अतिश्रीमंत लोकांच्या आवडत्या महागड्या ब्रॅंडचे कपडे – फक्त १००-२०० रुपयांत!

हे मार्केट आधुनिक कपड्यांसाठी ओळखले जाते, जेथून तुम्ही Zara-H&M सारख्या ब्रँडचे टॉप, जीन्स, शर्ट इत्यादी सहज खरेदी करू शकता.

Read more

महागाईचा जमाना, पण या ४ ठिकाणी मिळतं ‘फक्त ५’ रुपयांत भरपेट जेवण

पौष्टिक अन्न आणि चौरस आहार ही या ठिकाणाची ओळख आहे. डाळ-भात, रोटी, सॅलड आणि एक मिष्टान्न याचा या थाळीमध्ये समावेश असतो.

Read more

देशाच्या पहिल्या मुस्लिम राष्ट्रपतीची घोषणा जामा मशिदीतून केली होती!

झाकीर हुसेन यांच्यावर महात्मा गांधी आणि हाकिम अजमल खान यांच्या विचारांचा खूप प्रभाव होता. त्यांनी शिक्षण पद्धतीत खूप सुधारणा केल्या होत्या.

Read more

जाणून घ्या कोणती आहेत भारतातील सर्वात श्रीमंत शहरे!

नॅशनल जियोग्राफिकने चेन्नईला अन्नाच्या बाबतीत जगात दुसरा क्रमांक दिला आहे, या यादीत हे भारतातील एकमेव शहर आहे.

Read more

विश्वास असो वा नसो, मात्र या ११ मंदिरांमध्ये आजही भूतं उतरवली जातात

या दर्ग्यात भूत उतरवण्यासाठी एक वेगळी खोली आहे. या ठिकाणी हाजी, मौलवी लोक पिशाच्च बाधा झालेल्या लोकांचे भूत उतरवत असता

Read more

कोहिनूर गमावणारा, बाई, बाटली आणि अय्याशीत मुघलांना कर्जबाजारी करणारा विक्षिप्त राजा

सदासर्वकाळ सुंदर स्त्री सेवक त्याच्या अवतीभवती लागायचे. अनेक महिलांना त्याने जबरदस्तीने गुलाम म्हणून नेमले होते.

Read more

‘मुहम्मद बिन तुघलक महामूर्ख शासक होता’ हे सिद्ध करणाऱ्या २ घटना

तुघलक राजवंशाचे संस्थापक गयासुद्दिन तुघलक यांचा पुत्र उलुग खां उर्फ जौना खां हाच पुढे मुहम्मद बिन तुघलक या नावाने ओळखला जाऊ लागला.

Read more

“साडी नेसल्यास प्रवेश निषिद्ध”: रेस्टॉरंट्सची दादागिरी की सोशल मीडियाचा गैरवापर?

प्रत्येकाचं व्यक्तिस्वातंत्र्य अबाधित राहायलाच हवं पण सोशल मीडियाचा वापरही समंजस वृत्तीने करायला हवा हे या प्रकरणावरुन शिकण्यासारखं आहे!

Read more

भारतातल्या या प्रसिद्ध चोर बाजारांमध्ये ब्रॅंडेड वस्तूंच्या किंमती ऐकून तुम्हालाही खरेदीचा मोह आवरणार नाही…

असं म्हणतात मुंबईच्या प्रवासादरम्यान, जहाजामध्ये लोड करताना राणी व्हिक्टोरियाचा माल चोरीला गेला होता. तोच माल मुंबईतील चोर बाजारात सापडला.

Read more

गोष्ट अब्दुल कलामांच्या कर्तव्यनिष्ठतेची, राष्ट्रपती भवनात कुटुंबीय राहिले म्हणून….

मदुराईहून आम्ही सगळ्यांनी निझामुद्दीन एक्सप्रेस पकडली. पोहोचल्यावर राष्ट्रपती भवनाकडे जाणाऱ्या दोन बसेसमध्ये आम्ही बसलो.

Read more

वादग्रस्त JNU बद्दल चर्चा होतात, परंतु अनेकांना JNU बद्दल या महत्वपूर्ण गोष्टी माहीत नाहीयेत!

जेएनयू म्हटल्यावर डोळ्यांसमोर लगेच आंदोलनं किंवा मोर्चे असंच रूप येतं, पण याव्यतिरिक्त जेएनयूची ओळख जाणून घेऊया..

Read more

आणि दिल्लीतील त्या तरुणीने सलमानच्या कानशिलात लगावली…

दिल्लीतल्या एका बिल्डरची मुलगी मोनिका दारू पिऊन नशेत असताना तिच्या एका मित्राबरोबर जबरदस्तीने त्या पार्टीच्या स्थळी पोचली.

Read more

कृषीकायदा विरोधात सक्रीय कार्यकर्ता की अभिनेता; दीप सिद्धू नक्की होता तरी कोण?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट – व्हिडिओजसाठी फॉलो करा

Read more

सगळ्यात मोठे चोर बाजार : मोबाईल पासून कार्सपर्यंत सगळे काही स्वस्तात मिळते!

