मैत्रिणीचं प्रेम “सीमेवर” ठेऊन लतादीदींनी पाकिस्तानला मस्त सणकावून लावली होती!

कदाचित यामुळेच लता मंगेशकर यांच्या आयुष्यात काही लोकांना विशेष स्थान होतं आणि त्यापैकी एक नाव नूर जहां हे होतं.

Read more

बाळासाहेबांचं मंत्रीपद “दादा कोंडकेंनी” एका खास कारणामुळे नाकारलं होतं!

तापट बाळासाहेब चिडले की इतर कुणाचाही धडगत नसायची. त्यांचा राग शांत होईपर्यंत त्यांच्या खोलीत जाण्याची परवानगी केवळ दादांनाच होती.

Read more

‘माही भाई’ म्हणायला कचरणारा रॉबिन ‘एका’ भेटीतच बनला धोनीचा जिगरीदोस्त..

२०१२ साली रॉबिन संघाबाहेर गेला पण ही मैत्री मात्र कायम राहिली. २०२० ला या दोन्ही मित्रांना पुन्हा एकदा एकत्र खेळण्याची संधी मिळाली.

Read more

बाळासाहेब ठाकरे – शरद पवार मैत्रीचे, जनतेसमोर न आलेले महत्वपूर्ण पैलू

राजकीय टीका करताना बाळासाहेब जाहीर भाषणात पवारांना ‘बारामतीचा म्हमद्या’ म्हणताना कचरत नसत हेही तेवढेच विशेष.

Read more

पेशावर ते मुंबई – बॉलिवूडच्या २ दिग्गज अभिनेत्यांच्या अनोख्या मैत्रीची कहाणी!

समीक्षक या दोन नटांच्या अभिनयाची तुलना करायचे. १९४९ साली आलेल्या ‘अंदाज’ या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केलं होतं.

Read more

जेव्हा शिवाजी गणेशन यांनी लतादीदींसाठी चेन्नईमध्ये चक्क बंगला बांधला…

लता दीदी त्यांना अण्णा म्हणजेच मोठा भाऊ अशी हाक मारत असत. केवळ लताजी नव्हे, तर साऱ्याच मंगेशकर बहिणी शिवाजी गणेशन यांना भाऊ मनात असत.

Read more

मित्रांसाठी काहीपण : या अभिनेत्याने आपल्या मित्रांवर चक्क करोडो रुपये खर्च केलेत

जॉर्ज क्लूनी. नाम हि काफ़ी है! असं व्यक्तिमत्व. हॉलिवुड अभिनेता जॉर्ज क्लूनी जगभरातल्या चाहत्यांचा अत्यंत लाडका अभिनेता.

Read more

समाजात पॉप्युलर होण्यासाठी या कौशल्यांकडे काळजीपुर्वक लक्ष द्या

जेव्हा आपण सामाजिक वातावरणामध्ये प्रवेश करतो तेव्हा अनेक गोष्टींची मर्यादा पाळणे गरजेचे असते आपण कोणाशी बोलतो आहोत, आपली बॉडी लँग्वेज कशी आहे, आपली वेशभूषा कशी आहे याचं भान असणं गरजेचं आहे.

Read more

या ९ कारणांमुळे तुमची ‘खास’ मैत्री तुटू शकते…कायमची!

‘मैत्री’ जगातलं असं एक नातं जिथे कसलाही हिशोब नसतो. स्पर्धा नसते. काय, कुठे आणि कसं बोलाव, वागावं ह्याची बंधने नसतात.

Read more

“मी आज राजीव गांधींमुळे जिवंत आहे” : अटल बिहारींचा हा गौप्यस्फोट आजही अज्ञात आहे

राजकारण हे भल्याभल्यांना जमत नाही आणि काही जण राजकारणाला पुरून उरतात.. काही राजकारणी वेगवेगळ्या पक्षातील असले तर एकमेकांचे कट्टर वैचारिक शत्रू असतात..

Read more

भारताच्या तिरंग्यावर असलेल्या अशोकचक्रातील २४ आऱ्यांचा अर्थ जाणून घ्या!

अशोक चक्राला कर्तव्याचे चाक देखील म्हटले जाते. हे २४ आरे एका व्यक्तीचे २४ गुण दर्शवतात. अशोक चक्रामध्ये अश्या सर्व गुणांचा उल्लेख केलेला आहे!

Read more

बॉलिवूडने चितारलेली तुमची आमची मैत्री! ह्यांतील तुमचा दोस्त कोणता?!

या फिल्मी दोस्त कॅरेक्टर्ससारखा कोणी न कोणी तुमचा दोस्त नक्की असेल, ज्याने एखादवेळेस भलेही रडवलं असेल पण बहुतांश वेळेस खूप हसवलं असेल

Read more

आजवर कधीही गुलामगिरी न पाहिलेला : नेपाळ!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === नेपाळ ..भारताचा शेजारी देश, खरं तर भारताचा मित्र

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?