विमानाने पहिल्यांदाच प्रवास करताय? या १० महत्वाच्या टिप्स नक्की लक्षात ठेवा

दहा सूचनावजा मुद्दे लक्षात ठेवल्यास विमान प्रवास सुखकर तर होईलच पण त्याचबरोबर स्मरणीयदेखील बनेल याची खात्री बाळगा!

Read more

जेव्हा जे आर डी टाटा स्वतः विमानातील टॉयलेट स्वच्छ करतात….

यावर झा यांनी विचारलं की नुसती पहाणी करायला एक तास का? तर जेआरडी उत्तरले की, टॉयलेट पेपर ठिक लागला नव्हता तो व्यवस्थित लावून आलो.

Read more

विमानाच्या काचा गोल असण्यामागचं ‘शास्त्रीय’ कारण तुम्हाला ठाऊक नसेल!

बहुतांश विमान अपघात याच चौकोनी काचांमुळे होत आहेत हे निदर्शनास आल्यावर चौकोनी काचा बदलून गोल काचा बसवण्यात आल्या. याबद्दल आणखीन माहिती घेऊया!

Read more

विमान अपघाताने त्याचं आयुष्यच उध्वस्त केलं होतं! पण नंतर तोच ठरला ‘मिरॅकल मॅन’…

कधीच न चालू, बोलू शकणारा मॉरिस आज ४० वर्षांनी देखील जगभर प्रवास करतो आणि लोकांना इच्छाशक्तीचं महत्त्व सांगत असतो.

Read more

एक विमान चक्क नेहरूंच्या लाडक्या सिगरेटचं पाकीट आणण्यासाठी पाठवलं होतं!

पंडित नेहरू खरं तर अनेक कारणांमुळे प्रसिद्ध होते आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते देशाचे पहिले पंतप्रधान होते

Read more

“मला तहान लागली आहे, विमान इथेच लँड करा” – लालूप्रसाद यांनी केली अजब मागणी…

त्याकाळी लालूप्रसाद यादव हे जनता दल युनायटेडचा भाग होते. बिहारच्या मुख्यमंत्रीपदी त्यांची वर्णी लागली होती.

Read more

ग्लासभर पाणी आणि एका वेड्यामुळे (!) शक्य झालं विमानाचं सेफ emergency लँडिंग…

कधीही कोणताही बिघाड न झालेलं उत्तम स्थितीतलं असं हे विमान नेहमीच्या सुरक्षा तपासण्यानंतरच प्रवासाला सिध्द झालेलं होतं.

Read more

बर्म्युडा ट्रँगलचं रहस्य तर उलगडलं, पण या जागांवरूनही विमान उडवलं जात नाही…!!

जगभरात अशी काही कुप्रसिध्द ठिकाणं आहेत, ज्यावरून विमान उडवायला कोणीही वैमानिक तयार होत नाही? का? असं काय रहस्य आहे या ठिकाणांवर?

Read more

हा विमानप्रवास होतो चक्क ९० सेकंदात, वाचा सर्वात छोट्या हवाई मार्गाबद्दल!

कमी अंतर असलेल्या या मार्गावर इतर कोणतेही प्रवासाचे मार्ग किचकट वाटत असतात, म्हणून सामान्य नागरिक विमानाचा पर्याय निवडत असतो.

Read more

खूषखबर! भारतात हा प्रयोग यशस्वी झाला, तर तुम्ही हवेतून पर्यटनाचा आनंद घेऊ शकाल!

भारतातल्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर, तज्ञांनी हा प्रयोग यशस्वी जरी झाला तरी हा प्रवास किती सुरक्षित असेल या बाबत शंका व्यक्त केली!

Read more

विमान प्रवासातल्या या महत्वाच्या गोष्टी विमान कंपनीने तुमच्यापासून लपवून ठेवल्या आहेत!

जर तुम्ही फ्लाईट अटेंडेटला टिप दिली तर विमानातील कुठल्याही क्लासमध्ये तुम्हाला फर्स्ट क्लास सारख्या सुविधा मिळू शकतात.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?