तुम्ही चप्पल घरात ठेवता की घराबाहेर? वाचा शास्त्रज्ञ काय सांगतात…

आपल्याकडे बाहेरुन आलं, की चप्पल घराबाहेर काढून मगच आत जायची पद्धत आहे. घरात गेल्यावर सुद्धा पाय धुऊन मगच आपण आपल्या कामाला लागतो.

Read more

त्यांनी अंतराळात पाठवले कबाब, त्याचं पुढे काय झालं ते एकदा बघाच…

या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लोकांचा एक गट कबाबला एका मोठ्या हेलियम बलूनला बांधून आकाशात सोडताना दिसतोय.

Read more

मूल ‘जन्माला’ घालण्यासाठी स्त्रीची गरज लागणार नाही…विज्ञानाचा चमत्कार?

या पिशवीमध्ये प्रयोगशाळेत तयार केलेला एक द्रवपदार्थ टाकला जातो जो गर्भातील द्रवाप्रमाणेच काम करतो. त्यामुळे कोकरू श्वास घेऊ शकते.

Read more

एक ‘पापकृत्य’ करण्याचा नादात चक्क डोशाचा जन्म झाला: डोशाचा अज्ञात इतिहास!

आज वेगवेगळ्या राज्यांमध्ये डोसा वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो. कुठे सांबार आणि चटणीबरोबर तर कधी इडली पोडी (मसाल्यांचे मिश्रण) सोबत दिले जाते.

Read more

जुळ्या भावांचे रोजचे जेवण, एक व्हेज तर दुसरे नॉनव्हेज; असा झाला परिणाम

१२ आठवड्यांच्या शेवटी निष्कर्ष हा निघाला, की हयुगोचे वजन आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी झाली. ह्यूगो १८५ पौंडवरून १८१ वर गेला.

Read more

डॉल्फिनचे प्रेम जडले चक्क एका मुलीवर, प्रेमभंगातून केली आत्महत्या, वाचा विचित्र घटना

प्राणी,पक्षी आणि माणूस यांच्यातील नाते फार जुने आहे. माणसाने पशुपालन सुरु केले आणि माणूस व प्राणी यांच्यात जवळचे नाते निर्माण झाले.

Read more

तो खराखुरा रँचो ठरला असता, मात्र या दुर्दैवी अपघातानंतर…

जिज्ञासू वृत्ती सुद्धा एका मर्यादेपर्यंतच चांगली असते. ती मर्यादेत असली की कोडी सुटत जातात, पण ती जास्त वाढली की अजून गुंता होत जातो.

Read more

रेल्वे अपघात ७५% नी कमी करणारा रेल्वे प्रशासनाचा “वडाळा प्रयोग” !

एकदम साध्या पद्धतीने या उपाय योजना करून वडाळा क्षेत्रामध्ये अपघातांची संख्या ७० ते ७५ टक्के कमी झाली आहे

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?