स्वभाव आणि होणाऱ्या आजाराचा संबंध असतो का? बघा १४ फोटो, मित्रालाही सांगा

कपटीपणा एक दिवस तुम्हाला स्वतःच्याच जाळ्यात अडकवतो. कपटी वृत्ती म्हणजे बुद्धीचा गंज. म्हणून वेळीच सावध असावं.

Read more

प्रत्येक गोष्टीत ‘आनंद’ मिळवण्यासाठी तुमच्यात हे ७ गुण असणे अत्यावश्यक आहे!

आपले आयुष्य फारच कमी असते. ते आनंदात घालवायचे असे प्रत्येकालाच वाटते. आनंद हा मनुष्य जीवनाचा अविभाज्य घटक आहे. आणि प्रत्येकाला तो आनंद हवाहवासा वाटतोच!

Read more

आयुष्यात हे ७ नियम पाळलेत, तर यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही…

तुम्हीही तुमच्या आयुष्यात काही नियमांंचं पालन करत असाल. प्रत्येक व्यक्तींच्या आवडीनिवडी, सवयी वेगळ्या असतात.

Read more

शनिवारची बोधकथा: बुद्धांची ही गोष्ट वाचून तुमच्या सगळ्या अडचणींवर मार्ग सापडेल!

समस्या, संकटं नसलेला माणूस शोधूनही सापडणार नाही. मात्र त्या समस्यांना आपण कसं हाताळतो? त्याकडे कसं पाहतो? हा दृष्टिकोन महत्वाचा असतो.

Read more

जपानी लोक सर्वाधिक आनंदी आणि दीर्घायुषी आहेत; ते “रहस्य”आत्मसात करा!

कुठलाही क्षण पुन्हा तशाच प्रकारे आपण अनुभवू शकत नाही. एकदा का तो क्षण आपल्या हातून निसटला की, आपण त्याला कायमचे मुकतो.

Read more

भांडण झाल्यावर नेहमी ३६ चा आकडा का धरतात? वाचा यामागचं गंमतीशीर कारणं

हसणं खेळणं आनंदी राहणं जितक गरजेचं असत तसंच मतभेद असणं सुद्धा त्यामुळे एकमेकांची मत,विचार हे आपल्याला जाणुन घेता येते..

Read more

समाजात यशस्वीरित्या वावरणारे लोक या ७ गोष्टींचे काळजीपूर्वक भान राखतात!

सामाजिक आयुष्यामध्ये वावरताना अनेक वेळी असे प्रसंग येतात जेव्हा समोरचा व्यक्ती खूप आनंदी असतो आणि तुम्ही कदाचित त्याक्षणी दुःखी असाल.

Read more

या ९ अगदी स्वाभाविक सवयी तुमच्या मेंदूची प्रचंड प्रमाणात हानी करत आहेत! वाचा

आपल्या कौतुकाची अपेक्षा करणे आणि ते नाही झालं की नाराज होणे यासाररखी कमकुवत करणारी दुसरी गोष्ट नाहीये. ते करणं नेहमीच टाळा.

Read more

शनिवारची बोधकथा – भविष्याची चिंता करताय? मग ही कथा तुमचे डोळे उघडेल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट – आता इनमराठीच्या लेखाच्या

Read more

प्रत्येक यशस्वी माणसाला ही सवय असतेच, या सवयीचे आहेत १० आश्चर्यकारक फायदे!

प्रत्येक वेळेस आपण कोणाजवळ तरी आपल्या मनातील गोष्ट सांगू असे होतं नाही. यासाठी डायरी लिहिणे हा देखील सर्वात उत्तम मार्ग आहे.

Read more

या ४ सवयींमुळेच बिल गेट्स जगातल्या सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत स्थान मिळवू शकले

त्यांच्या या सवयी आपणही अंगीकारली तर कामं खोळंबणं, महत्वाचं काम विसरणं किंवा वेळ वाया जाणं या तक्रारींना जागाच उरणार नाही.

Read more

विज्ञानाच्या मदतीने आयुष्य वाढवता येईल! त्याने केला १८० वर्षं जगणार असल्याचा दावा…

७० ते ९० वर्ष इतकं आयुर्मान असलेलं मनुष्याचं जीवन त्यांना १८० वर्षांपर्यंत लांब करायचं आहे. ते स्वतः तेवढं जगणार असल्याचा दावा

Read more

लॉकडाऊनमुळे सकाळी लवकर उठण्याची सवय मोडतेय? हा अफलातून फॉर्म्युला एकदा ट्राय कराच

जर तुमचे एखादे स्वप्न असेल, तर तुम्ही त्या स्वप्नासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. असेल हरी तर देईल खाटल्यावरी या पद्धतीने कोणाचेच स्वप्न पूर्ण होत नाही.

Read more

नोकरी धंद्याच्या तणावामुळे स्वतःला वेळ देता येत नसेल तर मग ह्या १० टिप्स फॉलो कराच!

स्वतः कडे लक्ष द्यायलाच हचं, आधीच जर आपण आपली, आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी थोडासा वेळ दिला तर, नंतरची हानी, नंतरचे प्रॉब्लेम्स् टाळता येतील.

Read more

आयुष्यात फक्त त्रास देणाऱ्या या गोष्टींना आजच “नाही” म्हणालात तर कायम आनंदी राहाल

गोष्टीबद्दल विचार करत बसण्यापेक्षा त्यावर कृती करावी. ही सवय स्वतःला लावणं अत्यंत आवश्यक आहे.

Read more

मंदीच्या संकटातून स्वतःला वाचवा, या ६ गोष्टी करा!

देशातील विविध अर्थ जाणकारांपासून ते देशाचे माजी पंतप्रधान व प्रख्यात अर्थशास्त्री मनमोहन सिंह यांच्यापर्यंत सर्वानी या मंदी बद्दल भीती व्यक्त केली आहे.

Read more

नात्यात सतत भांडणं होताहेत ? नातं फुलवण्यासाठी या गोष्टी तुम्हाला नक्कीच मदत करतील

नातं हे खरं तर एखाद्या बंधनासारख पाहिलं जातं..मात्र जेव्हा नातं असूनही बंधन जाणवत नाही तेव्हा ते खर निकोप नातं म्हणता येतं…

Read more

हेल्दी आयुष्य जगण्यासाठी या ४ टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील

हे प्रत्येक वेळी होताच असं नाही पण आपण नेहमी डॉक्टर कडे न जाता औषधं कि नक्कीच त्याचे आपल्या शरीरावर परिणाम होतात.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?