तेलाच्या धोक्यामुळे भजी खाण्याचा मोह टाळताय? या घ्या “ऑईल-फ्री” भजीच्या टिप्स!

कोणतेही पदार्थ तळण्याआधी थोडेसे शिजवून घ्या. त्यामुळे ते पदार्थ लवकर तळून होतात, शिवाय त्यात तेलही कमी राहते.

Read more

व्यवस्थित झोप झाली, तरी दिवसभर दमल्यासारखं वाटतंय? या ७ टिप्स आजमावून बघाच

कधीकधी व्यवस्थित झोप झाल्यावर देखील दिवसभर दमल्यासारखे वाटत असतं. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे!

Read more

तुमचा आहार तुमच्या ब्लड ग्रुपनुसार योग्य आहे ना!? बघा संशोधन काय सांगतं…!!

निरोगी राहण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी, शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी इतर अनेक गोष्टींसाठी आपल्याला योग्य आहार घेणे खूप आवश्यक असते.

Read more

उदास वाटतंय? या ९ टिप्स फॉलो केल्या, तर तुमच्याही नकळत ‘हॅपी हार्मोन्स’ वाढतील…!

प्रत्येक हार्मोनची आपल्या शरीरात एक पातळी असते. हॉर्मोन्सची पातळी वाढली किंवा घटली, की आपल्यात शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या बदल घडू लागतात.

Read more

मधुमेह, लठ्ठपणा अशा गंभीर आजारांना निमंत्रण देणारी ‘ही’ सवय वेळीच बदला!

भारतात पाश्चात्य देशांच्या तुलनेत सोडा, शीतपेय घेण्याचे प्रमाण कमी आहे, पण हल्ली फास्टफूड बरोबर या गोष्टींकडे लोक वळू लागल्याचे दिसून येते.

Read more

नियमितपणे कान साफ करताय? मग थोडं सांभाळून!? यामागचे धोके माहित आहेत का?

अंघोळीदरम्यान कान साफ करणे, अंघोळीनंतर बड्सचा वापर करून कानातील मळ काढून टाकणं या गोष्टी अगदी सर्रासपणे केल्या जातात.

Read more

वाढतं वजन, डाएटविषयी बॉलिवूड स्टार्सनी तोडलेले अकलेचे तारे पाहून तुम्ही पोट धरून हसाल!

काही वर्शांपूर्वी करिना कपूरनं झिरो फ़िगरचं खूळ पसरविलं होतं. परिणामी तिच्यासारखं डाएट करणारा एक मोठा गट समाजात तयार झाला.

Read more

काकडीचे ‘सगळे’ फायदे माहित नसतील, तर आरोग्य उत्तम राखणं खूपच कठीण जाईल!

कधी सलाड म्हणून खाण्यासाठी, तर कधी कोशिंबीर म्हणून आपण काकडी खातो. काकडी खाण्याव्यतिरिक्त या मार्गांनी वापरणे सुद्धा गुणकारी ठरते.

Read more

तंदुरुस्त शरीर ते मनाची शांतता, लवकर उठण्याचे आहेत ‘सर्वांगीण’ फायदे…

या झोपेचे सर्वांगीण फायदे आहेत. त्याबद्दल मात्र फारशी चर्चा होताना दिसत नाही. आरोग्यच नव्हे, तर इतर गोष्टींवरही लवकर उठण्याचा परिणाम होतो.

Read more

पावसाळी चप्पल चावू नये यासाठी लगेचच हे उपाय करा

पावसाळी चप्पल/सॅन्डल चावणं टाळायचं असेल तर सगळ्यात सोपा उपाय म्हणजे योग्य मापाच्या पावसाळी चपला/सँडल्स खरेदी करा.

Read more

स्त्रियांनो, पन्नाशीनंतरही हाडे मजबूत राहण्यासाठी या ६ मार्गांनी घेता येईल काळजी…

मानवी जीवनाच्या वय वर्षे ३० पर्यंत शरीरातील हाडांची घनता समाधानकारक असते. पण त्यानंतर ती कमी होऊ लागते. म्हणूनच खबरदारी घेणे आवश्यक असते.

Read more

पावसाची मजा घेताना हमखास होणाऱ्या सर्दी तापापासून दूर राहण्यासाठी हे उपाय करून बघाच! 

आपले शरीर किंवा हात पाय ओले राहिल्यास ह्या दिवसांमध्ये सर्दी खोकला लवकर होतो, हे टाळण्यासाठी शरीर ओले ठेवू नये, पूर्णपणे कोरडे करावे.

Read more

लो बीपीच्या त्रासावर मात करण्यासाठी हे ८ रामबाण उपाय नक्कीच करून बघा!

कमी रक्तदाबाचा त्रास असणारे हे उच्च रक्तदाबाचा त्रास होणाऱ्यांच्या तुलनेत संख्येने फारच कमी असल्याने बहुतेकांना ह्या बद्दल विशेष माहिती नसते.

Read more

स्विमिंग करण्याआधी आणि नंतर शॉवर घेण्यामागची ही प्रमुख कारणं ठाऊक आहेत का?

एवढंच नाही तर पॅडलिंग, बोटिंग किंवा मासेमारी यांसारख्या डायरेक्ट पाण्याच्या संपर्कात न येणाऱ्या गोष्टी केल्या, तरी शॉवर घेणे महत्त्वाचे आहे.

Read more

“काहीही केलं तरी ढेरी कमीच होत नाही!” ही आहेत अदृश्य कारणं!

सुटलेले पोट तुमच्या व्यक्तिमत्वाचे तीन तेरा वाजवते. अशावेळी नक्कीच तुम्ही निराश होता आणि पोट कमी करण्याच्या अगदी हात धूऊन मागे लगता.

Read more

जीवघेणा हार्टअटॅक नेहमी रात्री किंवा पहाटेच का येतो?

हार्वर्ड विद्यापीठाच्या संशोधनात हे सुद्धा समोर आलं आहे की, कमी रक्तदाब असलेल्या व्यक्तींना सुद्धा हृदयविकाराचा त्रास होत असतो.

Read more

सिगरेट सोडायची आहे, मग हे ५ पदार्थ खायला लागा आणि परिणाम बघा!

एका संशोधनातून ही हटके गोष्ट सिद्ध झाली आहे ती गोष्ट म्हणजे – रोजच्या दैनंदिन खाद्यपदार्थांच्या सेवनाने देखील सिगारेट सुटू शकते.

Read more

एनर्जी आणि इम्युनिटी उत्तम ठेवण्यासाठी गरम पाण्याने अंघोळ करावी की थंड?

ज्या लोकांना सतत सतर्क रहावे लागते असे लोक तसेच विद्यार्थी, उष्णतेशी संबंधीत काम करणारे यांना गार पाण्याच्या अंघोळीचा सल्ला दिला जातो.

Read more

“ऊंची” वाढायला १००% मदत करणाऱ्या या ७ गोष्टी नियमितपणे पाळा!

कमी उंचीच्या लोकांना बऱ्याचदा कमी उंची मुळे एका न्यूनगंडाचा सामाना करावा लागतो. त्यामुळे उंची वाढवण्यावर लोकांचा भर असतो. पण ही उंची वाढवायची कशी?

Read more

सेलिब्रिटींच्या नादी लागून एक महाभयानक चूक करताय का? वाचून घ्या – मग ठरवा!

