कालीमातेचा घृणास्पद अपमान! हिंदूंच्या भावना भडकवणाऱ्या नीच पोस्टरवरून वाद!

हे पोस्टर पाहून कोणत्याही सुसंस्कृत, सभ्य माणसाला संताप आला नाही तरच नवल! कारण यात चक्क कालीमातेला सिगरेट ओढताना दाखवलं आहे.

Read more

बॉलिवूडचे ‘शो मॅन’ ठरलेले सुभाष घई रातोरात कुठे गायब झाले… ते आता करतात काय?

शो मॅनची उपाधी मिळालेले सुभाष घई हे नाव अचानक सिनेसृष्टीत कमी ऐकायला मिळू लागलं. ते फार कमी पुरस्कार सोहळ्यांना हजेरी लावू लागले.

Read more

आज डायरेक्टरला कार भेट देणाऱ्या कमल हसनकडे ‘तेव्हा’ शाहरुखला द्यायला पैसे नव्हते

मला केवळ कमल हसन यांना स्पर्श करायचा होता असं तो (शाहरुख) म्हणाला होता. लोकांच्या मते, एकमेकांना खुश करायला सगळे असं बोलतात.

Read more

चक्क सलीम खान यांच्या ‘फ्लॉप’ सिनेमावर बेतलाय घईंचा ‘राम लखन’ हा सिनेमा

हिंदी चित्रपटसृष्टीत ‘राम लखन’ हा सिनेमा व्यावसायिक चित्रपटांचा वस्तुपाठ समजला जातो इतकं घवघवीत यश या चित्रपटाच्या वाट्याला आलं होतं.

Read more

जेव्हा एक हिरोईन थेट पंतप्रधानांना आपलं भांडण सोडवायला भाग पाडते…!

ही बाब तिच्या वडिलांना कळताच त्यांनी दिल्लीत फोन करून एका मोठ्या नेत्याला हा सर्व प्रकार सांगितला. ही मालिका इथेच संपली नाही.

Read more

एव्हरग्रीन अशा हेराफेरीमध्ये सुनील शेट्टी ऐवजी हा अभिनेता दिसला असता….

कारण काही असो पण प्रियदर्शन दिग्दर्शित हा कॉमेडीपट सुनिल शेट्टीला त्यातील हिरोंच्या हेराफेरी नंतर मिळाला होता हे ही तितकच खरं!!

Read more

संजय दत्तला पोलिसी खाक्या दाखवणाऱ्या ऑफिसरवर रोहित शेट्टी काढतोय बायोपिक!

पोलीस स्टेशनला संजय दत्तलला घेऊन आल्यानंतर त्याच्या चौकशीला सुरवात केली, मात्र संजय दत्तन चौकशीमध्ये साहाय्य करण्यास नकार दिला

Read more

साऊथ सुपरस्टार रजनीला बॉलिवूडमधून संपूर्ण देशासमोर आणणारे टी. रामाराव!

अंधा कानून सिनेमा बॉक्स ऑफिसरवर तर  चाललाच मात्र यातील गाणी देखील सुपरहिट ठरली. टी रामा राव यांनी मग साऊथच्या सिनेमांची रांगच लावली.

Read more

सिनेमाची परिभाषा बदलणारे “राम गोपाल वर्मा” हे सध्याच्या इंडस्ट्रीमध्ये का मागे पडले?

९० च्या दशकात त्यांचे चित्रपट भरपूर चालत! प्रेक्षक, समीक्षक दोघांनीही नावाजलेले मोजके दिग्दर्शक त्यातील एक रामू!सगळं नीट चाललं होतं!

Read more

ज्या पत्रकाराने आयुष्यभर युद्धांचं वार्तांकन केलं, तो रशिया- युक्रेन वादात मात्र मारला गेला

रेनॉड हे पीबॉडी पुरस्कार विजेते डॉक्युमेंटरी फिल्ममेकर, निर्माता आणि पत्रकार होते जे न्यूयॉर्क आणि लिटल रॉक, आर्कान्सा येथे राहत होते

Read more

दारूच्या नशेत टून असलेल्या संजय दत्तने आपल्या हातातून गमावला एक सुपरहिट सिनेमा

बाबा आता अभिनयासाठी बातम्यांत झळकत नव्हता तर त्याच्या व्यसनाधिनतेमुळे तो चर्चेचा आणि बातम्यांचा विषय बनला होता.

Read more

‘मुन्नाभाई MBBS’ साठी लिहीला गेलेला हा खास सीन ‘३ इडिएट्स’ मध्ये आला कसा?

पुस्तकी ज्ञानच नव्हे तर टेक्नॉलॉजीचे सखोल ज्ञान असेल तर स्त्रीचे बाळंतपणही वैद्यकीय उपकरणांशिवाय पार पाडण्याची करामत या सीनने दाखवली.

Read more

राजकुमारशी पटत नव्हते पण ‘एका’ अटीवर केला नानांनी ‘तिरंगा’ चित्रपट…

‘तिरंगा’ या चित्रपटात नानांचे १२-१३ सीन्स होते. या चित्रपटात राजकुमार आणि नाना दोघांनीही उत्तम भूमिका साकारल्या होत्या.

