‘बलबीर पाशा’ची जाहिरात लागली की पालक मुलांचे डोळे झाकायचे

बलबीर पाशा हे एकमेव कॅम्पेन होतं जिथे एकापेक्षा अधिक मार्केटिंग एजन्सीने समाजकार्य म्हणून कोणतंही मानधन न घेता हे काम केलं होतं.

Read more

‘एसटी संप’ वादावरून पवारांसह महाराष्ट्र सरकारला धारेवर धरणारे अॅड सदावर्ते आहेत तरी कोण?

जोपर्यंत एसटीचे राज्य सरकारमध्ये विलनीकरण होत नाही तोपर्यंत कर्मचारी कामावर जाणार नाही अशी भूमिका आता अॅड. सदावर्ते यांनी मांडली आहे.

Read more

शरीर खंगलं, प्राण कंठाशी आला: स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नीची ५६ वर्षांची झुंज..

सामान्य नागरिक काय करू शकतो? हा प्रश्न विचारणा-या प्रत्येकासाठी शालिनीआज हे उदाहरण आहेत. पतीच्या पेन्शनसाठी लढणा-या आजी न्यायालयात पोहोचल्या.

Read more

लोकल सुरू होतेय, एका क्लिकवर e-pass कसा मिळवायचा? वाचा

कोरोनाची लस घ्या यासाठी सरकार कानीकपाळी ओरडतं का होतं? याचं उत्तर तुम्हाला आता मिळेल, कारण लसीचे दोन डोस घेणा-यांनाच प्रवासाची मुभा आहे,

Read more

पूराने सगळं हिरावून नेलं, मात्र झालेली नुकसान भरपाई मिळवण्यासाठी हे वाचा

विमान्याच्या पंचनाम्यात नुकसानाचे फोटो, व्हिडिओ कंपनीला पाठवा, त्यानंतरच एकूण नुकसानाची शहानिशा झाल्यानंतर तुम्हाला त्याची भरपाई मिळेल.

Read more

पर्यावरण बदल: आर्थिक पाहणीत धोक्याचा इशारा- संजय सोनवणी

बदलते पर्यावरण नुसत्या शेती उत्पादनांसाठीच धोक्याचा इशारा नाही तर आम्हा नागरिकंच्या मस्तकावर टांगलेल्या गंभीर धोक्याचा इशारा आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?