शेन वॉर्नच्या मृत्यूनंतर एक महत्वाची गोष्ट आपल्यासमोर आली ती म्हणजे तो मृत्यूच्या आधी १४ दिवस पूर्णपणे लिक्विड डाएटवर होता!

Read more

तरूणांनो, तुमचं प्रजनन स्वास्थ्य एकदम टकाटक ठेवण्यासाठी ५ महत्वाच्या टिप्स!

कॉन्ट्रासेप्टिव्ह्जच्या वापरालाही प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे. या तपासणीसंदर्भात तुम्हाला डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचं पालन करावं लागेल.

Read more

चष्मा घालवणारे हे खात्रीशीर उपाय करून बघायलाच पाहिजे!

सर्व चष्मा असणाऱ्या ही खास माहिती घेऊन आलोय… तुम्हालाही चष्मा सोडवण्याची खरंच इच्छा असेल तर आम्ही सांगतोय त्या गोष्टी एकदा करून पहा.

Read more

उत्तम आरोग्यासाठी नियमित मासे खाणं फायदेशीर ठरेल, वाचा!!!

मासे आपल्याकडे विपुल प्रमाणात मिळतात ,आठवड्यातून किमान दोन वेळेला तरी मासे खाल्ले पाहिजेत असे आहारतज्ज्ञ सांगतात.

Read more

वजन कमी करताना ही चरबी जाते तरी कुठे? – वाचा तर्कशुद्ध उत्तर!

वजन वाढणे म्हणजे नेमकं काय? तर शरीरात फॅट्स अतिप्रमाणात वाढले तर आपण लठ्ठ होतो म्हणजेच आपलं वजन वाढतं.हे तेच कमी कस होत हे कोणाला कळत नसत

Read more

उन्हाळ्यात उसाचा रस पिताय ? आधी त्याचे गुण अवगुण जाणून घ्या…

प्रकृती,वेळ, ऋतु,याचा विचार करूनच ऊसाच्या रसाचे सेवन करावे. ऊस या तसा उष्ण असतो त्यामुळे तो प्रमाणातच प्यावा

Read more

‘कोलेस्ट्रॉलला’ दूर ठेवण्यासाठी महागड्या तेलाऐवजी “ह्या” गोष्टी आजमावून बघाच!

जास्त वजन, वय, कौटुंबिक इतिहास आणि फॅट प्रचंड प्रमाणात असलेले पदार्थ हे आपल्या कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर परिणाम करणारे घटक आहेत.

Read more

फणसाच्या गऱ्यांवर मनसोक्त ताव मारा, मात्र त्यानंतर चुकूनसुद्धा हे ५ पदार्थ खाऊ नका

लोह व व्हिटॅमिन-बी भरपूर प्रमाणात असल्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी कच्चा फणस चांगला. रक्तातील इन्सुलिनची पातळी फणसामुळे सुधारते.

Read more

चाळीशीनंतर पश्चातापाची वेळ येऊ नये म्हणून आजपासूनच या ८ गोष्टींवर काम करा..

तुम्हालाही यशाच्या शिखरावर जायचं असेल तर त्याची सुरुवात ही आजपासूनच करायला हवी. कोणत्याही गोष्टीचा झटपट रिझल्ट मिळत नाही.

Read more

दुर्मिळ होत चाललेले हे फळ, आहे अत्यंत फायदेशीर…जाणून घ्या

हे फळ आकाराने लहान असते आणि या फळाला कठीण कवच किंवा आवरण असते. संस्कृतमध्ये याला दधीफल असे म्हणतात तर, इंग्रजीमध्ये ‘वूड एप्पल’ असे म्हणतात.

Read more

या सवयी अंगिकारल्या नाहीत, तर आरोग्यावर होऊ शकतील गंभीर परिणाम…

चांगल्या सवयी ह्या एकदम लागत नसतात, त्यासाठी सातत्य असावे लागते. चांगल्या सवयी लागण्यासाठी थोडी मेहनतदेखील घ्यावी लागते.

Read more

“सर्दी खोकला झालाय, घे एक ६० चा पेग” मित्रांकडून मिळणारा हा सल्ला कितपत योग्य आहे?

दारू चे फायदे आणि तोटे असे दोन्ही आहेत. फायदा असा की दारु आपल्या शरीराला उष्ण ठेवते आणि त्यामुळे सर्दी खोकला नाहीसा होऊ शकतो!

Read more

ही लक्षणं म्हणजे एका गंभीर समस्येची सुरुवात… अशा त्रासांकडे दुर्लक्ष करू नका

सध्या लॉकडाऊनसदृश्य स्थितीमुळे घराबाहेर न पडणं, हादेखील एक महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. त्यामुळेच, या लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नका.

Read more

घाण्याचं तेल रिफाईंड पेक्षा अधिक चांगलं असतं का? नेमकं सत्य जाणून घ्या!

घाण्याच्या तेलामध्ये अनेक प्रकारची शुद्ध आणि नैसर्गिक खनिजे असतात ज्याचा शरीराला काही अपय न होता फायदाच मिळतो, म्हणूनच ते उपयुक्त आहे!

Read more

सायकलिंग म्हणजे विरंगुळा आणि आरोग्य! आनंदासह मिळवा आरोग्याचे ६ फायदे…!!

एक महत्त्वाचा पर्याय म्हणजे सायकलिंग! सायकलिंग हा काहींचा विरंगुळा, काहींचे प्रवासाचे साधन आणि त्याचबरोबरीने अनेकजणांचा व्यायाम असतो.

Read more

तासंतास बसून काम करणाऱ्यांसाठी रुजुता दिवेकरनी सांगितले हे सोपे व्यायाम नक्की ट्राय करा!

सेलिब्रिटी आहार तज्ञ ऋजुता दिवेकर यांनी बसून काम केल्यामुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी अवघ्या १०-१५ मिनिटांचे सोपे व्यायाम सांगितले आहेत.

Read more

बर्ड फ्लूचं टेंशन, तरी नॉनव्हेज खायचंय? मग ही माहिती दुर्लक्षून अजिबात चालणार नाही!

माणसांमध्ये जसे साथीचे रोग असतात तसे पक्षांमध्ये देखील साथीचे आजार पसरत असतात, बर्ड फ्लू हा पक्षांमध्ये पसरणारा एक संसर्गजन्य रोग आहे.

Read more

प्लाझ्मा दान करताय, किंवा इतरांना तसा सल्ला देताय? आधी या महत्वाच्या ८ बाबी वाचा!

ही थेरपी बऱ्याच गंभीर पेशंट्सवरसुद्धा गुणकारी ठरलेली आहे. ज्यामुळे plasma दान करण्याच्या अनेक मोहिमांनी जोर धरलाय.

Read more

तरुण वयातच केस पांढरे का होतात? त्यावर तुम्ही काय करू शकता?

काळे, चमकदार केस हे सर्वांनाच हवे असतात. पण सर्वच एवढे नशीबवान नसतात. आजकालच्या आधुनिक आणि धावपळीच्या जगात तर अवेळी केस पांढरे होतात

Read more

मोबाईलच्या चार्जिंगप्रमाणेच मेंदू थकल्यावर त्याला रिचार्ज करण्यासाठी १० झक्कास टिप्स!

आपल्या या मेंदूलाही थकवा येतच असतो त्यालाही चार्जिंगची गरज असतेच. मेंदूला जर विश्रांती मिळाली नाही तर माणसाचा दिवस आळसावलेला जातो.

