बालब्रह्मचारी हनुमानाला होता पुत्र… त्याच्या जन्माची ‘ही’ कहाणी ठाऊक आहे का?

अंजनी आणि वायूदेव यांचा मुलगा असलेला मारुती हा सर्वश्रेष्ठ रामभक्त होता. पण त्याशिवाय तो अखंड ब्रह्मचारी आहे अशीही मान्यता आहे.

Read more

हनुमान चालीसावरून राजकारण तापलं, पण ही रचना अकबराच्या तुरुंगात लिहिली गेली असं इतिहास सांगतोय

हनुमान चालिसा लिहिण्याचे काम पूर्ण होताच असे म्हणतात की अचानकच असंख्य माकडांनी फतेहपूर सिक्रीला वेढा घातला आणि परिसरावर हल्ला केला.

Read more

होय! हनुमान ब्रह्मचारी नव्हता. त्याची एवढी लग्नं झाली होती!

जैन साहित्यात याबद्दल अजून एक उल्लेख आहे की, हनुमान यांचं लग्न हे रावणाच्या बहिणीच्या मुलीशी म्हणजेच आनंगकुसुमा सोबत झालं होतं!

Read more

हाडांच्या व्याधी सोडवणारा, प्रसादाऐवजी औषध देणारा ‘ऑर्थोपेडिक हनुमानाचा’ चमत्कार

हाडांच्या बळकटीसाठी दिलं जाणारं हे औषध म्हणजे एक आयुर्वेदिक औषध आहे. कमालीची गोष्ट म्हणजे हेच औषध इतर मेडिकलमध्ये सुद्धा उपलब्ध आहे.

Read more

संजीवनी आणताना इथे थांबले होते हनुमान… आजही दिसतात त्यांच्या पाऊलखुणा…!!

भीमरूपी, महारुद्र, वज्र हनुमान मारुती, महाबळी अशा अनेक नावांनी भक्त आजही त्यांची मनोभावे सेवा करतात. सप्त चिरंजीवांपैकी एक श्री हनुमान आहेत.

Read more

नवल की तंत्रज्ञान? “या” मंदिराजवळून जाताना ट्रेनची गती अपोआप मंदावते…

आजच्या आधुनिक काळात भलेही या सर्व गोष्टी अंधविश्वास वाटत असल्या, तरी आजही अनेक असे लोकं आहेत जे अश्याप्रकारच्या चमत्कारांवर विश्वास ठेवतात.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?