सरकारची भाषासक्ती आणि धगधगते दार्जीलिंग

दार्जिलिंग हे प.बंगालमध्ये असले तरि त्यांची अधिकृत भाषा ही नेपाळी आहे. सामाजिक व संस्कृतीक दृष्टीने बंगालींपेक्षा खुप वेगळेपणा या गोरखा समुदायामध्ये दिसुन येतो.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?