Read more

डायबेटीस असतानाही हे ८ पदार्थ खाल्ले, तर धोका अधिक वाढेल, वाचा…

अती श्रम, अती ताण, खाण्या-पिण्याकडे हवे तसे लक्ष न देता येणे ह्यामुळे आपल्या शरीरात निरनिराळ्या रोगांनी घर केले आहे.

Read more

कधी अतिराग, तर कधी अतिचिंता : तुमच्या इमोशन्सवर कंट्रोल ठेवायच्या ८ टिप्स!

सगळ्याच भावना काही वाईट नसतात. काही वेळा असे होते की काही प्रसंगामध्ये आपण आपल्या भावनांवरचे नियंत्रण गमावतो!

Read more

चकणा म्हणून या ५ गोष्टी टाळाच, नाहीतर ‘एकच प्याला’ तुम्हाला चांगलाच महागात पडेल!

सोबत रुचकर स्टार्टर्सं असतील तर ‘सोनेपे सुहागा.’ चार घास जरा जास्तच जातात अशावेळी. पण मद्यासोबतच्या काही खाद्यपदार्थांमुळे त्रास होऊ शकतो.

Read more

लॅपटॉपवर सतत काम करून मान आखडली आहे? हे ८ सोपे उपाय नक्की करा

आजकाल आपला ‘स्क्रीन टाइम’ इतका वाढला आहे, की सतत मोबाइल किंवा लॅपटॉप घेऊन एकाच स्थितीमध्ये आपण किती तरी तास बसून काम करतो!

Read more

संशोधनाचा धक्कादायक निष्कर्ष! पालक मुलांचं भविष्यातील आरोग्य नासवत आहेत

मोठं झाल्यावर आपण आपला आहार काळजीपूर्वक आणि योग्य पद्धतीने करू लागलो, तरीही लहानपणातल्या अनेक सवयी आयुष्यभरासाठी परिणाम करणाऱ्या असतात

Read more

थंडीच्या दिवसात दही खावं की नाही? बघा आयुर्वेद काय सांगतंय…

आयुर्वेदानुसार ज्यांना श्वासोच्छवासाचा त्रास होत आहे त्यांनी संध्याकाळी ५ नंतर दही खाणे टाळावे. यामुळे जास्त प्रमाणात कफ होऊ शकतो.

Read more

सारखं “तोंड येतंय”? अल्सरला कायमचा फुल-स्टॉप लावणारा उपचार!

शरीरासंबंधीत आजार हे आपल्या डेली लाइफस्टाइल वर अवलंबून आहे. जर त्याच्यात आपण बदल केला तर अल्सर सारख्या आजारांवर कायमचा फुल्ल स्टॉप लागू शकेल.

Read more

ही ८ गंभीर लक्षणं म्हणजे डिप्रेशनची पहिली पायरी, वेळीच लक्ष द्या!

जर या आजाराकडे लक्ष दिले नाही तर, अन्य काही मानसिक तसेच शारीरिक आजार उद्भवू शकतात. त्यामुळे अशा आजारा बाबतीत सजग राहणे गरजेचे आहे.

Read more

दररोज १०,००० पावले चाललात तर छानच! पण निम्मे चाललात तरी पुरेसे आहे…

गुडघेदुखी, सांधेदुखी असणाऱ्या लोकांनी डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच चालावे. सर्वसाधारण व्यक्तीने चालताना खूप जोरात अथवा खूप हळू चालू नये.

Read more

धूम्रपानच नाही, तर हे खाद्यपदार्थ सुद्धा तुमची फुफ्फुसं ‘निकामी’ करू शकतात!

फुफ्फुसांना सर्वात जास्त धोका धुम्रपानापासून असतो, मात्र असे काही खाद्यपदार्थ आहेत ज्यापासून धुम्रपानाइतकाच धोका आहे.

Read more

पाणी पिण्याबद्दलची ही नियमावली माहीत नसेल तर स्वस्थ आरोग्य अशक्यच!

निरोगी जीवनासाठी योग्य आहारविहाराच्या बरोबरीने, योग्य प्रमाणात पाणी पिणंही आवश्यक असतं. मात्र बरेचजण एक चूक अगदी सर्रास करताना दिसतात.

Read more

हिवाळ्यात डिंकाचे लाडू खाणं ठरेल आरोग्यदायी, वाचा उपयुक्त माहिती…

आयुर्वेदानुसार डिंकाचे अनेक फायदे आहेत. शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी डिंक मदत करतो. हिवाळ्यामध्ये सर्दी, खोकला, ताप याच्या साथी येतात.

Read more

या सुंदर तरुणी “थप्पड” खायला सहज तयार होतात; कारण…

चेहरा उगीचच फुगीर वाटत असेल तर नियमितपणे ही थेरपी घेतल्याने तो फुगीरपणा जाऊन तुमचा चेहरा छान बारीक दिसू लागतो!

Read more

अनेकजणांना त्रास देणारी ‘पायदुखी’ आणि त्यावरचे ६ घरगुती उपाय

इसेन्शिअल ऑइलच्या मदतीनेदेखील पायांवरची सूज कमी होऊ शकते. त्वचेच्या आणि केसांच्या समस्यांपासून दिलासा मिळवायचा असेल तर हे तेल गुणकारी ठरते.

Read more

“डोळे” येणे म्हणजे नेमकं काय? दुसऱ्याच्या डोळ्यात बघितल्यावरच का येतात डोळे?

जर चुकून डोळे आले तरी घाबरून जाऊ नये कारण हा त्रास दोन ते तीन दिवसांत बरा होतो तसेच इन्फेक्शन कमी होण्यासाठी डॉक्टर अँटिबायोटिक ड्रॉप्स देतात

Read more

लिव्हर खराब होण्यापूर्वी दिसतात `ही’ लक्षणं, तुमचं लिव्हर ठीक आहे ना? वेळीच तपासा….

आपल्या यंत्रणेत काही बिघड झाला असेल तर शरीर आपल्याला संकेत देतं. आपण धावपळीत त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. 

Read more

हे “५ पदार्थ” तुमच्या पोटाचा घेर कमी करण्यात मदत करतील

तुम्ही खूप व्यायाम करून देखील तुमचे पोट सुटते, कारण तुम्ही योग्य पदार्थ खात नाहीत. यावर काय उपाय करावे किंवा असे होण्यापासून कसे थांबवावे?

Read more

ओठांचं सौंदर्य खुलवणाऱ्या लिपस्टिकचा अतिवापर जीवघेणा ठरू शकतो…

लिपस्टिक तयार करताना वापरली जाणारी केमिकल्स स्त्रियांच्या शरिरातील हार्मोन्स वर हल्ला करुन त्याची पातळी कमी जास्त करतात.

Read more

स्त्रियांप्रमाणेच पुरुषांनाही ‘मेनोपॉझ’चा त्रास होतो का? वाचा यामागची माहिती

चाळीशी आल्यानंतर महिलांमध्ये मासिक पाळी बंद होते ज्याला की ‘मेनोपॉझ’ म्हणतात. असेच काही बदल पुरुषांच्या शरीरात सुद्धा होत असतात.

