इलॉन मस्कचं कथित प्रेमप्रकरण बलाढ्य “गुगल”मधे त्सुनामी घेऊन आलंय….

इलॉन मस्क आणि निकोल शनहान यांच्यातील अनैतिक संबंध हे या होऊ घातलेल्या घटस्फोटाचं प्रमुख कारण असल्याचं बोललं जात आहे.

Read more

फोन हरवलाय? चोरीला गेलाय? फिकर नॉट….’ही’ पद्धत तुमची मदत करेल!

योग्य तो पर्याय निवडून तुम्ही तुमचा फोन परत मिळवू शकता किंवा तो फोन लॉक करून त्यातील डेटा सुरक्षित ठेवू शकता

Read more

तुमच्यात या ५ गोष्टी असतील तर गुगल मध्ये जॉब मिळवण्याचं तुमचंही स्वप्न हमखास पूर्ण होणार

गुगलमध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्ही असामान्य वगैरे असयला हवं असंही काही नाही, पण तुमच्या अंगी काही गुण असायला हवे.

Read more

५० इंटरव्ह्यू नंतर वयाच्या २४ व्या वर्षी १ करोड पॅकेजची नोकरी मिळवणारी तरुणी!

संप्रीतीच्या यशाचा चढता आलेख नेमका किती आव्हानांनी भरलेला होता हे समजून घेतलं तर कष्टांच्या जोरावर मोठ्या ध्येय्याचं स्वप्न पाहणं अशक्य नाही.

Read more

सावधान! गुगलवर या काही गोष्टी सर्च करत असाल तर होतील गंभीर परिणाम

सध्याच्या युगामध्ये माणसांना एकवेळ जेवण नाही मिळाले तरी चालते पण मोबईल आणि इंटरनेट या गोष्टी हव्याच असतात. त्या जीवनातील एक मुलभूत घटक बनलेल्या आहेत.

Read more

एकीकडे पद्मभूषण, तर दुसरीकडे FIR.. या व्यक्तीने का केलीये सुंदर पिचाईंविरोधात तक्रार?

याच धर्तीवर मुंबई पोलिसांनी गुगलचे CEO सुंदर पिचाई आणि युट्युबच्या ५ अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Read more

रात्री एकांतात मुली ‘गुगलवर’ काय काय सर्च करतात? वाचा थक्क करणारा रिपोर्ट

नुकताच गुगलने आपल्या सर्च रिझल्टचा अहवाल सादर केला आहे, ज्यामध्ये महिलांच्या इंटरनेट वापराशी संबंधित अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.

Read more

नूडल्सची विक्री ते थेट गुगलशी पंगा; सॅमसंगच्या या गोष्टी तुम्हाला माहीतच नसतील!

बऱ्याचदा आपल्याला कंपनीचं किंवा ब्रँडचं नाव ठाऊक असतं, मात्र या नावाचा अर्थ किंवा नावामागची कथा अजिबातच माहित नसते.

Read more

नीरज चोप्रा ते विकी कौशल – २०२१ मध्ये गुगलवर झाली या गोष्टींची तुफान चर्चा

२०२१ या वर्षात लोकांनी गुगलच्या माहिती महासागराचा भारतीयांनी कसा उपयोग करून घेतला? याची माहिती गुगलने नुकतीच प्रकाशित केली आहे.

Read more

गुगलचे CEO, सुंदर पिचाई यांची प्रेरणादायी यशोगाथा…

आपण गुगलच्या सीईओ पदावर विराजमान होऊ असा स्वप्नात देखील ज्यांनी विचार केला नसेल, ते सुंदर पिचाई, अवघ्या १० वर्षांत जगातील एका श्रीमंत उद्योगांपैकी एक असलेल्या Googleचे नेतृत्व करत आहेत.

Read more

ह्या ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांना ‘सोमवारी’ कामावर जाण्याचा कधीच कंटाळा येत नाही

मजेदार ऑफिस असेल तर कोण कशाला ऑफिसला जायचा कंटाळा करेल? ह्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांना सोमवारी सुद्धा कामावर जाण्याचा कंटाळा येत नाही.

Read more

९९% लोकांना माहित नसलेल्या गुगलच्या ‘या’ मजेशीर ट्रिक्स नक्की वापरुन बघा!

