चकली, लाडू, करंजी: फराळाची रंगत वाढवणारे हे पदार्थ आपले नाहीतच

मुरुक्कू, चक्रिका, चकरी अशी चकलीची विविध नावे आहेत. हा पदार्थ देखील मूळचा मराठी नाही. ही चकली दक्षिण भारतातून महाराष्ट्रात आली आणि इथलीच झाली.

Read more

दिवाळीच्या मुहूर्तावर या राज्यात होतं भयानक युद्ध : इंदोरच्या ‘हिंगोट युद्धाची’ परंपरा!

युद्धाचे खेळात झालेलं रूपांतर आणि त्यातून सुरु झालेली हि २०० वर्षांची परंपरा गौतमपुरातील लोक तितक्याच आस्थेने पाळताना दिसतात.

Read more

भारतातील या ७ ठिकाणांची दिवाळी असते खास!! आपल्या कुटुंबासोबत नक्की जा

हा काळ उत्सव साजरा करण्याचा काळ आहे. दिवाळी हा जगभरातील सर्वात प्रसिद्ध सणांपैकी एक आहे. हा सण भारतात मोठ्या प्रमाणावर साजरा होतो.

Read more

लक्ष्मीपूजनाचं सांस्कृतिक महत्त्व सांगणारी ही कथा नक्की वाचा

हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते.

Read more

दिवाळी हा फक्त “भारतीय सण” वाटतो? तसं नाहीये! वाचा जगभरातील दिवाळीबद्दल…

१८५३ सालापासून गुयाना येथे दिवाळी हा सण पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो आहे. तसेच या दिवशी राष्ट्रीय सुट्टी देखील देण्यात येते.

Read more

धनत्रयोदशीची ही कथा आणि सांस्कृतिक महत्व प्रत्येकाला ठाऊक असायलाच हवे

धनत्रयोदशी ला धन म्हणजेच पैसा, सोने-चांदी यांची पूजा करून आपली व आपल्या कुटुंबाची उत्तरोत्तर प्रगती होत राहावी अशी प्रार्थना केली जाते.

Read more

दिवाळीत दिवे का लावावेत? कसे लावावेत? आणि कोणत्या दिशेला ठेवावेत? जाणून घ्या.

दिव्याची ज्योत जशी स्वतः जळून इतरांना प्रकाश देते तसेच आपणही आपल्या जीवनात अशी काही कामे करायला हवीत ज्याने इतरांना लाभ होईल.

Read more

भाऊबीज : सांस्कृतिक महत्व…

आपल्या मनातील द्वेष व असूया निघाल्यामुळे सर्वत्र बंधुभावनेची कल्पना जागृत होते; म्हणून त्याकरिता भाऊबीजेच्या सण साजरा केला जातो.

Read more

बलिप्रतिपदा : कथा व सांस्कृतिक महत्व…

बळीराजाची दानशूरता पाहून वामनाने त्याला पाताळीचे राज्य दिले आणि दात्याची सेवा करण्यास वामनाने बळीराज्याचे द्वारपाल होण्याचे काम स्वीकारले.

Read more

दिवाळीत फटाके उडवावेत की नाही याचं उत्तर तुम्हाला या गावांत मिळेल..!

या गावांत मागील १४ वर्षांपासून दिवाळीत एकही फटाका फोडला गेलेला नाही.

Read more

दिवाळीत फटाके उडवावेत की नकोत ह्यावर वाद घालताय? आधी हे वाचून बघा!

एक बोकड जास्तीत जास्त एक लाखाला धरला तरीपण एक कोटी रुपयांच्या बोकडांची हत्या जास्त प्रदुषणकारी की एक कोटी रुपयांचे फटाके??

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?