Read more

कागदी कपातून चहा पिताय? मग ‘हा’ धोका तुम्हाला माहित असायलाच हवा…

टपरीवर चहा देताना एका विशिष्ट कपात तो दिला जातो हे तर सगळ्यांनाच माहित असतं. त्या काचेच्या कपात चहा पिण्याची मजाच काही और!

Read more

फोन धरताना करंगळीचा वापर करताय? याचा मनगटाला धोका तर नाही ना…?

एका किंवा दोन्ही हातात मोबाईल धरताना त्याला खालच्या बाजूने करंगळीचा आधार दिला जातो. ही सवय अनेकांना असते. यामुळे काही दुष्परिणाम होऊ शकतात का?

Read more

फक्त दूधच नाही, तर दुधावरची साय सुद्धा आहे त्वचेसाठी वरदान…

साय ही सुंदरता वाढण्यास मदत करते, ते ही घरगुती वस्तूंचा वापर करून असं जर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही नक्कीच सायीचा वापर कराल.

Read more

पारिजात जसा दिसायला सुंदर आहे तसाच आरोग्यदायी सुद्धा! हे ७ फायदे माहित हवेत…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट – व्हिडिओजसाठी फॉलो करा

Read more

बाथरूममधील या ८ छोट्या चुकांचे परिणाम मात्र फारच गंभीर ठरू शकतात…

फक्त आपले घर स्वच्छ ठेवणे पुरेसे आहे का? आपण स्वच्छ होण्यासाठी जिथे जातो ती जागाही तितकीच स्वच्छ आणि निर्जंतुक असायला हवी.

Read more

डांबर गोळ्यांचा चुकीचा वापर म्हणजे गंभीर आजारांना निमंत्रण! असा करा योग्य वापर…

चुकीच्या वापरामुळे डोकेदुखी, मळमळ, डोळ्यांची आग, खोकला हे त्रास होऊ शकतात. तसेच कर्करोगासारखे गंभीर आजार होण्याचीही शक्यता असते.

Read more

‘फूड’ नुसार बनतो तुमचा ‘मूड’! हे पदार्थ खा आणि आनंदी राहा…

जर तुम्हाला कुणी असं सांगितलं, की तुम्ही काय खाताय त्यावरही तुमचा मूड अवलंबून असतो, तर काय वाटेल तुम्हाला? पण मंडळी हे खरं आहे.

Read more

फिटनेस बॅंडचे कोणीही सांगत नाही असे ८ तोटे ठाऊक हवेतच!

फिटनेस बँडची सवय लावून न घेता, हे यंत्र आपल्याला फक्त योग्य मार्गावर पुढे जाण्यास सहाय्यक म्हणून आणलंय हे ध्यानात असू द्या.

Read more

केस कापले तर जास्त वाढतात? – या ६ गोष्टी म्हणजे सत्य आहे की फक्त अफवाच…?

कधी आजीने, कधी मित्रांनी सांगितलेल्या गोष्टी आपण ऐकतो आणि त्यावर विश्वास ठेवतो. पण यातल्या अनेक गोष्टी अशा आहेत, जे सत्य नसून चक्क अफवा आहेत.

Read more

वजनवाढ ते थकवा…! ‘ही’ ६ लक्षणं सुद्धा थायरॉईडच्या त्रासाची असू शकतात…

शरीरात योग्य प्रमाणात थायरॉईड हॉर्मोन्स तयार होण्यासाठी थायरॉईड ग्रंथीला पिट्युटरी ग्रंथीच्या मदतीची आवश्यकता असते.

Read more

सकाळी जॉगिंगला जाण्याचा कंटाळा येतो? या “९” ट्रिक्स तुमचं जॉगिंग आनंददायी करतील

आपल्या सर्वांना फिट राहायचं आहे पण त्यासाठी कुठलीही मेहनत घ्यायची नाहीये. मात्र इच्छेच्या बळावर आपण फिट राहू शकत नाही, तर मेहनत करावी लागते.

Read more

बाजारातून आणलेला किराणा-भाज्या स्वच्छ करण्यासाठी या टिप्स फॉलो करताय ना?

कोरोनाशी लढण्यासाठी जे जे शक्य आहे ते ते सर्व करायचं आहे. ही लढाई अदृश्य शत्रुशी आहे, त्याला हरवायचं तर स्वच्छता घ्यायलाच हवी.

Read more

त्वचेचं सौंदर्य ते वजनाची समस्या; या एकाच “प्रयोगामुळे” तुम्ही चिरतरुण राहू शकता…

डायटिंग प्रभावी करण्यासाठी ह्या मिश्रणाचे सेवन फायदेशीर ठरते. याचे नियमित सेवन आणि व्यायाम केल्याने वजन लवकर कमी केले जाऊ शकते.

Read more

ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजाराची “ही लक्षणं” ठाऊक आहेत का?

ताणतणावाचं व्यवस्थापन करुन मनानं प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करणं, योगा प्राणायाम, मेडिटेशन यांच्या सहाय्यानं आरोग्य जपणं हे आपण करु शकतो.

Read more

दही भात आवडीने नक्कीच खात असाल, त्याचे हे ९ आरोग्यदायी फायदेही जाणून घ्या…

आहारतज्ञ देखील दही किती महत्त्वाचे आहे ह्याचा प्रचार करताना आढळून येतात. दुपारी जेवणात दह्याचा समावेश करण्याची उत्तम पद्धत म्हणजे “दही भात”.

Read more

हे १० घरगुती उपचार तुम्हाला आजीबाईच्या बटव्यात सुद्धा सापडणार नाहीत!

अश्या आजारावेळी आपण त्वरित डॉक्टरकडे जातो, कारण आपल्याला कोणताही धोका पत्करायचा नसतो. त्यामुळे आपण त्यावर कितीही पैसे खर्च करण्यास तयार असतो.

Read more

शरीराच्या त्या भागातील केस काढयचा विचार करताय? तर मग आधी या गोष्टी जाणून घ्या

आपल्याला जर एखादी गोष्ट दिलेली आहे, तर तिचा आपल्या शरीरासाठी नक्कीच काही ना काही उपयोग होत असतो, हे आपण विसरत चाललो आहोत.

Read more

रोज नियमित जॉगिंग-चालण्याचे हे आहेत ८ आश्चर्यकारक फायदे

तुम्हीसुद्धा शक्य तेवढे वाहनांवरून जाणे टाळा आणि त्याऐवजी चालत जा जे तुमच्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

Read more

लॅपटॉप मांडीवर ठेवून काम करताय? सावधान! या ५ गंभीर आजारांचा धोका संभवतो

आरोग्यासाठी चुकीच्या असणाऱ्या अनेक पद्धतींमुळे डोकं वर काढणारा कॅन्सर डोकेदुखी ठरू शकतो. याशिवाय इतर गंभीर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं.

Read more

पूर्वी आपल्याकडे मातीच्या भांड्यात अन्न शिजवायचे ना – त्याचं महत्व थक्क करणारं आहे!

जुनी मातीची आरोग्यदायी स्वयंपाकाची भांडी किचनमधून हद्दपार झाली. मात्र मागील काही काळापासून हीच मातीची भांडी पुन्हा किचनची शोभा वाढवत आहेत.

Read more

फुफ्फुसं सुदृढ ठेवणाऱ्या दीर्घश्वसनाचे ८ भन्नाट फायदे तुम्हाला ठाऊक हवेतच!