“गुगल” हे फक्त एक सर्च इंजिन नसून अजून बरंच काही आहे. जर आपल्याला गुगल मध्ये लपलेल्या रंजक गोष्टी माहिती करून घेतल्या पाहिजेत.

Read more

गुगलची “अख्ख्या जगाच्या नकाशाची चोरी” : एक थरारक सत्यकथा

‘गुगल अर्थ’ सारखे नवनवीन तंत्रज्ञान तयार होत राहो आणि आपलं सुसह्य झालेलं जगणं अजून सोपं व्हावं अशी आशा करूयात.

Read more

गुगलची “अख्ख्या जगाच्या नकाशाची चोरी” : एक थरारक सत्यकथा

‘गुगल अर्थ’ सारखे नवनवीन तंत्रज्ञान तयार होत राहो आणि आपलं सुसह्य झालेलं जगणं अजून सोपं व्हावं अशी आशा करूयात.

Read more

गुगल करताना वापरण्याच्या या ८ टिप्स माहित नाहीत? मग तुमचं बरंच नुकसान होतंय…

‘सगळ्यात स्मार्ट मित्र कोण?’ असा प्रश्न जर कुणाला विचारला, तर अनेकांचं उत्तर सारखंच असेल आणि ते म्हणजे गुगल बाबा!

Read more

आज गुगलच्या डुडलवर झळकणाऱ्या या भारतीयाला पाहून ऊर अभिमानाने भरून येईल!

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राव यांच्याशी चर्चा करत या प्रस्तावाला मंजुरी दिली आणि आर्यभट्ट हे भारताचं स्वप्न अवकाशात स्थिरावलं.

Read more

केवळ सर्च इंजिन नव्हे, तर या १२ गोष्टी सुद्धा गुगल सहज करू शकतं!

पण गुगलचा वापर फक्त माहिती मिळवण्यासाठी एका सर्च इंजिन पर्यंतच मर्यादित नाही. गुगल वरून भरपूर काही गोष्टी करता येतात.

Read more

एकेकाळी अडगळीच्या खोलीत सुरू झालेल्या या कंपन्या आज करत आहेत कोट्यवधींची उलाढाल!

हे अरबोंचे व्यवसाय हे एका छोट्याश्या गॅरेजपासून सुरु झाले आहेत. म्हणजे ह्या मोठ-मोठ्या कंपन्या आहेत ना, त्यांचं पहिलं कार्यालय म्हणजे छोटी अडगळीची खोली होती.

Read more

या सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही तुमचा खाजगी डेटा इंटरनेटपासून वाचवू शकता..

डेटा डेटॉक्स या प्रोग्रामने सांगितलेल्या ट्रिक्स वापरून तुम्ही आपला खाजगी डेटा इतरांना माहित होण्यापासून वाचवू शकता.

Read more

“बॉयकॉट चायना” च्या पार्श्वभूमीवर गुगल-रिलायन्सच्या युतीचं “हे” महत्व प्रत्येक भारतीयाने समजून घ्यायला हवं!

टेलिकॉम मध्ये जिओ एक एक नवीन मैलाचा दगड पार करत आहे आणि फेसबुक, गुगल सारखे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खणखणीत नाणे वाजवणारे कंपन्या जिओला येऊन मिळत आहेत.

Read more

गुगल डुडल्स कोण तयार करतं? ह्याची सुरवात कशी झाली?? जाणून घ्या रंजक माहिती!

गुगल डूडल्स म्हणजे काय तर, गुगल हाच शब्द वेगवेगळ्या पद्धतीत लिहिलेला असतो. वेगवेगळ्या दिवसाचं औचित्य साधून डूडल्स तयार केले जातात.

Read more

या बहाद्दराने थेट फेसबुक आणि गुगलला लावलाय तब्बल ८४० कोटी रुपयांचा चुना!

हा माणूस फ्रॉड आहे हे लक्षात आल्यावर पटापट पावले उचलण्यात आली आणि आता Evaldas त्याचे संपूर्ण आयुष्य तुरुंगात घालवतो आहे.

Read more

दुर्मिळ आठवणींचा खजिना सांभाळून ठेवायचा असेल तर हे अॅप वापरण्याखेरिज तुमच्याकडे पर्याय नाही!