Read more

बिपीन रावतांचे निधन, कट्टरपंथीयांचा जल्लोष : अली अकबर सोडणार मुस्लिम धर्म?

बिपीन रावत यांच्या मृत्यूची बातमी कळताच अनेक मुस्लिम कट्टरपंथीयांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून जल्लोष साजरा करण्यास सुरवात केली

Read more

मोजकेच पैसे खिशात असतांना आयुष्य पणाला लावून “यश” मिळवणारा अवलिया…

आज नव्या पिढीतील एक यशस्वी दिग्दर्शक म्हणून त्याने नाव कमावले आहे, आपण त्याला भारताचा मार्टिन सोर्सीस म्हणून ओळखतो यातच त्याचे यश समावलेले आहे.

Read more

तालिबान्यांनी जीवघेण्या धमक्या देऊनही बॉलिवुडच्या या दिग्दर्शकाने शूट केला सिनेमा

आज बॉलीवूड मध्ये त्याच त्याच पठडीचे सिनेमे बनवणे कमी होत चालले आहेत त्याजागी वास्तवाला धरून येणारे सिनेमे पुढे येत आहेत

Read more

सिनेमाच्या परफेक्शनसाठी काय पण! नोलनने केली होती चक्क मक्याची शेती…

आता तुम्ही म्हणाल इतकं सगळं करण्याची खरंच काय गरज होती? पडद्यावर खरंच काही फरक दिसणार होतं का? पण काय करणार बॉस, परफेक्शन तर हवंच!

Read more

अंत्यसंस्काराचे शास्त्र महत्वाचे की भावना? मंदिरा बेदीला नेटकरी करतायेत ट्रोल, वाचा!

घरातील व्यक्ती जाणं हे तर घरातल्या व्यक्तींसाठी दुःखदायक घटना असते अशावेळी घरातले मानसिक परिस्थतीही चांगली नसते

Read more

चित्रपट बनवताना पोटाची खळगी भरण्यासाठी अडवाणींना नडलेल्या प्रोड्यूसरची गोष्ट!

या इंडस्ट्री मध्ये टिकायचं असेल तर तुमची कातडी जाड हवी, कोणत्याही प्रकारचे अपमान सहन करायची ताकद हवी तरच इथे तग धरून राहता येतं.

Read more

…म्हणून या भारतीय दिग्दर्शिकेने हॅरी पॉटरच्या दिग्दर्शनाची ऑफर नाकारली, वाचा!

आयुष्यात असे प्रसंग येतात तेंव्हा आपल्या हृदयाच ऐकावं, ते निर्णय चुकत नाहीत. पण बुद्धीचा निर्णय बरोबर आला तरी मनाचा कोंडमारा काही चुकत नाही.

Read more

‘थरारपटांचा’ किंग आल्फ्रेड हीचकॉकच्या या १० गोष्टी त्यांच्या उत्तम दिग्दर्शनाचे दाखले देतात

हिचकॉक ऑस्कर ऍवॉर्ड कधीही जिंकू शकला नाही तरी देखील हिचकॉक हा गेल्या शतकातील हॉलिवूडचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरला याबद्दल आपण आज जाणून घेऊ!

Read more

बाबूमोशाय! तुझा आवडता चित्रपट एका खऱ्या माणसावरून प्रेरित आहे रे!

आपल्याला आनंद सिनेमा म्हटलं की राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन हे दोन दिग्गज कलाकारच आठवतात. आनंद सिनेमाच्या वेळी राजेश खन्ना हा आधीच सुपरस्टार झालेला होता.

Read more

खिल्ली उडवल्या जाणाऱ्या, या फोटोतील तरुणाच्या संघर्षाची कहाणी थक्क करणारी आहे!

अमुक क्रिम लावा, यशस्वी व्हाल. तमुक क्रिम वापरा, सगळं काही मनासारखं घडून येईल! क्रिम्स नव्हे, अलादिनचा दिवाच जणू काही!!

Read more

डेव्हिड धवन…चोरी प्रांजळपणे कबूल करणारा “दिल का सच्चा” डायरेक्टर

चित्रपटसृष्टीत इतकी वर्षे काढून, इतक यश पाहिलेलं असूनही डेव्हिड धवननी त्यांच्यातला साधेपणा आजपर्यंत जपलाय.

Read more

मधुर भांडारकर : परिस्थितीचे चटके खात मोठा झालेला, आता स्वतःशीच झगडत असलेला गुणी दिग्दर्शक!

मधुर एक अप्रतिम दिग्दर्शक आहे यात शंकाच नाही. पण त्याच्या याच रिक्रिएशनच्या हव्यासापायी अलीकडील त्याचे बहुतेक सर्वच सिनेमे फसतात.

Read more

मराठी इंडस्ट्रीच्या फेडररची ओळख तुम्हाला अजूनही पटली नसेल तर हे वाचाच

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | === लेखक – स्वागत पाटणकर — हे नाटक

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?