हा छोटासा व्यायाम केल्याने आपल्या अनेक समस्या सुटतील आणि आपण एका निरोगी जीवनाकडे वाटचाल कराल. दवाखान्यात वाया जाणारा आपला भरपूर पैसा वाचेल.

Read more

हृदयरोग ते केसगळती यावर गुणकारी अशा शेंगदाण्याचे १० फायदे नक्की वाचा!

हिवाळ्यात योग्य प्रमाणात शेंगदाणे सेवन करणे शरीरासाठी उपयुक्त असते. शेंगदाणे म्हणजे प्रथिनांचा उत्तम स्त्रोतच!

Read more

सर्वात स्वस्त पण शरीरासाठी उपयुक्त अशा केळ्याचे हे १० मौल्यवान फायदे जाणून घ्या!

आयुर्वेदापासून ते विज्ञानानेसुद्धा याचे अगणित फायदे सांगितले आहेत. आयुर्वेदात केळ्याला ‘अमृतफळ’ म्हटले आहे.

Read more

जांभई सुद्धा असू शकते आरोग्यदायी! वाचा जांभईचे फायदे..

मीटिंगमध्ये किंवा मित्रांशी बोलतानाही जांभया देणं हे असभ्यपणाचं लक्षण मानलं जातं. तिथे चाललेल्या विषयाकडे तुमचं लक्ष नाही असं समजलं जातं.

Read more

इथे लोकांना साधा एक मास्क झेपेना… मग तज्ज्ञ का म्हणू लागलेत डबल मास्क वापरा!?

काही लोकांच्या तोंडावर मास्क असतो, पण तो खाली ओढलेला असतो. कुणाचा कपाळावर बसलेला असतो. कुणी ओढणी, मफलरने तोंड झाकतोय.

Read more

अस्थमा पेशंट्ससाठी सर्व ऋतुमध्ये तब्येत ठणठणीत राखण्याच्या ६ टिप्स!

अस्थमा रुग्णांना बऱ्याचदा अटॅक येणे किंवा आणखीन काही त्रास होण्याची शक्यता खूप असते. त्यासाठी प्रत्येक अस्थमा पेशंटने तयारी केलीच पाहिजे.

Read more

‘फॅशन स्टेटमेंट’ असणारा काळा चहा कोरोना काळात ठरू शकतो महत्त्वपूर्ण….

आणखी एक असा पदार्थ आहे, जो आपलं आरोग्य सुदृढ ठेऊन आपल्या जिभेचे चोचले सुद्धा पुरवू शकते. तो म्हणजे काळा चहा…

Read more

या ६ गोष्टी केल्यात तरच लॉकडाऊन आणि कोविडच्या संकटावर करता येईल मात…!!

पुन्हा घरात बसून राहावं लागणार आहे म्हणून घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. कारण या गोष्टी केल्यात, तर संकटावर मात करणं सोपं जाईल हे नक्की!

Read more

कडुनिंब आणि सणांच्या गोडव्याचा संबंध काय? महत्वपूर्ण माहिती समजून घ्याच!

आज आपल्या आजूबाजूला अनेक औषधी वनस्पती आढळून येतात ज्यांचे फायदे आणि महत्व आपल्याला माहिती देखील नसते ते जाणून घेणे महत्वाचे आहे!

Read more

अंघोळ करताना केलेली फक्त “ही” एक गोष्ट कित्येक आजारांना कायम दूर ठेवेल…

कधी डेटॉल नसेल तर? जर तुम्ही या झाडाची दोन पानं पाण्यात टाकलीत तर अनेक रोगांपासून तुमचं रक्षण होऊ शकतं. कोणतं झाड आहे असं?

Read more

नुसतं दूध नव्हे तर दुधात ‘हे’ १० पदार्थ घालून प्याल तर “इम्युनीटी” कित्येक पटींनी वाढेल!

दूध हे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करते. पण फक्त दूध पिण्यापेक्षा त्यामधे काही पदार्थ एकत्र करून घेतले पाहिजेत

Read more

उन्हाळ्यात फळांचा रस पिताय? मग या गोष्टी जाणून घेतल्याच पाहिजेत!

फळांचा रस पीत आहात तर तो तुमच्यासाठी तेव्हाच फायद्याचा ठरेल जेव्हा तुम्ही त्याबाबत काही महत्वाच्या बाबी जाणून घ्याल.

Read more

घाईघाईत जेवण्याची सवय भविष्यात किती घातक ठरते याची तुम्हाला कल्पनाही नसेल…!!

आताच्या धावपळीच्या जीवनात निवांत जेवायला वेळ कुठे असतो? असा प्रश्न मनात येईल. आपल्या सोयीप्रमाणे जेवण्याच्या पद्धतीमध्ये सुधारणा करता येतील.

Read more

तुम्ही सुदृढ ‘दिसता’ पण या १३ सवयी तुम्हाला आतून पूर्ण पोखरून काढतात!

दैनंदिन आयुष्यात आपण आता फिटनेसच्या बाबतीत खूपच जागरूक झालेलो आहोत तरी सुद्धा माणसाकडून काही शुल्लक चुका होत असतात

Read more

एकदम झकास-फिट राहण्याचा, जगातला “एक नंबर”चा, अतिशय सोपा उपाय…

हि सोपी गोष्ट करा, त्याने शरीर ताजेतवाने राहते; त्यामुळे त्वचा तजेलदार राहते. या सर्व माहीतीचा समावेश तुमच्या दैनंदिनीत केला तर शरीर नक्कीच निरोगी राहील.

Read more

महिलांनो उन्हात बाहेर जाताय? मग या गोष्टी पर्समध्ये ठेवाच!

आज महिला कामानिमित्त फिरण्यासाठी बाहेर पडतातच अशा वेळी त्यांनी उन्हापासून आपले संरक्षण करण्यासाठी या गोष्टी पर्स मध्ये ठेवाव्यात

Read more

पाठदुखीने बेजार झालाय? घरगुती व्यायामाचा फायदा नक्कीच होऊ शकेल…

आपल्यापैकी अनेक मंडळी दिवसभर पाठदुखीने, मानदुखीने त्रस्त असतात. यामागील प्रमुख कारण म्हणजे रात्री व्यवस्थित झोप न होणं.

Read more

लहानपणापासून खेळला जाणारा हा खेळ आरोग्यासाठी मोठेपणीही खेळायला हवा!

लहानपणी हा बहुतेकांचा आवडता खेळ असायचा. तसाच याही वयात खेळलात तर पुन्हा आवडू लागेल. कारण हा खेळसुद्धा मानला जातो आणि व्यायामाचा प्रकार सुद्धा!

Read more

केसांना तेल लावणं गरजेचं आहे, पण ते लावताना या गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत!

पर्यावरणातील बदल, व्यक्तिगत ताण-तणाव या सर्वांमुळे केसांना नुकसान पोहोचत असते त्यामुळे; केसांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

Read more

हृदय निरोगी राहण्यासाठी दररोजच्या आहारात हे सात मसाले हवेतच!

भारतात आज हृदयाच्या रोगाने ग्रस्त होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्यासोबत त्याच आजाराने होणारा मृत्यूदर सुद्धा वाढत चालला आहे.

Read more

हे ८ उपाय वेळच्या वेळी करून कायमचा दूर होईल ब्लॅकहेड्सचा त्रास!

सर्वप्रथम चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स संपवायचे असतील तर तुमच्या त्वचेला नीट मोईश्चर मिळते आहे याची काळजी घेतली पाहिजे.

