छत्रपतींच्या स्वराज्याचं वैभव राखून असलेले ५ किल्ले – जे अनेकांना माहिती नाहीत

थोडक्यात महाराजांनी दूरदृष्टीने अशा ठिकाणी किल्ले बांधले किंवा जिंकले ज्यांच्या माध्यमातून त्यांना राज्यकारभार करता येईल व संरक्षण करता येईल

Read more

शिवरायांच्या मावळ्यांच्या “या” तंत्रामुळे जगातील मोठ्या कंपनीज अमाप यश मिळवतायत!

शिवरायांचे किल्ले बघा, त्यात किल्ले मजबूत असण्यावर भर दिलेला आढळेल, कुठेही अनावश्यक नक्षीकाम किंवा कोरीवकाम आढळणार नाही.

Read more

छत्रपतींच्या ह्या ४ किल्ल्यांचा इतिहास दैदीप्यमान आहे…

ऐन यौवनातल्या फाकड्या वीरांच्या पराक्रमाची खूण हवी असेल तर जा. सह्याद्रीच्या मुलखात पाय रोवून उभ्या असलेल्या प्रत्येक किल्ल्यावर त्यांचे अस्तित्व दिसेल.

Read more

“सरकार गडकिल्ले विकायला/भाड्याने द्यायला निघालंय” – आरोपामागील तथ्य जाणून घ्या

गडकिल्ल्यांना/ऐतिहासिक वास्तूंना हेरीटेज हॉटेल्सचं रूप देणे ही राष्ट्रीय पॉलिसी आहे.अगदी २०११ मध्येदेखील युपीए सरकारच्या ‘मॉडेल हेरिटेज रेग्युलेशन्स’ मध्ये याचा उल्लेख आणि ऐतिहासिक वास्तू कशा पद्धतीने विकसित करावी याचे निकष दिलेले आहेत. याचा उल्लेख महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ब्ल्यू प्रिंटमध्येपण आहे.

Read more

सह्याद्रीचं मोहक रूप अनुभवायचं असेल, तर हे ८ किल्ले पावसाळ्यात फिरायलाच हवेत!

तिथली मक्याची कणसे खूपच छान असतात. आणि येथे पार्किंगलापण जागा आहे, म्हणून दुचाकी किंवा चारचाकी नेली तरी काही प्रॉब्लेम नाही.

Read more

सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य: घेतला वसा दुर्ग संवर्धन चळवळीचा

मोहिमे दरम्यान मोहिमेतील प्रमुख सदस्याने गडाच्या इतिहासाचे कथन करून त्या गडाच्या इतिहासाला उजाळा देण्यात आला.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?