गाडीच्या या स्पेशल नंबरसाठी लागलेली बोली थक्क करणारी आहे!

गाडींचे नंबर घेण्यासाठी कार आणि बाईक लवर्स कधीही कितीही पैसे देण्यासाठी तयार असतात. काहीजण तर एखादा नंबर स्वत: चा लकी नंबर असल्यामुळे तोच नंबर घेण्यासाठी भरपूर रक्कम मोजतात.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?