Read more

भाज्या शिजवून खाणं फायदेशीर की भाज्यांचा ज्यूस हे जाणून घ्या!

तुम्ही भाज्या शिजवून खा, उकडवून खा किंवा कच्च्या खा तुम्हाला फायदाच होणार आहे. फक्त त्यामध्ये सोडियमचे म्हणजेच मीठाचे प्रमाण कमी ठेवा!

Read more

हे पदार्थ शिजवून खाताय की कच्चे? तब्येतीसाठी काय चांगले ते जाणून घ्या!

बरेच अन्नपदार्थ हे आपण शिजवून किंवा त्यावरती काहीतरी प्रक्रिया करूनच ग्रहण करतो, परंतु काही अन्नपदार्थ कच्चेच ग्रहण करणे अधिक फायदेशीर असतं.

Read more

पॅनिक होणं साहजिक आहे पण पॅनिक अटॅक मात्र गंभीर, वाचा महत्वाच्या ५ टिप्स!

‘पॅनिक अटॅक’ चा साधारणपणे अर्थ सांगायचा तर ‘ती मनस्थिती जेव्हा तुम्हाला तुमचं जगणं, तुमचा पुढचा क्षण हा एखाद्या डोंगरा एवढा दिसायला लागतो.’

Read more

या फळात आहेत भरपूर पोषणमूल्ये आणि जीवनसत्वे! दररोज खायला हवे हे फळ!

जर गाजराचा वापर रोजच्या जेवणात केला तर त्याचा निरोगी स्किनसाठी ही फायदा होतो. चेहऱ्यावर येणारे पिंपल्स, डाग कमी होतात.

Read more

थंडीच्या दिवसांत सर्वात नाजूक अशा ओठांची काळजी घेण्यासाठी हे घ्या रामबाण उपाय!

हिवाळ्यात त्वचेची काळजी घेत असतांना सर्वात नाजूक कोणता भाग असेल तर तुमचे ‘ओठ’. ओठांची काळजी घेताना या गोष्टी ध्यानात ठेवायलाच हव्या!

Read more

आरोग्यासोबत या गोष्टींची काळजी घेतलीत तर तुम्ही सगळीकडे जिंकाल!

जेव्हा आपल्या आजूबाजूचे वातावरण स्वच्छ आणि सुंदर असते त्यामुळे आपल्याला आपोआपच तजेलदार वाटते आणि आपण सकारात्मक होतो.

Read more

सतत गरगरल्यासारखं होतंय? हे उपाय केलेत तर या समस्येची तीव्रता कमी होऊ शकते

गरगरणे हे लक्षण सर्व प्रकारच्या आजारांचं असू शकतं म्हणजे अगदी साधा आजार असो किंवा प्रचंड जीवघेणा आजार असो.

Read more

महिलांसाठी जीव की प्राण असलेला हा सौंदर्याचा दागिना जपण्यासाठी या टिप्स नक्की उपयोगी ठरतील!

महिला असो वा पुरुष सगळ्यांनी ह्या सौंदर्याचा दागिना असलेल्या आणि आरोग्याचा आरसा असलेल्या नखांची काळजी घेण्याच्या काही टिप्स ट्राय करून बघा!

Read more

आरोग्यदायी कडू कारले गोड करुन चविष्ट बनविण्यासाठी या घ्या दहा टीप्स!

हे वाचून कारल्याच्या भाजीला सुद्धा तुमच्या घरातील मुख्य भाजीमध्ये स्थान देऊन घरातील सर्वांना ती भाजी खाण्यासाठी प्रोत्साहित करू शकता.

Read more

घरातील आजारी माणसांची काळजी घेताना स्वतः आजारी पडायचं नाहीये ना? मग अशी घ्या काळजी!

कुटुंबातील कोणी आजारी असताना आपल्या मानसिक आणि शारीरिक या दोहो बाजूंनी परिणाम होत असतो त्यामुळे काळजी घेण्यासाठी व्यायाम उत्तम पर्याय आहे.

Read more

उपवास असो किंवा नसो, शरीर सुदृढ ठेवण्यासाठी हा पदार्थ सर्वांनी खायलाच हवा!

राजगिऱ्याच्या लाह्या सुद्धा बाजारात उपलब्ध आहेत. ज्या मुलांना दूध पिण्याचा कंटाळा येतो त्यांच्यासाठी हा उपाय अत्यंत फायद्याचा ठरेल.

Read more

घरी सहजपणे वाढवता येईल अशा कोरफडीचे आहेत एवढे सारे आरोग्यदायी फायदे!

तुम्हाला कोरफडीचे अधिकाधिक फायदे मिळवायचे असतील तर एलोवेरा जेल पेक्षा घरच्या घरीच तुम्ही एखादे कोरफडीचे झाड बाळगले तर अधिक फायदेशीर ठरेल.

Read more

फक्त जिभेचे चोचले पुरवण्यासाठी लागलेली ही सवय ठरू शकते घातक!

कधीतरी असे करणे हे चालून जाण्यासारखे आहे पण याची जर सवय लागली तर आपल्याला अनेक शारीरिक व्याधी जडू शकतात असे बरेच आरोग्य विश्लेषक सांगतात!

Read more

कानदुखीकडे दुर्लक्ष ठरू शकतं अत्यंत घातक! या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा!

कान दुखी जास्त तीव्र वाटते कारण कानाशी डोक्याच्या रक्तवाहिन्या जोडलेल्या असतात. ज्यामुळे कान दुखायला सुरुवात होताच डोके दुखी पण सुरू होते.

Read more

ऑईली स्किन लपवण्यापेक्षा “ह्या” घरगुती उपायांनी आपले सौंदर्य परत मिळवा!

चिकट त्वचा आणि तारुण्यपिटीका यांवर इलाज करणे कठीण तर आहे पण काही घरगुती उपाय करून आपण ही समस्या दूर करू शकतो.

Read more

सर्दी खोकल्यापासून मधुमेहापर्यंतच्या व्याधींवर गुणकारी अशा “ह्या” तेलाचे १० फायदे वाचा!

या तेलाचे कण आणि गंध रक्तवाहिन्यांमध्ये पसरतो ज्यामुळे फुफुसांमधील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते आणि आणि श्वास घेण्यात सहजता प्राप्त होते.

Read more

गुलाबी ओठांची निगा राखण्यासाठी हे ७ नैसर्गिक उपाय एकदा करूनच बघा!

बाजारातील खर्चिक प्रॉडक्ट वापरण्याऐवजी बरेच नैसर्गिक उपचार आहेत ज्यामुळे आपण ओठांना स्वस्थ आणि गुलाबी ठेऊ बनवू शकतो.

Read more

गरम किंवा थंड पाण्यापेक्षा ‘कोमट’ पाणी पिणे आरोग्यासाठी जास्त चांगले असते..?

आयुर्वेदानुसार पाणीसुद्धा पचावे लागते. त्यामुळे त्यावर अग्निसंस्कार होणे गरजेचे आहे.

Read more

जुलाब-अतिसाराचा त्रास असतांना हे ८ पदार्थ खाणे कटाक्षाने टाळायला पाहिजे!

औषधोपचार घेत असतानाच जर वरीलपैकी पदार्थ तुम्ही पूर्णपणे टाळले तर अतिसारातून सुरक्षित बाहेर पडणे सोपे होते.