यूपीच्या मेरठमध्ये सोती गंज मार्केट खूप प्रसिद्ध आहे. या बाजाराला चोरीच्या गाड्या आणि स्पेयर पार्ट्सचा गड मानले जाते.

Read more

ज्या घरात कविता, ज्वलंत विषयांवर चर्चा घडल्या तेच घर आज बच्चनजींनी विकले आहे

१९७०च्या दशकाच्या सुरुवातीला जेव्हा गुलमोहर पार्क आणि सोपानचं बांधकाम होत होतं तेव्हा अमिताभ बच्चन कुणी मोठे स्टार नव्हते.

Read more

तंदूर केस – ज्या हत्याकांडानंतर पुढील अनेक वर्ष दिल्लीकर हॉटेलमध्ये जायला घाबरायचे

या घटनेचा सर्वप्रथम खुलासा करणारे पोलिस नजीब यांनी मृतदेहाची जी विटंबना या दोघांकडून करण्यात आली होती त्याचं भयावह वास्तव सांगितलं.

Read more

दिल्लीतही शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण होणार का? कमेंट करा

बाबरी मशीद पडल्यानंतर शिवसेनेनं सिमोल्लंघन केलं असतं तर आज आपला पंतप्रधान असता”. मात्र आता बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण होणार

Read more

सासरचीच माणसं “सुनेला” देहविक्रीला भाग पाडतात, ‘परना’ समाजाचे भयंकर वास्तव!

आज आम्ही तुम्हाला अशा समुदायाबद्दल संगाणार आहोत, जिथे मुलींची विक्री तिच्याच घरच्यांकडून होते लग्नानंतर सासरची माणसे तिला वैश्याव्यवसाय करायला लावतात!

Read more

देशातल्या सर्वात मोठ्या रुग्णालयात उपचारानंतर बिल भरणं हा प्रकारच नाही!

लोकांचे पैसे धार्मिक कार्यासाठी राखीव ठेवून ‘लोक कल्याण’साठी वापरण्यात यावेत हे प्रत्येक संस्थानांनी ठरवले तर अनेकांना आधार मिळेल.

Read more

प्रदूषणाचा भस्मासुर – वॉटर फिल्टर नाही तर एअर फिल्टरची गरज वाढत चालली आहे…

एअर फिल्टर चा वापर हा फक्त दिल्ली पुरताच मर्यादित नसून तो चंदिगढ, लुधियाना, हरियाणा येथे हि केला जातो. भारतात एअर फिल्टर च मोठं मार्केट आहे

Read more

‘पद्मश्री’ गुंगा पैलवान आत्मसन्मानासाठी झगडतोय सरकारविरुद्ध!

प्रत्यक्ष पुरस्कार सोहळ्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे कौतुक केले. त्यावेळी मोदींकडेही त्याने आपल्या तक्रारींचा पाढा वाचला. 

Read more

व्हीलनच्या रोलमधून प्रेक्षकांच्या मनात धडकी भरणाऱ्या आशुतोष राणाचा पडद्यामागील प्रवास!

बॉलिवूडचा हा व्हिलन एका फोन कॉलमुळे मराठमोळ्या रेणुका शहाणेच्या प्रेमात पडला, ज्याबद्दल आशुतोष यांनी बऱ्याच मुलाखतीत खुलासा केला आहे.

Read more

हिंदूंना फुकटात राममंदिराचे दर्शन तर मुस्लिमांना अजमेर : AAP ची नवी धार्मिक खेळी

आता अशी आश्वासने दिल्यावर अनेकांना धक्का बसू शकतो कारण जो पक्ष धर्मनिरेपक्ष, भ्रष्टाचारमुक्त अशा विचारसरणींचा आहे

Read more

भारतातील या ७ ठिकाणांची दिवाळी असते खास!! आपल्या कुटुंबासोबत नक्की जा

हा काळ उत्सव साजरा करण्याचा काळ आहे. दिवाळी हा जगभरातील सर्वात प्रसिद्ध सणांपैकी एक आहे. हा सण भारतात मोठ्या प्रमाणावर साजरा होतो.

Read more

इंदिरा गांधींना आपल्या मृत्यूचा संकेत एक दिवस आधीच मिळाला होता?

गेटपर्यंत पोहचल्यानंतर गेटपाशी असणाऱ्या सुरक्षा रक्षकाने त्यांना वंदन केले. बेहन्त सिंग असे त्या सुरक्षारक्षकाचे नाव होते

Read more

चंकीने शाहरुखला बॉलीवूडमध्ये आणून स्टार बनवले; तो स्वतः मात्र मागेच पडला…

दिल्लीतला एक मुलगा मुंबईत येतो आणि काही वर्षात सुपरस्टार सुद्धा होतो, शाहरुखच्या प्रवासाबद्दल आपण सगळेच जाणून आहोत, पण…

Read more

राणेंच्या एन्ट्रीमुळे होणार का मोदी सरकारची एक्झिट? वाचा यापूर्वी काय घडलंय…

राजकारण आणि त्यातील व्यक्ती कायमच चर्चेत असतात त्यांच्या राजकीय हालचालींमुळे ते पक्षात आपले स्थान निर्माण करतात

Read more

ताजमहाल “अस्सल” नाहीच! आश्चर्य वाटेल असा अज्ञात इतिहास!

