पावसाळ्यात या भाज्या खाणं, म्हणजे स्वतःच्या हाताने शरीराचं नुकसान करून घेणं

या भाज्यांचा वापर पूर्णपणे टाळणं शक्य नसेल तरी हरकत नाही, पण किमान त्यांचं प्रमाण कमी करा नाहीतर आरोग्याचं नुकसान होईल.

Read more

अॅल्युमिनियमच्या फॉईल पेपरमध्ये खाण्याच्या वस्तू पॅक करायच्या आधी, हे वाचा

प्लॅस्टिक जसे आपल्या दैनंदिन जीवांचा भाग बनून गेले आहे तसेच फॉईल पेपर सुद्धा आपल्या भविष्याचा भाग बनला आहे अनेकजण ते वापरतात

Read more

मायक्रोवेव्हमध्ये जेवण गरम करताय? थांबा, आधी हे वाचा, नाहीतर…

आपण मायक्रो व्हेव मध्ये अन्न गरम करून घाईत निघतो. परंतु दैनंदिन जीवनात केली जाणारी ही चूक आपल्याला भविष्यात मात्र अतिशय महागात पडू शकते.

Read more

महाराष्ट्र निर्बंधमुक्त, मात्र कोरोनाचा हा नवा व्हेरिएन्ट डोकेदुखी ठरणार का?

आत्तापर्यंत तरी, असा कोणताच पुरावा मिळाला नाही, ज्याने सिद्ध होईल की XE व्हेरिएन्ट हे ओम्रिकॉन च्या इतर प्रकारांपेक्षा वेगळे आहे.

Read more

स्वभाव आणि होणाऱ्या आजाराचा संबंध असतो का? बघा १४ फोटो, मित्रालाही सांगा

कपटीपणा एक दिवस तुम्हाला स्वतःच्याच जाळ्यात अडकवतो. कपटी वृत्ती म्हणजे बुद्धीचा गंज. म्हणून वेळीच सावध असावं.

Read more

मोबाईलच्या चार्जिंगप्रमाणेच मेंदू थकल्यावर त्याला रिचार्ज करण्यासाठी १० झक्कास टिप्स!

आपल्या या मेंदूलाही थकवा येतच असतो त्यालाही चार्जिंगची गरज असतेच. मेंदूला जर विश्रांती मिळाली नाही तर माणसाचा दिवस आळसावलेला जातो.

Read more

अॅलेक्साने दिलेलं चॅलेंज पडलं असतं महागात; वेळीच सावध करा आपल्या मुलांना!!

तंत्रज्ञानाला वगळून आपण आयुष्य पुढे चालू शकणार नाही हे नक्की असलं तरी याच तंत्रज्ञानावर आता डोळे झाकून भरवसा ठेवता येणार नाही

Read more

गरजेपेक्षा जास्त प्रोटीन शेकचं सेवन करताय? हे गंभीर परिणाम वाचून नक्कीच सवय बदलाल

आपल्याला गरज असेल तर ‘प्रोटीन शेक’ , ‘प्रोटीन पावडर’चं जरूर सेवन करावंच. पण तारतम्य बाळगून योग्य प्रमाणात ते करावं.

Read more

हे ९ पदार्थ एकत्र खाणं म्हणजे डॉक्टरांच्या खेपा वाढवणंच आहे… आजच थांबवा

तुमच्या रोजच्या जेवणातील ही चुकीची फुड कॉम्बिनेशन्स वेळीच ओळखली नाहीत तर आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होऊ शकेल.

Read more

सावधान! जंक फूडचा मेंदूवरही विपरीत परिणाम! जाणून घ्या संशोधन काय सांगतंय…

आपल्या हवामानाला ते अन्न अत्यंत चुकीचे आहे. त्याचा आपल्या शरीरावरच नाही तर मेंदूवर देखील विपरित परिणाम होतो हे संशोधकांनी सिद्ध केले आहे.

Read more

“एक ‘किस’की किंमत तुम क्या जानो”… वाचा किसिंगचे ८ वाईट परिणाम!

तुम्हाला ठाऊक आहे का दातांच्या समस्या जसे कीड लागणे, दातात पोकळी निर्माण होणे, दात पिवळे पडणे हे सगळे संसर्गजन्य आहे.

Read more

स्क्रीनचा वापर – मुलांना वाढवण्याबाबत “गोंधळलेल्या” पालकांनी हे वाचायलाच हवं!

प्रत्येक गोष्ट सोशल-मीडियावर शेअर करणारे; पण मुलांना, शाळेच्या ऑनलाईन वर्गांसाठी सुद्धा “स्क्रीन”समोर नको, असा आग्रह धरणारे पालक आहेत.

Read more

टेक्नोसॅव्ही युगात ‘या’ ७ सवयी ठरू शकतात तुमच्या मेंदुसाठी अत्यंत घातक

अर्ल मिलर, एमआयटीचे न्यूरो सायंटिस्ट आणि विभक्त लक्ष देणाऱ्या जागतिक तज्ञांपैकी एक असे म्हणतात, मल्टीटास्किंग आपल्या मेंदूसाठी हानीकारक असते!

Read more

फिजेट स्पिनर वापरत असाल तर सावध व्हा, कारण ही निव्वळ दिशाभूल आहे!

मंडळी, तुम्हीही जर मन एकाग्र होण्यासाठी वगैरे हे खरेदी केले असेल तर वेळीच सावध व्हा!

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?