दिव्यांग स्त्रीला हॉटेलमध्ये प्रवेशबंदी, नंतर माफीनामा: देशात आजही अपंग उपेक्षित…

याबाबत तुमचा अनुभव काय आहे? दिव्यांगासाठी आणखी सशक्त कायद्यांची गरज आहे का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की नोंदवा.

Read more

ऐन तारुण्यात पाय गेले, दयेची भीक नको – respect हवाय, तो जिद्दीने पेटून उठला आणि

मनात तीव्र इच्छाशक्ती असली आणि तिच्या जोडीला अथक प्रयत्नांची जोड आणि प्रचंड धैर्य आणि चिकाटी असली की अशक्य वाटणारी गोष्ट शक्य होते.

Read more

अपघातामुळे आलेले नैराश्य ते ऐतिहासिक सुवर्णवेध, वाचा, जिद्द म्हणजे काय ते समजेल!

२०१२ मधे झालेल्या एका दुर्दैवी अपघाताचं कारण होऊन मज्जातंतूचा एक आजार होऊन ती त्याच्याशी गेली काही वर्षं झुंज देत आहे.

Read more

जगातला दुसऱ्या आणि भारतातला पहिल्या ‘अपंग’ डीजेची थक्क करणारी कहाणी!

वरुणने समाज्याच्या नियमांची तमा न बाळगता, पुढे जाण्याचा निर्णय घेतला. त्याचा विश्वास आहे की, माणसाने एखादी गोष्ट करायची ठरवली तर तो काहीही साध्य करू शकतो.

Read more

अपंगांचे जीवन सुकर होण्यासाठी वाहून घेतलेल्या कर्मयोगी स्त्रिया, वाचा अभिमानास्पद कार्य!

दिव्यांगांना आत्मनिर्भर होऊन आयुष्य जगणे हे स्वप्नच असते. आयुष्यभर लहान-सहान गोष्टींसाठी सुद्धा दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागत असे.

Read more

२८ मुलाखतींमध्ये नकार, पण शारीरिक दुर्बलतेवर मात करत तिने घातली आकाशाला गवसणी

“स्काय इज द लिमिट” ही म्हण यथार्थपणे लागू होणाऱ्या अनेक महत्वाकांक्षी लोकांमध्ये गीता चौधरी या नावाचा देखील समावेश आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?