Read more

मास्क वापरताना लोक या महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असल्यानेच अनेकांना संसर्ग होतोय…

पुरेपूर काळजी घेतली तर कोरोना पासून नक्की बचाव करता येऊ शकतो. योग्य काळजी घेतल्यास तुमचे मास्क अजून स्वच्छ होईल व तुम्ही सुरक्षित राहाल.

Read more

शाम्पूची सवय वेळीच मोडा, या १५ गंभीर दुष्परिणामांपासून स्वतःला वाचवा!

जर या शाम्पूची फार सवय लागली असेल तर ती वेळीच मोडा व शाम्पू चा अतिवापर टाळा किंवा गरजेपुरता, कमीतकमी वापर करा!

Read more

चहा पुन्हा पुन्हा गरम करून पिताय…थांबा हे गंभीर परिणाम आधी वाचाच!

एक सामान्य माणूस नाही म्हटलं तरी दिवसाला २ कप चहा घेतोच. चहाचे फायदे काय ते वेगळं सांगायला नको. नुकसान देखील तेवढेच आहे.

Read more

पिस्ता हे फक्त श्रीमंतांचं खाद्य नाहीये…त्याचे हे आरोग्यदायी फायदे एकदा वाचाच!

काजू आणि बदाम यांच्यानंतर मानाचं तिसरं नाव म्हणजे पिस्ता. हिरवट, पिवळसर रंगाची झाक असणारा हा छोटासा पिस्ता एका टणक शेलमध्ये बंद असतो.

Read more

टुथपेस्ट मध्ये वापरली जाणारी ही घातक केमिकल्स ठरतील कॅन्सर सारख्या गंभीर आजारांसाठी निमित्त! 

या पुढे टूथ पेस्ट असो वा आणि कोणतेही सौंदर्य प्रसाधन, त्याच्यावर त्यामध्ये वापरल्या गेलेल्या द्रव्यांचे प्रमाण पाहूनच त्याचा वापर करावा.

Read more

वृद्धत्व तसेच अल्झायमर पासून स्वतःला दूर ठेवायचं असेल तर हा पदार्थ आहारात समाविष्ट कराच!

इतके फायदे जर एका छोट्याश्या सुक्या मेव्यातून मिळणार असतील तर आपण सगळ्यांनीच नियमित ते आपल्या आहारात समाविष्ट करून घ्यायला हवे.

Read more

डिप्रेशनवर करा मात, हमखास यशस्वी होणाऱ्या “९ टिप्स” समजून घ्या!

अनेकदा आपण बाह्य दबाव आणि इतर लोकांच्या अपेक्षांवरून आपल्या आयुष्याची दिशा ठरवितो, आणि इतरांना काय हवय याचा विचार जास्त करतो.

Read more

शहाळ्याच्या पाण्याचे हे “सर्वात मोठे” फायदे आपल्याला माहीतच नसतात!

अनेक उष्णकटिबंध प्रदेश आहेत जिथे शाहळ्याच्या पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात पिण्यासाठी केला जातो. आयुर्वेदिक औषधांमध्ये या शहाळ्याच्या पाण्याचे घटक असतात.

Read more

घरातल्या ‘सुपरवुमन’ला निरोगी ठेवण्यासाठी, या टिप्स फॉलो करणं घरातल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे

स्त्रियांनी स्वतःच्या आरोग्याकडे, आणि घरच्यांनीही आपल्या घरातील अशा सर्व आघाड्यांवर लढणाऱ्या स्त्रियांच्या आरोग्याकडे अधिक लक्ष द्यायला हवे.

Read more

पावसाळ्यात त्वचेची “वेगळी” निगा राखायला हवी – समजून घ्या महत्वपूर्ण टिप्स

बदलत्या वातावरणानुसार तुम्ही त्वचेची काळजी ही घायला हवी. फक्त स्त्रियांनी नव्हे तर पुरुषांनी सुद्धा चेहरा स्वच्छ धुवावा, मोईस्चरायझर लावा

Read more

अति जास्त “उंची” आरोग्यासाठी चांगली की वाईट, नक्की वाचा!

ठराविक फूटाच्या वर ऊंची गेल्यास तुमच्या आरोग्याच्या विविध बाबींवरही काय परिणाम होऊ शकतो, अधिक उंच होण्यासाठी खूप प्रयत्न करताना, या गोष्टी नक्की वाचा

Read more

धूम्रपान सोडायचंय, पण जमत नाहीये? या ८ गोष्टी तुम्हाला नक्की फायद्याच्या ठरतील

सिगारेट घेण्याची इच्छा झाल्यावर जर तुम्ही तुमच्या आवडीचे चांगले पदार्थ खाल्ले तर त्या इच्छेला आळा घालता येतो.

Read more

ना महागडं क्रीम, ना औषधं : ‘पाण्याचा’ असा वापर तुमची त्वचा कायम तजेलदार ठेवेल!

पाण्याने चेहरा धुतल्याचाअजून एक फायदा, चेहऱ्यावर साठून राहीलेला मळ नी त्याने येणारी दुर्गंधी निघून जाते. त्वचा तेलकट असल्यानं जाणवतो

Read more

स्वयंपाकघरात हा पदार्थ ठेवलात, तर महागडी औषधंच काय, बरंच काही टळू शकेल!

मसाल्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या काही घटकांपैकी या एका घटकाचा उपयोग आपल्या शरीरासाठी खूपच लाभदायक असतो. अनेक व्याधींवर तो उपचार ठरतो.

Read more

बडीशेप फक्त पाचक मुखवास नव्हे – हे ११ जबरदस्त फायदे जाणून घ्या आणि चुकूनही बडीशेप सेवन विसरू नका!

हा पदार्थ फक्त मुखवास म्हणून उपयुक्त नाही, तर रक्तदाब नियंत्रित ठेवण्यापासून ते शरीरात पाण्याची योग्य मात्रा राखण्यापर्यंत महत्वाच्या कामासाठी उपयोगी आहे.

Read more

दातांच्या भयंकर व्याधींपासून दूर राहण्यासाठी ह्या ५ गोष्टी  तुम्हाला माहीत असायलाच हव्यात!

दात घासताना कोणतेही अतिरिक्त विचार मनात आणू नये आणि अगदी हळूवारपणे दात, योग्य तितक्या वेगाने, टूथब्रश वर योग्य तितका भार देऊनच दात घासावेत.

Read more

बडीशेप फक्त पाचक मुखवास नव्हे – हे ११ जबरदस्त फायदे जाणून घ्या आणि चुकूनही बडीशेप सेवन विसरू नका!

प्रमाणात बडीशेप खाणं नक्कीच फायदेशीर आहे पण काही खास अवस्थांमध्ये जर मोठ्या प्रमाणात याचे सेवन केल्यास शरीरावर विपरित परिणाम होतो.

Read more

बटर, चीज म्हणजे शरीरासाठी अपायकारक असं म्हणत असाल तर हे वाचा म्हणजे गैरसमज दूर होतील!

चीज किंवा बटर आहारातून वर्ज्य करावे असे सांगतात पण ते आहारातून वर्ज्य करायची काही गरज नसते, जे तंदुरुस्त असतात त्यांनी हे डेअरी प्रोडक्टस् बिनधास्त खावेत.

