धक्कादायक! कोरोनात डोलो६५० चा खप वाढण्यामागे होता एका व्यापक प्लॅन…!

आपल्यासोबत काम करणाऱ्या इतर छोट्या उत्पादकांना टीडीएसचा परतावा न केल्याचा आरोप देखील मायक्रोलॅब्स लिमिटेड या कंपनीवर करण्यात आला आहे.

Read more

जेव्हा पवारांना डॉक्टरांनी सांगितलं, ”तुमच्याकडे फक्त ६ महिनेच आहेत”

२००४ साली पवारांना सहा महिन्यांची मुदत दिली असतानाच आज २०२२ सालापर्यंत पवार न थकता, उत्साहाने काम करत आहेत.

Read more

बायकांच्या नकळत त्यांच्या अपत्यांचा बाप होणारा उलट्या काळजाचा “डॉक्टर”!

काहींच्या मते हा निव्वळ वेडेपणा होता. केवळ एक खुळचटपणा म्हणून त्याने हे कृत्य केलं असावं. सत्य नेमकं काय, हे आजवर उलगडलेलं नाही.

Read more

साथीच्या आजारांमध्ये डॉक्टरांना निरोगी ठेवणारा जबरदस्त आरोग्यदायी आहार तुम्हीसुद्धा घ्या!

फायबरयुक्त, हिरव्या पालेभाज्या, प्रोटीनयुक्त, विविध फळं, दही-दूध-मध, अंडी-मासे, विविध कडधान्येयुक्त समतोल, चौरस आहार घ्यावा

Read more

“बिकिनीतली डॉक्टर” – सोशल मीडियावर बिकिनी घातलेल्या डॉक्टर्सचे फोटो व्हायरल

रुग्णांसाठी खरं तर स्त्री पुरुष असे कोणीच नसते त्याला आपल्याला झालेला आजार बरा करणारा डॉक्टर महत्वाचा असतो.

Read more

चक्क डॉक्टरच ‘हा’ विचित्र सल्ला लोकांना द्यायचे आणि त्याची जाहिरातही व्हायची!

सतर्क रहाण्याच्या गरजेतून तंबाखूचे रोल फुंकण्याची पध्दत सुरू झाली आणि एका देशाच्या सैन्य पलटणीतून दुसर्‍या सैन्य पलटणीकडे वेगानं पसरली.

Read more

आज जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात होणारी प्लास्टिक सर्जरी ही प्रथम प्राचीन भारतात झाली होती!

सुश्रुत यांचं वैद्यकीय क्षेत्रातील योगदान पाहता सुश्रुत यांना मध्ययुगीन काळातला महान शल्य चिकित्सक मानले गेले पाहिजे.

Read more

कोरोनाशी लढणाऱ्या डॉक्टरांसाठी सुरक्षाकवच ठरलेल्या या ‘खास’ पोषाखाबद्दल जाणून घेऊया!

एकदा हा सूट वापरल्यावर परत दुसऱ्यांदा घालता येत नाही. एका वापरानंतर हा सूट नष्ट करावा लागतो. शिवाय हा सूट काढल्यानंतर डॉक्टरांनी आंघोळ करणे अनिवार्य असते!

Read more

अपंगांचे जीवन सुकर होण्यासाठी वाहून घेतलेल्या कर्मयोगी स्त्रिया, वाचा अभिमानास्पद कार्य!

दिव्यांगांना आत्मनिर्भर होऊन आयुष्य जगणे हे स्वप्नच असते. आयुष्यभर लहान-सहान गोष्टींसाठी सुद्धा दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागत असे.

Read more

एक दुर्मिळ आणि अनोखी शस्त्रक्रिया : २६-वर्षीपासूनचा ट्यूमर १७ तासांच्या शस्त्रक्रियेनंतर काढला

आता रुग्णाची प्रकृती चिंताजन नसून त्यांना घरी देखील सोडण्यात आले आहे.”

Read more

एका डॉक्टरचे पत्रकाराला खुले पत्रं- “ब्रेकिंग न्यूजच्या नशेत पत्रकारिता करताय की नुसता राग काढताय?”

हीच वेळ आहे की जेव्हा आपण एकमेकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले पाहिजे. मला असे ठामपणे वाटते की चॅनेलने ह्या मुलाखत घेणाऱ्या बाईंच्या वर्तनाची जबाबदारी घेतली पाहिजे.

Read more

ब्लड प्रेशर मोजणारं यंत्र नि स्टेथोस्कोप : डॉक्टरांच्या या फेव्हरेट गोष्टी कशा काम करतात?

तर ही होती डॉक्टरांच्या आवडत्या आणि मुख्य सहाय्यक उपकरणांची माहिती. ह्या उपकरणांच्या मदतीने डॉक्टर आजारचे निदान कसे करतात हे आता तुम्हाला कळले असेलच.

Read more

डॉक्टरांच्या मारहाणीची सत्य बाजू – एका डॉक्टरच्या लेखणीतून!

वीस वर्षांपुर्वी डाॅक्टर म्हणजे निर्विवाद देव होता. त्याच्यावर लोकांचा विश्वास होता. त्यांचा शब्द प्रमाण मानला जायचा, मग वीस वर्षात डाॅक्टरची पत इतकी घसरली?

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?