आज कोणतंही कलाकृती घ्या कोणत्या ना कोणत्या कलाकृतीवरून प्रेरित होऊन केलेली दिसून येते खुद्द ताजमहाल सुद्धा एका वास्तूवरुन बनवला आहे

Read more

कोरोनाशी सुरु असलेली झुंज ‘त्याने’ थेट एव्हरेस्टच्या शिखरावर संपवली

कोरोनाचा त्रासही अधिक जाणवू लागला. अंगदुखी, थकवा या वाढत्या लक्षणांमुळे पुन्हा एव्हरेस्ट मोहिम करणं निव्वळ अशक्य वाटत होतं.

Read more

हौसेला मोल नसतं, “बस” ने १८ देशातून, लंडनपर्यंतच्या प्रवासाची किंमत जाणून घ्या!

जग फिरायची इच्छा असेल तर त्यासमोर या प्रवासाची किंमत नगण्य असेल. पैसा खर्च करण्याची तयारी असेल तर बस टू लंडन एक उत्तम पर्याय आहे

Read more

१६०० वर्ष जुना न गंजलेला हा लोखंडी खांब प्राचीन भारताच्या स्थापत्यशास्त्राची साक्ष देतो!

सगळे ऋतूमान सहन करत हा खांब इतक्या वर्षांपासून आजही तसाच्या तसा उभा राहिला आहे. ना त्यावर गंज चढला आहे ना त्यावर हवामानाचा काही परिणाम झाला आहे.

Read more

मुघलांचं वर्चस्व संपुष्टात आणणाऱ्या या लढाईचा रक्तरंजित इतिहास अंगावर रोमांच उभे करतो

मुघलांनी भारतामध्ये अनेक वर्ष आपली सत्ता कायम ठेवली. अगदी ब्रिटीश भारतामध्ये येईपर्यंत भारतामध्ये मुघलांनी आपली सत्ता कायम ठेवली होती.

Read more

तबलिकी जमात आणि मरकज : भारताला ‘कोरोनाच्या’ संकटात ढकलणाऱ्या गोष्टींची इत्यंभूत माहिती

मशिदीमध्ये मौलवीने म्हटले की, “कोरोनाची भिती दाखवून आपल्याला एकत्र येऊ दिले जात नाही. मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा हा प्रयत्न आहे, तो हाणून पाडला पाहिजे.

Read more

तब्बल ७ वेळा उध्वस्त होऊनही दिमाखात उभी असलेली आपली राजधानी

आपली राजधानी सात वेळा उध्वस्त झाली आणि पुन्हा नव्याने उभी देखील झाली. यादरम्यान सात वेगवेगळ्या शासकांनी येथे सात वेगवेगळी शहरं वसवली.

Read more

दिल्लीच्या प्रसिद्ध चांदणी चौकाचं डिझाइन या मुघल राणीने केलं होतं..!

“जुनं ते सोनं” असं म्हणतात ते काही उगाच नाही. पूर्वीच्या इमारती, त्यांचं भव्य बांधकाम पाहिलं की आजही डोळे दिपतात.

Read more

दिल्लीत चालणार चालकाविना मेट्रो! भारत टाकणार विकासाकडे अजून एक पाऊल…!

मेट्रोच्या तिसऱ्या फेजमध्ये भारतामध्ये पहिल्यांदाच ड्रायव्हरलेस तंत्रज्ञान येईल, पण जगभरामध्ये कितीतरी देशांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करून ड्रायव्हरलेस मेट्रो पहिल्यापासून चालवण्यात येत आहे.

Read more

ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याचा विचार करताय, तर हे खास तुमच्यासाठीच आहे

गेल्या सहा वर्षामध्ये रोड अपघातामुळे फक्त एकट्या दिल्ली शहरामध्ये जवळपास १०,००० लोकं मृत्युमुखी पडली.

Read more

भारतातील शहरं किती सुरक्षित आहेत? वाचा विचार करायला लावणारा अहवाल..

भारतातील दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळूरू यांसारखी महत्वाची शहरेच आता सुरक्षेच्या दृष्टीने मागे पडत चालली आहेत.

Read more

इस्लामची तलवार आणि दिल्लीचा विध्वंस – अमीर तैमूर

सन १३९८ च्या हिवाळ्यात, खैबर खिंड ओलांडून, लाखोंची धर्मवेडी, रानटी फौज, दिल्लीची दौलत लुटायला आणि दिल्लीचा सत्यानाश करायला तैमूरलंग येत होता.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?