स्त्रियांनो, पन्नाशीनंतरही हाडे मजबूत राहण्यासाठी या ६ मार्गांनी घेता येईल काळजी…

मानवी जीवनाच्या वय वर्षे ३० पर्यंत शरीरातील हाडांची घनता समाधानकारक असते. पण त्यानंतर ती कमी होऊ लागते. म्हणूनच खबरदारी घेणे आवश्यक असते.

Read more

पावसाची मजा घेताना हमखास होणाऱ्या सर्दी तापापासून दूर राहण्यासाठी हे उपाय करून बघाच! 

आपले शरीर किंवा हात पाय ओले राहिल्यास ह्या दिवसांमध्ये सर्दी खोकला लवकर होतो, हे टाळण्यासाठी शरीर ओले ठेवू नये, पूर्णपणे कोरडे करावे.

Read more

इअरफोन्स वापरण्याचे हे घातक ‘धोके’ वाचलेत, तर इयरफोन वापरणं सोडाल..

इयरफोन्सचा नियमित वापर करणाऱ्या लोकांना जवळून ऐकण्याची सवय होऊन जाते, त्यामुळे त्यांना दूरचा आवाज स्पष्ट ऐकू येत नाही.

Read more

हे साधे-सोप्पे घरगुती उपाय ऍसिडिटीपासून कायमची मुक्ती देतात, माहित आहेत ना?

ऍसिडिटीवर तात्पुरता उपाय करून उपयोगाचे नाही. नेहमी नेहमी सोडा पिणे, इनो घेणे, किंवा अँटासिड घेणे ह्याचेही शरीरावर गंभीर परिणाम होतात.

Read more

सावधान: गरजेपेक्षा जास्त प्रमाणात होणारी लघवी संकेत आहे ‘या’ गंभीर आजारांचा

मुत्रविसर्जन ही प्रक्रिया नैसर्गिक आणि शरिरासाठी आवश्यक आहे, मात्र ही क्रिया गरेजेपाक्षा जास्त प्रमाणात होत असेल तर तुमच्या जीवाला धोका आहे.

Read more

दीपिका, सलमान आणि हे ७ जण, ज्यांनी गंभीर शारीरिक व्याधींचा सामना केलाय

बॉलिवूडमध्ये कमी वेळातच यशाला गवसणी घालणाऱ्या या अभिनेत्रीला तिच्या आयुष्यात डिप्रेशनचा सामना करावा लागला होता.

Read more

वजनवाढ ते थकवा…! ‘ही’ ६ लक्षणं सुद्धा थायरॉईडच्या त्रासाची असू शकतात…

शरीरात योग्य प्रमाणात थायरॉईड हॉर्मोन्स तयार होण्यासाठी थायरॉईड ग्रंथीला पिट्युटरी ग्रंथीच्या मदतीची आवश्यकता असते.

Read more

लॅपटॉप मांडीवर ठेवून काम करताय? सावधान! या ५ गंभीर आजारांचा धोका संभवतो

आरोग्यासाठी चुकीच्या असणाऱ्या अनेक पद्धतींमुळे डोकं वर काढणारा कॅन्सर डोकेदुखी ठरू शकतो. याशिवाय इतर गंभीर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं.

Read more

सावधान: बॉडी बनवण्यासाठी या ‘बेजबाबदार’ गोष्टी करतात शरीराची माती

नुसतेच मसल्स दिसून उपयोगाचे नाही, त्याचबरोबर तुमचे आरोग्य सुद्धा व्यवस्थित राहायला हवे.

Read more

उन्हाळ्यात डोकं आणि शरीर थंड ठेवण्याकरता ह्या ७ ‘आयुर्वेदिक’ टिप्स फॉलो कराच!

ग्रीष्म ऋतु मध्ये म्हणजेच उन्हाळ्यात शरीराला कसा थंडावा मिळेल, उन्हाने होणारा त्रास, अंगाची लाही लाही होणे हे टाळण्यासाठीची माहिती आयुर्वेदात दिली आहे.

Read more

ऑफिसात सारखं ७ ते ८ तास बसून काम करताय – मग तर तुम्ही हे वाचायलाच हवं 

जे लोक वेळ वाचवण्यासाठी डेस्कवरच लंच करतात, त्यांचे शरीर कॅलरी बर्न करू शकत नाही. त्यामुळे शरीरात फॅट सेल्सचे प्रमाण दुपटीने वाढते.

Read more

‘व्यसनाधीन’ लोकांनी कोरोनाच्या संकटात ही काळजी घेतली नाही तर गंभीर परिणाम भोगावे लागतील

लॉकडाऊनमुळे व्यसनाधीन लोकांच्या ‘आवडीची’ सामग्री मिळविणे अशक्य झाले आहे. कुठल्याही गोष्टीचे व्यसन लागणे वाईट, आणि त्याहीपेक्षा वाईट ते व्यसन सोडणे!

Read more

ई-सिगारेटच्या नावाखाली कंपन्या ग्राहकांना मूर्ख बनवत आहेत का?

हा उपाय म्हणजे सिगारेट ओढणाऱ्याला सिगारेटचा आनंद तर मिळवून द्यायचा पण त्याच्या शरीरावर कोणतेही हानिकारक परिणाम व्हायचे नाही.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?