उद्योजक बनायचंय? हे १० गुण आत्मसात केले तर यशाचं शिखर नक्की गाठू शकाल!!

जर तुम्ही नोकरीवर आहात आणि तुमच्या बॉसपेक्षा जास्त काम करत आहात तर तुम्ही स्वत:चा व्यवसाय काढायला पूर्णपणे योग्य आहात. स्वामित्व ही तुमची मानसिकता यातून दिसते.

Read more

व्हॉट्सअॅप ग्रुपच्या स्वरूपात सुरू झालेलं Dunzo आज करोडो रुपयांची उलाढाल करतंय!

प्रमुख शहरांमध्ये हजारो कर्मचाऱ्यांच्या मदतीने, Dunzo आपल्या ग्राहकांसाठी ४५ रुपये प्रति ऑर्डर दरापासून सुरू होणारी सर्व प्रकारची कामे करते.

Read more

इंजिनियर म्हणून कमवायचा २४ लाख आणि शेती करून कमावले २ करोड रुपये!

जेव्हा सचिनने सर्व जबाबदारी स्वत: घेण्याचे आश्वासन दिले तसे हळूहळू लोकांनी या नवीन संकल्पनेमध्ये रस दाखवण्यास सुरुवात केली.

Read more

इन्व्हेस्टर्स शिवाय ‘करोडोंचा’ बिझनेस उभा करणाऱ्या “दृढनिश्चयी” उद्योजकाचा प्रेरणादायी प्रवास!

आपला बिझनेस हा कोणत्याही इन्व्हेस्टर च्या मदती शिवाय कार्यरत आहेत या गोष्टीचं त्यांना समाधान आहे. जी की आजकालच्या काळात खूप मोठी गोष्ट आहे.

Read more

मुकेश अंबानींच्या अफाट यशामागचे हे २ गुरु आजही अनेकांना ठाऊक नाहीत!

तसं बघायला गेलं तर मुकेश अंबानींनी आपल्या यशाचं श्रेय दुसऱ्याला दिल्याचे प्रसंग किरकोळ आहेत, पण यावेळीस मात्र वेगळंच काहीतरी समोर आलं आहे!

Read more

कर्तृत्ववान, फटकळ, कोट्याधीश अश्नीरची स्वतःच्याच कंपनीतून हकालपट्टी की…

२०१५ मध्ये, त्यांनी ग्रोफर्सची स्थापना केली आणि कंपनीचे मुख्य आर्थिक अधिकारी म्हणून काम केले. २०१८ मध्ये, त्यांनी BharatPe ची सह-स्थापना केली.

Read more

ऑटोमोबाईल क्षेत्रात क्रांती घडवून कॉमन मॅनचं ‘स्कूटर’चं स्वप्न पूर्ण करणारा भारतीय…!

बजाज ऑटोचा पाया कमलनयन बजाज यांनी रचला. राहुल बजाज यांनी त्यावर यशाची उत्तुंग इमारत उभी केली असं म्हणता येईल.

Read more

शून्यातून उद्योगसाम्राज्य उभं करणाऱ्या धीरूभाईंच्या या गोष्टी बरंच काही शिकवून जातात

आज त्यांनी स्थापन केलेल्या रिलायन्स उद्योगसमुहाने देशामध्ये स्वत:चे साम्राज्य निर्माण केले आहे. १ लाखांपेक्षा जास्त लोकांना या व्यवसायामुळे रोजगार मिळत आहे.

Read more

घरच्या घरी बनवलेल्या भारतीय बिअरच्या ब्रॅंडची ही यशस्वी घोडदौड अनेक उद्योजकांना प्रेरणा देणारी आहे

मद्य हा कित्येकांचा जिव्हाळ्याचा विषय! फक्त नाश करण्यासाठी म्हणून तर या मद्याची अनोखी चव चाखणे कित्येकांना आवडते म्हणूनही मद्याचे चाहते असतात.

Read more

बाकरवडी फेम  ‘चितळे बंधू’ यांची तितकीच चटपटीत कहाणी…

बाकरवडीवर मूळ हक्क जरी गुजरातचा असला तरी तिला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध करण्याचे काम चितळेंनी केले.

Read more

नेहरू विरुद्ध टाटा : विमानावरून झालेल्या संघर्षाची कहाणी नवं वळण घेतीये?

खरंच जर भविष्यात एयरइंडिया ही पुन्हा टाटा ग्रुपकडे आली तर ही त्यांची आजवरची सर्वात मोठी जीत असेल हे मात्र नक्की!

Read more

भारतीयांना ऑनलाइन शिक्षणाचं महत्व पटवून देणाऱ्या “बायजू’ज्” या ब्रॅंडचा भन्नाट प्रवास!

एका खोलीत काही विदयार्थ्यांना शिकवण्यापासून सुरू झालेला प्रवास हा आज ५०० कोटी टर्नओवरच्या कंपनीपर्यंत पोहोचला आहे!

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?