रोजच्या जीवनातील या पदार्थानी खरोखरच किडनी स्टोन होतो का? जाणून घ्या

टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात आॅक्सलेट असते आणि यांच्या सेवनाने किडनी स्टोन होण्याचा संभव जास्त असतो असं सांगितलं जातं,  पण यात किती तथ्य आहे?

Read more

लो बीपीच्या त्रासावर मात करण्यासाठी हे ८ रामबाण उपाय नक्कीच करून बघा!

कमी रक्तदाबाचा त्रास असणारे हे उच्च रक्तदाबाचा त्रास होणाऱ्यांच्या तुलनेत संख्येने फारच कमी असल्याने बहुतेकांना ह्या बद्दल विशेष माहिती नसते.

Read more

सेलिब्रिटींच्या नादी लागून एक महाभयानक चूक करताय का? वाचून घ्या – मग ठरवा!

शेन वॉर्नच्या मृत्यूनंतर एक महत्वाची गोष्ट आपल्यासमोर आली ती म्हणजे तो मृत्यूच्या आधी १४ दिवस पूर्णपणे लिक्विड डाएटवर होता!

Read more

वजन कमी करताना ही चरबी जाते तरी कुठे? – वाचा तर्कशुद्ध उत्तर!

वजन वाढणे म्हणजे नेमकं काय? तर शरीरात फॅट्स अतिप्रमाणात वाढले तर आपण लठ्ठ होतो म्हणजेच आपलं वजन वाढतं.हे तेच कमी कस होत हे कोणाला कळत नसत

Read more

‘कोलेस्ट्रॉलला’ दूर ठेवण्यासाठी महागड्या तेलाऐवजी “ह्या” गोष्टी आजमावून बघाच!

जास्त वजन, वय, कौटुंबिक इतिहास आणि फॅट प्रचंड प्रमाणात असलेले पदार्थ हे आपल्या कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर परिणाम करणारे घटक आहेत.

Read more

हे साधे-सोप्पे घरगुती उपाय ऍसिडिटीपासून कायमची मुक्ती देतात, माहित आहेत ना?

ऍसिडिटीवर तात्पुरता उपाय करून उपयोगाचे नाही. नेहमी नेहमी सोडा पिणे, इनो घेणे, किंवा अँटासिड घेणे ह्याचेही शरीरावर गंभीर परिणाम होतात.

Read more

‘अळशी’ खाण्यात आळशीपणा नको: नावडती असली, तरी आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी!

हे पीक प्रामुख्याने रब्बी हंगामात घेतले जाते, याचे औषधी गुणधर्म तर आहेतच तर पाश्चात्य लोक सुद्धा वापरत आहेत

Read more

विराट कोहली पितो ‘काळं पाणी’; सातासमुद्रापलीकडून येणाऱ्या पाण्यात काय आहे खास?

विराट कोहली आणि काही इतर सेलेब्स पीत असलेलं हे ‘ब्लॅक वॉटर’ वैद्य आणि आरोग्यतज्ञांच्या म्हणण्यानुसार एक विशेष पाणी समजलं जातं.

Read more

पुष्पामधल्या रश्मीकाच्या फिटनेसचं, भारी फिगरचं सिक्रेट जाणून घ्या…

ऋतूंनुसार मिळणारी फळं खाण्यावर, रताळ्यावर दालचिनीची पूड घालून खाण्यावर आणि सुस्प्स, नारळाचं पाणी पिण्यावर तिचा भर असतो.

Read more

दररोज १०,००० पावले चाललात तर छानच! पण निम्मे चाललात तरी पुरेसे आहे…

गुडघेदुखी, सांधेदुखी असणाऱ्या लोकांनी डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच चालावे. सर्वसाधारण व्यक्तीने चालताना खूप जोरात अथवा खूप हळू चालू नये.

Read more

आर्य चाणक्यांची ही १५ वाक्यं मनात खोल रुजवा; मग जीवनात अशक्य काहीच नाही!

चाणक्यांची सूत्रे पुस्तकांच्या चौकटी ओलांडून आपल्या प्रत्यक्ष जीवनालाही नवा अर्थ देतात, भविष्य घडवण्याचे बळ देतात.

Read more

हे १० पदार्थ रिकाम्या पोटी खाल्ल्याने शरीरास अपाय होऊ शकतो!

काही पदार्थ पोट रिकामे असताना खाल्ले तर त्यांचा आपल्या शरीराला फायदा न होता तोटाच होतो आणि आपण आजारी पडतो. अशावेळी ते पदार्थ खायचे टाळलेच पाहिजे!

Read more

सावधान: हे पदार्थ सतत खाल्ल्याने तुम्ही तिशीतच चाळीशीतल्या दिसू शकता…

आजकाल अकाली प्रौढत्व किंवा वृद्धत्व दिसत आहे. याचं कारण म्हणजे म्हणजे मद्यपान, वेळी-अवेळी खाणं, चटकदार-मसालेदार पदार्थ खाणं.

Read more

हृदयरोग ते केसगळती यावर गुणकारी अशा शेंगदाण्याचे १० फायदे नक्की वाचा!

हिवाळ्यात योग्य प्रमाणात शेंगदाणे सेवन करणे शरीरासाठी उपयुक्त असते. शेंगदाणे म्हणजे प्रथिनांचा उत्तम स्त्रोतच!

Read more

कोरोनासह अनेक दुर्धर आजारांवर ही ७ झाडं जो परिणाम साधतात तो सर्वांसाठी महत्त्वपूर्ण आहे

वडाचे मोठे झाड तर जवळपास ताशी ७१२ किलो ऑक्सिजन तयार करू शकते आणि पिंपळाचे झाड दिवसभरात २२ तास ऑक्सिजन तयार करू शकते.