तुम्ही हवे ते पर्याय निवडून तुमच्या मनाप्रमाणे तुमच्या फोटोला नवीन डिजिटल रूप देऊ शकता.

Read more

गुगल कवडीमोल भावात घेण्याची संधी वाया घालवली, दूरदृष्टीची गरज दाखवणारे ४ प्रसंग

अश्या या क्रांतिकारी कल्पना काहींनी धुडकावल्या, स्वतःवर विश्वास ठेवत या लोकांनी त्या सत्यात उतरवल्या आणि आज ती माणसे यशाच्या उंच शिखरावर आहेत.

Read more

गुगलपेक्षाही एका वर्षाने सिनियर असलेल्या ‘नेटफ्लिक्स’ बद्दलच्या या गोष्टी वाचून तुम्हीही थक्क व्हाल

त्याकरिता २०१३ मध्ये नेटफ्लिक्स ला ऑस्कर ह्या मानाच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं.

Read more

गुगलप्लेक्स : गुगलच्या हेड ऑफिसची ही वैशिष्ट्ये पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

ऑफिस हे रम्य असावं असं जवळपास सगळ्यांचंच स्वप्न असतं. काहींचं ते स्वप्न पूर्ण होतं तर काहींना असलेल्या ऑफिस मध्ये समाधान मानावं लागतं. 

Read more

या ८ व्यक्तींमुळे खऱ्या अर्थाने हे जग तंत्रज्ञानात ‘पारंगत’ झालं!

ज्यांनी या तंत्रज्ञानामध्ये कमालीची प्रगती करून खूप लोकांना प्रभावित केले आहे. चला जाणून घेऊया, तंत्रज्ञान क्षेत्रातील या महत्त्वपूर्ण व्यक्तींबद्दल!

Read more

तुम्ही गुगलवर काय सर्च करता हे फेसबुकला कळतंच… कसं ते जाणून घ्या!

हाच बिनचूक डाटा कंपन्यांना दिला जातो आणि तोच लक्षात घेऊन या जाहिराती बनवल्या जातात आणि त्या त्या माणसांच्या आवडीनिवडी, इंटरेस्ट त्यानुसार पाठवल्या जातात!

Read more

आपले रोजचे व्यवहार सुरळीत करणाऱ्या “जी मेल” च्या जन्माची अफलातून कथा…

जेव्हा लोकांना हे कळले की जीमेल खरे आहे, तेव्हा जीमेल इन्व्हिटेशन्स ही एक मौल्यवान गोष्ट झाली. खरे तर मर्यादित इन्व्हिटेशन्स ही तेव्हा सर्व्हरची गरज होती.

Read more

“गुगल”मध्ये काम करणाऱ्या या अवलिया इंजिनिअरची प्रवासाची पद्धत पाहून तुम्हालाही हेवा वाटेल!

टॉमी ह्यांच्यामते त्यांना ह्या प्रकारे ऑफिसला जायला जास्त वेळ लागतो. पण हे त्या बसच्या गर्दीपेक्षा आणि ट्राफिक पेक्षा अधिक चांगले आहे.

Read more

गुगल, अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट मधील कर्मचाऱ्यांचा “उठाव” देतोय टेक इंडस्ट्रीला वेगळं वळण

ह्या घटनांमुळे तंत्रज्ञानाचे फायदे कमी आणि तोटे जास्त आहेत काय असा प्रश्न मनात निर्माण होतो.

Read more

गुगलच्या कर्मचाऱ्यांना भारतीय जेवणाशी आणि बॉलीवूडशी जोडून ठेवणारं ‘बादल कॅफे’

२०१३ सालापासून हा कॅफे बादल गुगल कर्मचाऱ्यांना भारतीय पकवानांची मेजवानी सादर करत आहेत. याला बॉन एपेटीट ही मॅनेजमेंट कंपनी संचालित करते.

Read more

आता “गूगलच्या” मदतीने “अंतराळाचा” फेरफटका मारणं झालं अधिक सुकर!

जर तुम्हाला अंतराळामध्ये घडणाऱ्या घडामोडींबद्दल जाणून घेण्याची इच्छा असेल, तर गुगल मॅप्सच्या या फिचरचा फायदा तुम्हाला होणार आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?