धन्यवाद फडणवीस साहेब! पर्यावरण विनाश अगदी धडाक्यात (?) चालवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!

जेंव्हा शेवटचे झाड कापले जाईल, शेवटचा मासा संपवला जाईल, पाण्याचा शेवटचा झरा नष्ट केला जाईल, तेंव्हाच तुम्हाला समजेल कि पैसे खाऊन जगता येत नाही!

Read more

कृत्रिम पाऊस पाडणे शक्य करणारे जिवाणू!

ऍमेझॉन आणि इतरत्र होत असलेल्या जंगलांच्या ऱ्हासामुळे ह्या जिवाणूंच्या प्रसारावर दूरगामी परिणाम होऊन त्याचा परिणाम पृथ्वीच्या जल-चक्रावर होईल का?

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?