मधुमेहापासून १०० % दूर ठेवणारे हे ८ सोपे व्यायामप्रकार फक्त तुमच्यासाठीच, वाचा!

डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे मधुमेहींनी खालील पैकी काही व्यायाम नियमित केल्यास त्यांची ह्या असाध्य रोगातून नक्कीच मुक्तता होऊ शकते..

Read more

साखर खाणं सोडल्यावर मिळतील विश्वास बसणार नाहीत असे ११ फायदे

साखर बंद केल्यानंतर पोट आणि आतडे चांगल्याप्रकारे अन्न पचवण्यास मदत करते. शिवाय फिटनेेस राखला जाईल यात शंका नाही

Read more

सायकलिंग म्हणजे विरंगुळा आणि आरोग्य! आनंदासह मिळवा आरोग्याचे ६ फायदे…!!

एक महत्त्वाचा पर्याय म्हणजे सायकलिंग! सायकलिंग हा काहींचा विरंगुळा, काहींचे प्रवासाचे साधन आणि त्याचबरोबरीने अनेकजणांचा व्यायाम असतो.

Read more

वर्षातून एकदाच मिळणारा आंबा डायबेटीस पेशंट ने खावा की नाही?

मधुमेह जडलाय हे सत्य पचवले आणि त्याच्याशी मैत्री केलीत तर आयुष्य अगदी निवांतपणे जगता येईल. वैद्यकीय किंवा आहार तज्ज्ञांच्या सल्ल्याने आहाराची आखणी करा.

Read more

डायबेटीस असतानाही हे ८ पदार्थ खाल्ले, तर धोका अधिक वाढेल, वाचा…

अती श्रम, अती ताण, खाण्या-पिण्याकडे हवे तसे लक्ष न देता येणे ह्यामुळे आपल्या शरीरात निरनिराळ्या रोगांनी घर केले आहे.

Read more

ही १२ लक्षणे म्हणजे मधुमेहाची सुरुवात असू शकते, नक्की वाचा आणि मात करा!

यांपैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास, दुर्लक्ष न करता आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यांच्या सल्ल्यानुसार आपली मधुमेहाची चाचणी करून घ्या.

Read more

मधुमेहींसाठी वरदान ठरलेल्या `या’ औषधाचा नेमका शोध कसा लागला? वाचा

हे इन्सुलिन पचनसंस्थेत शोषले जाणे आवश्यक असते आणि हे केवळ इंजेक्शन द्वारेच होऊ शकते.

Read more

प्रत्येक महिलेने भविष्यातील धोका टाळण्यासाठी या आरोग्य चाचण्या केल्याच पाहिजेत

सरकार स्त्रियांच्या आरोग्यासाठी अनेक योजना राबवत आहे. स्वतःकडे लक्ष दिले पाहिजे कारण स्त्री आरोग्यपूर्ण असेल तर संपूर्ण कुटुंब व्यवस्थित असते.

Read more

सावधान: गरजेपेक्षा जास्त प्रमाणात होणारी लघवी संकेत आहे ‘या’ गंभीर आजारांचा

मुत्रविसर्जन ही प्रक्रिया नैसर्गिक आणि शरिरासाठी आवश्यक आहे, मात्र ही क्रिया गरेजेपाक्षा जास्त प्रमाणात होत असेल तर तुमच्या जीवाला धोका आहे.

Read more

मधुमेहावर ‘चहा’ ठरेल अत्यंत गुणकारी! बघा या चहाचे इतर आरोग्यदायी फायदे!

काही रोग येतात..काही दिवस मुक्काम ठोकतात आणि नंतर निघून जातात, पण काही रोग असे चिवट असतात.. एकदा का आले की तहहयात मुक्काम ठोकतात.

Read more

कोलेस्ट्रॉल आणि हृदयरोग यापासून दूर राहण्यासाठी या टिप्स नक्की वाचा!

तुम्हाला सलग अर्धा तास वेळ मिळत नसेल तर १५ मिनिटं सकाळी, १५ मिनिटं संध्याकाळी अशा दोन सत्रात व्यायाम करा. काहीतरी व्यायाम केलाच पाहिजे.

Read more

सावधान : शुगर टेस्ट करताना या १२ चुका करणं म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालणं

एकच सुई वरचेवर वापरण्याची सवय घातक आहे. इथे काटकसर करत पैसे वाचविण्याची तुमची सवय तुमच्याच आरोग्यासाठी घातक आहे.

Read more

“डायबेटीस”च्या रुग्णांनी कोरोनाच्या संकटात “ही” काळजी घेतली नाही तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील

मधुमेहींनी घाबरून जाण्याचं कारण नाही परंतु अधिक सावध राहून स्वतःची किंवा आपल्या आजूबाजूला जे मधुमेही आहेत त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे.

Read more

पॅकेज्ड खाद्यपदार्थ खाण्याआधी पाकिटावरच्या आकड्यांचा अर्थ समजून घेणं आवश्यक आहे

आपण कुठलाही पॅक्ड खाद्यपदार्थ विकत घेताना त्यावरची मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि सहसा एक्स्पायरी डेट बघूनच पदार्थ विकत घेतो. काही लोक त्यात किती कॅलरीज आहेत हे सुद्धा बघतात.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?