Read more

हृदयाची काळजी करण्यापेक्षा या सोप्या टिप्स नक्की फॉलो करा

चेहऱ्यावर नेहमी ताण राहिल्यास त्याचा प्रभाव हृदयावर पडतो. म्हणून नेहमी मनमोकळेपणाने हसत राहा म्हणजे तुमच हृदय अगदी निरोगी राहील.

Read more

उन्हाळ्यात डोकं आणि शरीर थंड ठेवण्याकरता ह्या ७ ‘आयुर्वेदिक’ टिप्स फॉलो कराच!

ग्रीष्म ऋतु मध्ये म्हणजेच उन्हाळ्यात शरीराला कसा थंडावा मिळेल, उन्हाने होणारा त्रास, अंगाची लाही लाही होणे हे टाळण्यासाठीची माहिती आयुर्वेदात दिली आहे.

Read more

मोगरा मुळात सौंदर्य प्रसाधन नव्हेच! जाणून घ्या, मोगऱ्याची “खरी” जादू…!

‘मदनबाण’ म्हणून ओळखला जाणारा एकेरी पाकळ्यांचा मोगरा हा अधिक लोकप्रिय तसेच अधिक गुणकारी आहे. आयुर्वेदातही या मोगऱ्याचे महत्त्व खूप वर्णिलेले आहे.

Read more

कोरोनाला घाबरण्यापेक्षा रोगप्रतिकारक शक्ति वाढवण्यासाठी “आयुष मंत्रालयाने” सांगितलेल्या या टिप्स फॉलो करा

हे उपाय म्हणजे कोरोनावरील इलाज नाही तर शरीर सुदृढ ठेवण्यासाठी घरगुती उपाय आहेत. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने हे उपाय केले जाऊ शकतात. पाहूया काय आहेत

Read more

घरसबल्या कंटाळवाण्या रुटीनमुळे सतत लागणारी भुक हे गंभीर स्ट्रेसचं लक्षण, वेळीच सावध व्हा

कधी कधी आपण जास्त खात आहोत की काय या विचाराने सुद्धा आपल्याला स्ट्रेस येतो, जे की वेळीच ओळखणं आवश्यक आहे. स्ट्रेस कशाने येतो याचं उत्तर वेगवेगळं असू शकतं.

Read more

हजारोंचा संहार करणाऱ्या कोरोना संकटाविषयी वेळीच ही माहिती वाचा आणि सावध व्हा!

भारतात कोरोनाचा कम्युनिटी ट्रान्समिशन अर्थात समूह संसर्ग जर सुरु झाला तर अत्यंत बिकट अवस्था ओढावणार आहे. आणि जवळजवळ ३० ते ४० कोटी लोकांना याची लागण होईल.

Read more

‘व्यसनाधीन’ लोकांनी कोरोनाच्या संकटात ही काळजी घेतली नाही तर गंभीर परिणाम भोगावे लागतील

लॉकडाऊनमुळे व्यसनाधीन लोकांच्या ‘आवडीची’ सामग्री मिळविणे अशक्य झाले आहे. कुठल्याही गोष्टीचे व्यसन लागणे वाईट, आणि त्याहीपेक्षा वाईट ते व्यसन सोडणे!

Read more

“वर्कआऊट व्हिडिओ पोस्ट करणे थांबवा!” फराह खानची सेलिब्रिटींना धमकीवजा ‘विनंती’

फराह खानने जरी कोणत्याही विशिष्ट नावांचा उल्लेख केलेला नसला तरी त्या त्या व्यक्तीवर नेम अचूक साधला गेला आहे. आणि यावर बरेच सिलिब्रिटीज सुद्धा व्यक्त झालेत!

Read more

‘कॉरन्टाईन’मधली अस्वस्थता ठरतेय मानसिक आजाराचं लक्षण, यातून वाचण्यासाठी हे उपाय कराच

मनुष्य हा एक समाजप्रिय  प्राणी आहे त्यामुळे जर समाजासोबत राहिला नाही तर काही दिवसांनी माणसाचा मानसिक विकास देखील खुंटण्याची दाट शक्यता असते!

Read more

“डायबेटीस”च्या रुग्णांनी कोरोनाच्या संकटात “ही” काळजी घेतली नाही तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील

मधुमेहींनी घाबरून जाण्याचं कारण नाही परंतु अधिक सावध राहून स्वतःची किंवा आपल्या आजूबाजूला जे मधुमेही आहेत त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे.

Read more

फिट राहण्यासाठी Ad मधील ज्या गोष्टी तुम्ही खाता, त्या खरंच पौष्टिक आहेत का?

ज्या गोष्टी आपल्या शरीराला आवश्यक आहेत त्याच गोष्टी जर आपल्या डाएट प्लॅन मधून काढून टाकल्या तर या अशा फिट राहण्याला काही अर्थ नसतो.

Read more

उन्हामुळे जास्त चिडचिड होते? आहारात ह्या स्ट्रेस रिलीज करणाऱ्या पदार्थांचा समावेश करून बघा!

या काही हेल्थ टिप्स वापरून तुम्ही तुमच्या ह्या ट्रेस आणि चिडचिडेपणापासून नक्कीच सुटका मिळवू शकता.

Read more

आपल्या आरोग्याबद्दल आपणच काही धोकादायक गैरसमज करून घेतले आहेत! कोणते, जाणून घ्या..

बेड रेस्ट केल्याने कंबर किंवा पाठदुखी बरी होते असे अनेकांना वाटत असते पण खरेतर, रोजचे सामान्य काम करत राहिल्याने, सक्रीय राहिल्याने पाठदुखी लवकर बरी होऊ शकेल.

Read more

मुलींसाठी (व त्यांच्या मातांसाठी) अत्यंत महत्वाचं : मासिक पाळी सुरु होताना घ्यावयाची काळजी

त्यामुळे मुलींना आवडेल असा कुठलाही व्यायाम किमान अर्धा तास तरी करायला हवा. तसेच योगा, प्राणायाम केल्यास मानसिक स्वास्थ्यही जपल्या जाते.

Read more

या पदार्थाला कडवट म्हणून नाकरणं म्हणजे स्वतःच्याच आरोग्याचे नुकसान, वेळीच सावध व्हा

मेथी जीभेला जरी कडवट लागली तरी, Antioxidents चे प्रमाण भरपुर असल्याने, शरीराचे आरोग्य जपण्यास अत्यंत लाभदायक ठरते.त्यामुळे तिचा आहारात नक्की समावेश करावा.

Read more

आरोग्यासाठी जादूच्या छडीसारखे असलेले या फळाचे फायदे क्वचितच कुणाला माहीत असतात

सिंगाड्यातील mineralsही thyroid glandsच्या कार्याचे नियमन करतात. त्यामुळे thyroidism (hypo/hyper)च्या रूग्णांनी तो अवश्य खावा.

Read more

फ्रिजमधलं अन्न साठवून साठवून खाणं ठरू शकतं तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक!

उत्तम शारीरिक आरोग्य हे केवळ शरीरच चांगले ठेवत नाही तर मानसिक आरोग्य देखील चांगले ठेवते , भावनिक समतोल (emotional balance ) देखील राखते.

Read more

हेल्दी आयुष्य जगण्यासाठी या ४ टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील

हे प्रत्येक वेळी होताच असं नाही पण आपण नेहमी डॉक्टर कडे न जाता औषधं कि नक्कीच त्याचे आपल्या शरीरावर परिणाम होतात.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?