Read more

घरात “आरोग्यास लाभदायक” म्हणून आवर्जून असणाऱ्या या गोष्टी घातक ठरू शकतात

हृदयासाठी आणि एकूणच शरीरासाठी उपयुक्त असलेला बदाम सगळ्यांनाच आवडतो. परंतु कधी-कधी बदाम खाताना तो आपल्याला कडू लागतो असा बदाम मात्र खाऊ नये.

Read more

काहीही खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने शरीरावर खरंच घातक परिणाम होतात का?

खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे खरंच चांगल नसतं का? की घरातले उगीचच काहीतरी अफवा कवटाळून बसलेत? त्यांना तरी या मागचं खरं कारण माहित आहे का?

Read more

सावधान: बॉडी बनवण्यासाठी या ‘बेजबाबदार’ गोष्टी करतात शरीराची माती

नुसतेच मसल्स दिसून उपयोगाचे नाही, त्याचबरोबर तुमचे आरोग्य सुद्धा व्यवस्थित राहायला हवे.

Read more

विज्ञानाच्या मदतीने आयुष्य वाढवता येईल! त्याने केला १८० वर्षं जगणार असल्याचा दावा…

७० ते ९० वर्ष इतकं आयुर्मान असलेलं मनुष्याचं जीवन त्यांना १८० वर्षांपर्यंत लांब करायचं आहे. ते स्वतः तेवढं जगणार असल्याचा दावा

Read more

फक्त जिभेचे चोचले पुरवण्यासाठी लागलेली ही सवय ठरू शकते घातक!

कधीतरी असे करणे हे चालून जाण्यासारखे आहे पण याची जर सवय लागली तर आपल्याला अनेक शारीरिक व्याधी जडू शकतात असे बरेच आरोग्य विश्लेषक सांगतात!

Read more

तुम्ही फक्त दिवसा नव्हे, तर रात्रीही वजन कमी करू शकता !

आजपासून रात्री झोपण्यापूर्वी ह्या चार नियमांचे काटेकोरपणे पालन करा आणि दिवसच नाही तर रात्रीही आपले वजन कमी करण्याची प्रक्रिया सुरु ठेवा.

Read more

पुणेकर उद्योजिकेची कहाणी – ३५०० रुपयातून लाखोंची कमाई, नक्की वाचा!

मेघा यांनी वेगळा रस्ता निवडला. १५ वर्षं चालू असलेली नोकरी सोडून दिली आणि एका वेगळ्या व्यवसायाची सुरुवात केली.

Read more

पिस्ता हे फक्त श्रीमंतांचं खाद्य नाहीये…त्याचे हे आरोग्यदायी फायदे एकदा वाचाच!

काजू आणि बदाम यांच्यानंतर मानाचं तिसरं नाव म्हणजे पिस्ता. हिरवट, पिवळसर रंगाची झाक असणारा हा छोटासा पिस्ता एका टणक शेलमध्ये बंद असतो.

Read more

जंक-फूड ला “पौष्टिक” बनवणाऱ्या भारतीय तरुण उद्योजकाची कहाणी!

सध्या हे उत्पादन वेगवेगळ्या आयटी कंपनीच्या कॅन्टीन मध्ये मिळते. त्याच बरोबर कॅफे कॉफी डे सारख्या कॅफेटेरिया मध्ये देखील मिळते.

Read more

फळं खायचीयेत, पण कॅलरीजची चिंता भेडसावतेय? तुमच्या “डाएटिंग”साठी ही फळं आहेत लाभदायी

तर अशाप्रकारे ही वरील फळं जरूर खा, तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. आणि फळं खाऊन वजन वाढते या विचारला बाय बाय करा.

Read more

दातांच्या भयंकर व्याधींपासून दूर राहण्यासाठी ह्या ५ गोष्टी  तुम्हाला माहीत असायलाच हव्यात!

दात घासताना कोणतेही अतिरिक्त विचार मनात आणू नये आणि अगदी हळूवारपणे दात, योग्य तितक्या वेगाने, टूथब्रश वर योग्य तितका भार देऊनच दात घासावेत.

Read more

नोकरी धंद्याच्या तणावामुळे स्वतःला वेळ देता येत नसेल तर मग ह्या १० टिप्स फॉलो कराच!

स्वतः कडे लक्ष द्यायलाच हचं, आधीच जर आपण आपली, आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी थोडासा वेळ दिला तर, नंतरची हानी, नंतरचे प्रॉब्लेम्स् टाळता येतील.

Read more

उन्हाळ्यात डोकं आणि शरीर थंड ठेवण्याकरता ह्या ७ ‘आयुर्वेदिक’ टिप्स फॉलो कराच!

ग्रीष्म ऋतु मध्ये म्हणजेच उन्हाळ्यात शरीराला कसा थंडावा मिळेल, उन्हाने होणारा त्रास, अंगाची लाही लाही होणे हे टाळण्यासाठीची माहिती आयुर्वेदात दिली आहे.

Read more

सकाळचा नाश्ता नक्की कसा करावा? कोणते पदार्थ हवेत? वाचा

ऋतूनुसार उन्हाळा, हिवाळा, पावसाळा न्याहारीत बदल करायचा असतो ऋतुमानानुसार आपल्या शरीरात सुद्धा एंक बदल होत असतात.

Read more

हेल्दी आयुष्य जगण्यासाठी या ४ टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील

हे प्रत्येक वेळी होताच असं नाही पण आपण नेहमी डॉक्टर कडे न जाता औषधं कि नक्कीच त्याचे आपल्या शरीरावर परिणाम होतात.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?