मोदी सरकारने महिला सुरक्षेसाठी काय केलं; यावर मिळालंय चोख उत्तर

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, “हा कायदा पूर्णपणे निर्दोष आहे यावर सरकारचा विश्वास नाही. आम्ही नेहमी मानतो की सुधारणेला वाव आहे.

Read more

स्त्रीवादी विचारांचा अतिरेक नको, पण लहान मुलांवर हे संस्कार मात्र नक्की करा!

परवानगीशिवाय कुणालाही स्पर्श करण्याचा आपल्याला अधिकार नाही, असं करणे चुकीचे आहे, हे मुलांना सांगणे, पटवून देणे आवश्यक आहे.

Read more

भारताच्या तिरंग्यावर असलेल्या अशोकचक्रातील २४ आऱ्यांचा अर्थ जाणून घ्या!

अशोक चक्राला कर्तव्याचे चाक देखील म्हटले जाते. हे २४ आरे एका व्यक्तीचे २४ गुण दर्शवतात. अशोक चक्रामध्ये अश्या सर्व गुणांचा उल्लेख केलेला आहे!

Read more

पीडित वर्गावर अत्याचार होऊ नयेत यासाठी संविधानात खूप वर्षांपूर्वीच ‘ही’ तरतूद करून ठेवली आहे!

मोठ्या शहरात राहणारे लोक असे मानतात की, जात आणि धर्म यातील भेदभाव संपलेलाच आहे, तरी सत्य हे आहे की, देशाच्या बऱ्याच भागांमध्ये असे भेदभाव अजूनही आहेत.

Read more

मुलींनो- लग्न करण्याआधी या “१२” महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्या..!

लग्न म्हणजे दोन व्यक्तींचं मीलन आणि जबाबदारीचे वाटून घेणं असतं. ही फक्त एकट्या “मुलाची” किंवा “मुलीची” गोष्ट नाही. त्यांनी एकत्रितपणे नातं टिकवण्याची गरज असते.

Read more

नाही ! स्त्री पुरूष समान नाहीतच !

सगळ्यात बेसिक हे मान्य करायला पाहिजे की निसर्गाने स्त्रियांना पुरुषांपेक्षा वेगळे अधिक महत्वाचे अधिकार दिलेले आहेत.

Read more

पुरुषार्थ : एक भ्रम

आमची संस्कुतीच अशी पुरूषप्रधान होती का..?? तर नाही…आमच्या हिंदू संस्क्रुतीत दुर्गामाता, पार्वती, लक्ष्मी या अशा ऐक ना अनैक देवतांची पूर्वापार ऊपासना केली जाते.

Read more

आणि माझा नवरा म्हणाला – “तू लकी नाहीयेस. आपण समान आहोत!”

आमच्या संसारात पुरुष म्हणून तो स्वतःला माझ्यापेक्षा श्रेष्ठ समजत नाही की मी स्त्री आहे म्हणून मी घरकामात अडकून राहत नाही.

Read more

स्त्री-पुरुष समानतेची जबाबदारी “फक्त पुरुषांची”च?

पिंकमधे ज्या प्रश्नांवर भाष्य केलं आहे – ते प्रश्न ह्याच असमतोल विचार आणि वागणुकीतून निर्माण होत आहेत.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?