. पण अखेर विज्ञान जिंकलं आणि त्या रहस्यमयी मृत्यूंचा छडा लागला.

Read more

पाकिस्तानच्या या ‘पंतप्रधानाला’ फासावर चढवलं आणि त्याची भविष्यवाणी खरी ठरली

आपल्या वडिलांचा मृतदेह बघितल्यावर बेनझीर भुट्टो यांनी आयुब खान या त्यांच्या प्रतिस्पर्धीला हरवण्याची शपथ घेतली.

Read more

प्राचीन भारताच्या ऐतिहासिक साक्ष देणाऱ्या या अज्ञात गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

भारत हा देश ऐतिहासिक गोष्टींसाठी कायमच प्रसिद्ध आहे .सर्व इतिहासातील गोष्टी अजून एक मोठे गुपित बनून राहिलेल्या आहेत

Read more

खरं वाटणार नाही पण आपली मायानगरी मुंबई एकेकाळी हुंड्यात भेट दिली गेली होती!

एखाद्या वास्तू भोवती इतक्या घटना घडत आहेत आणि इतिहासात सुद्धा इतक्या घटना घडून गेल्या आहेत हे कळल्यावर त्या शहराबद्दल आपली आस्था अजूनच वाढते.

Read more

बहुचर्चित मनी हाईस्ट सिरिजच्या “त्या” मास्कच्या मागच्या उत्तम पण “विक्षिप्त” चित्रकाराची कहाणी!

हा चित्रकार सणकी, विक्षिप्त, म्हणून तत्कालीन समाजाद्वारे हेटाळला गेला, पण आज त्याची चित्रे पाहिली तर त्यातील संदेश, सौंदर्य काही वेगळेच असल्याची जाणीव होते.

Read more

लाथा बुक्क्यांनी तुडवल्यापासून देवी-देवतांना “नीच” म्हणण्यापर्यंत: काश्मिरी पंडिताची चीड आणणारी व्यथा

कारण जोपर्यंत सिंह आपली कथा सांगत नाही, तोपर्यंत कायमच शिका-याचं कौतुक होत असतं.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?