साबुदाण्याच्या सेवनाने होणाऱ्या ‘या’ फायद्यांची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल…

साबुदाण्याबद्दल कितीतरी गोष्टी सांगितल्या जातात. काही जणांच्या मते यात अजिबात पोषक तत्वे नसतात. पण साबुदाणा हा गुणांचा खजिना आहे.

Read more

कुठे सोलकढी तर कुठे तिखुर सरबत, उन्हाचा तडाखा घालवणारी ही भारतीय पारंपरिक पेयं

मूळ पर्शियन सरबत – फुले आणि फळांनी घातलेले साखरेचे मिश्रण आहे, परंतु भारतात त्याचा प्रभाव मुघल राजवटीत प्रत्यक्षात येऊ लागला.

Read more

आरोग्याच्या अनेक समस्यांवर एक चांगला उपाय, बस्स हे इतकंच करा!

शरीरातून विषारी पदार्थाना बाहेर काढू इच्छित असाल, काही समस्या असेल, तर रात्री तर या विशिष्ट भांड्यामध्ये पाणी ठेवा आणि सकाळी उठून ते पाणी प्या.

Read more

बोटं मोडण्याची सवय; चांगली की वाईट? जाणून घ्या…

नेहमी असे बोटे मोडत राहिल्याने आपल्या हाडांतील लिक्विड कमी होऊ लागते, जर ते पूर्णपणे संपले तर त्यामुळे संधिवात होऊ शकतो.

Read more

पाणीपुरी म्हणजे केवळ “जीभेचे चोचले” नव्हे, तर आहे भरपूर “आरोग्यदायी”!

प्रत्येक शहराच्या नाक्यावर तुम्हाला आणखी काही मिळाले नाही तरी पाणीपुरीची गाडी नक्की सापडेल.लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पाणीपुरीच व्यसन असतं.

Read more

हे १० पदार्थ रिकाम्या पोटी खाल्ल्याने शरीरास अपाय होऊ शकतो!

काही पदार्थ पोट रिकामे असताना खाल्ले तर त्यांचा आपल्या शरीराला फायदा न होता तोटाच होतो आणि आपण आजारी पडतो. अशावेळी ते पदार्थ खायचे टाळलेच पाहिजे!

Read more

निरोगी आयुष्य जगायचंय? जेवणानंतर या पाच गोष्टी चुकूनही करू नका!

जर तुम्ही जेवल्यानंतर लगेच झोपत असाल तर तुम्ही तुमच्या शरीरात अनेक आजारांची निर्मिती करत आहात.

Read more

फक्त पोळ्याच नाही, तर गव्हाच्या पीठापासून तुम्ही बनवू शकता “हे” झटपट पौष्टिक पदार्थ

गव्हाचं पीठ हे आहारशास्त्रानुसार पचायला हलके आहे. त्यात एकंदरीत असलेले घटक हे आतड्याच्या आरोग्यासाठी उत्तम आहेत.

Read more

नविन वर्षाचा संकल्प यंदा तरी पुर्ण करायचा असेल, तर हा खात्रीशीर उपाय निवडा

जर हा संकल्प आठवड्यानुसार ठरवण्यात आला तर तुमच्याकडे एका वर्षात 52 संधी असतील.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?