आता ATM कार्डची गरज नाही; UPI अ‍ॅपद्वारेच काढा मशीनमधून पैसे!

केवळ मोबाईलच्या सहाय्याने कुठल्याही ‘युपीआय’ ऍपद्वारे आता आपल्याला एटीएम कार्ड शिवाय एटीएममधून पैसे काढता येणार आहेत.

Read more

खाण्यात किडे, अस्वच्छतेचा कळस : भारताच्या आयफोन प्लँटमध्ये कामगारांची गैरसोय!

या फॉक्सकॉनच्या प्लांट मध्ये जवळपास १७ हजार लोक काम करत होते, परंतु आता या प्लांटमध्ये काही मोजक्या लोकांना सोडून काळं कुत्रही दिसत नाहीये.

Read more

सावधान!! ‘तो’ परत आलाय, तुमच्या मोबाईलमधून तुमचं आयुष्य उध्वस्त करायला…

फिल्म जगतामध्ये हा जोकर सगळ्यांचं आपल्याकडे लक्षकेंद्रित करत होताच तसाच काही वर्षांपूर्वी डिजिटल दुनियेत सुद्धा एक नवीन जोकर आला होता.

Read more

आयफोनला टक्कर देणारी ‘ब्लॅकबेरी’ दिवाळखोरीपर्यंत कशी काय पोहोचली?

ब्लॅकबेरीसारखी इतकी मोठी आणि ताकदीची कंपनी अशी बंद होते यातून मोबाईल कंपनीजना बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.

Read more

सावध व्हा: या ५ सवयी तुमचं किती भयंकर नुकसान करताहेत तुम्हाला कल्पना नाहीये

आधुनिक जगात मानसिकस्वास्थ्य राखायचं तर हे डिजिटल डिटॉक्स अत्यंत गरजेचं आहे. वेळीच सावध व्हा आणि या सवयींपासून दूर रहा.

Read more

WhatsApp, Telegram आणि Signal app? तुमच्या शंकांचं निरसन करणारा खुलासा!

व्हॉट्सॲप चालू ठेवायला हरकत नाही. कारण लगेच ते वापरणं बंद करणं practically शक्य नाहीये. पण महत्वाची कागदपत्रे, मजकूर शेअर करणं टाळा.

Read more

स्मार्ट फोनला टच न करताही फोन वापरता येतो! हे बघा…

एखाद्याला फोन लावायचा असेल तर आपल्याला फोनला किमान ३-४ वेळा स्पर्श करावा लागतो. पण आपण स्मार्ट फोनला स्पर्श न करता या सगळ्या गोष्टी करू शकतो.

Read more

झटपट स्कॅन होणाऱ्या “क्युआर” कोड मागे दडलंय काय? त्याचं काम कसं चालतं, बघा!

जेंव्हा एखादा क्यू आर कोड हा स्कॅन होतो, तेव्हा त्या कोड मध्ये असलेल्या माहितीचा डायरेक्ट आपल्याला एक्सेस मिळतो.

Read more

अँड्रॉईड फोनच्या सर्वात महत्वाच्या सॉफ्टवेअरचे कर्ता-धर्ता कोण? वाचा रंजक इतिहास!

मोबाईलचं नव्हे तर आता अँड्रॉइड टॅब, अँड्रॉइड टीव्ही आणि गाड्यांच्या स्क्रीनमध्ये सुद्धा अँड्रॉइड वापरलं जात आहे.

Read more

स्क्रीनचा वापर – मुलांना वाढवण्याबाबत “गोंधळलेल्या” पालकांनी हे वाचायलाच हवं!

प्रत्येक गोष्ट सोशल-मीडियावर शेअर करणारे; पण मुलांना, शाळेच्या ऑनलाईन वर्गांसाठी सुद्धा “स्क्रीन”समोर नको, असा आग्रह धरणारे पालक आहेत.

Read more

व्हायरल व्हिडीओ: ट्रान्सफॉर्मर्स सत्यात अवतरलाय! : साठ सेकंदात रोबोट होतो ‘स्पोर्ट्स कार’!

हा रोबोट पहिल्यांदा “prototype annual content expo” मध्ये सादर करण्यात आला होता

Read more

Bitcoin सारख्या डिजिटल करन्सी अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक की विश्वासक?

आज-जरी डिजिटल-चलनाबाबत सरकारची भूमिका सावधपणाची असली तरी नजीकच्या भविष्यकाळात सरकारला या विषयावर ठोस पावले उचलण्याची गरज भासणार आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?