स्वतःचा ‘Coolness’ सिद्ध करायला हिंदी कलाकारांनी उघड केलेली बेडरूम सिक्रेट्स किळसवाणी आहेत!

कुठे बाजीरावांची भूमिका उत्कृष्टपणे साकारणारा रणवीर सिंह आणि कुठे वैयक्तिक आयुष्य चव्हाट्यावर आणणारा ‘हा’ रणवीर सिंह!

Read more

गेहराईयां : प्रेक्षकांच्या मनात ‘खोलवर’ उतरण्यात सिनेमाला यश मिळालंय का?

सिनेमॅटोग्राफी पाहता सिनेमा तुम्हाला नेत्रसुख नक्की देईल, पण सिनेमाचं नाव बघता जे मानसिक समाधान आपल्याला मिळायला पाहिजे ते मिळत नाही.

Read more

शिल्पा शेट्टीचं नाही, तर लाज सोडून या कलाकारांनी खुलेआम केलेत खतरनाक ‘किस्से’

काही वर्षांपूर्वी मिका सिंगच्या वाढदिवसाच्या पार्टीला त्याने दारूच्या नशेत राखी सावंतला किस केलं होतं. ही घटना त्यावेळी फारच चर्चेत होती.

Read more

दीपिकाचा ‘गेहराइयां’ सिनेमा म्हणजे भोजपुरी अश्लील सिनेमांची टुकार नक्कल!

वहिनी भाऊजी, साली आणि जिजाजी यांच्या नात्यावर “तसल्या” सिनेमात जे काही दाखवलं जातं तेच सगळं या अशा बड्या बॅनरच्या सिनेमातसुद्धा दाखवलं जातं!

Read more

“छातीची साईज वाढव” असं सांगितलं गेलं होतं; दीपिकाचा धक्कादायक खुलासा…

जसाजसा काळ जातोय तसा तसा ह्या प्रचंड प्रमाणात पैसा खेचणाऱ्या मनोरंजन व्यवसायात काहीतरी भयंकर चुकीचे पायंडेही पडत चालले आहेत.

Read more

या अभिनेत्रीचे हास्य कोणते ओळखा पाहू…???

८३ सिनेमात दीपिकाने नुकतीच छोटीशी भूमिका केली आहे. कपिल देवच्या पत्नीच्या भूमिकेत तिच्या अभिनयासोबतच तिच्या हास्याने एक वेगळीच जादू आणली आहे.

Read more

करोडोंचा खर्च, गाजावाजा आणि Top ratings असूनसुद्धा, “८३” फ्लॉप का ठरतोय?

असं वाटत होतं की हा सिनेमा सगळे रेकॉर्ड ब्रेक करेल, पण एकंदर सिनेमाचं सादरीकरण, लांबी यामुळे त्याच्या बिझनेसवर चांगलाच परिणाम झाला आहे!

Read more

एक गाणं ज्यामध्ये साऱ्या बॉलीवूडने झाडून हजेरी लावली, फक्त आमिर सोडून! असं का?

अनेक फिल्मी अदाकारा ज्या एकमेकांच्या कॅट फाईटसाठी प्रसिद्ध आहेत त्या या गाण्यात एकत्र दिसल्या पण तीन खान मात्र एकत्र येवू शकले नाहीत.

Read more

बॉलिवूडमधील ‘या’ पात्रांचा ‘शेवट मात्र वाईट’च झाला! त्यांना ‘न्याय’ देता आला नसता का?

काही पात्र अशी आहेत, ज्यांचा चित्रपटातील शेवट मात्र अधिक चांगला असू शकला असता असं अनेकांना वाटून गेलं. अशाच काही पात्रांविषयी आज जाणून घेऊया.

Read more

रणवीरचा ‘विचित्र’ लूक पुन्हा व्हायरल: बॉलिवूडकरांसह नेटकरीही करतायत ट्रोल! वाचा…

मजेचा भाग बाजूला ठेवून या गोष्टीकडे नीट पाहिलं तरी आपल्यासारख्या सामान्य आणि नॉर्मल माणसाला हा सगळा प्रकार म्हणजे विकृतीचं लक्षणच वाटू शकतो.

Read more

‘असा’ माणूस ज्यांच्या पाठीशी असतो, त्यांनाच ‘दीपिका पदुकोण’ सारखं झळाळतं यश मिळणं शक्य होतं!

दरम्यान फराह खान ओम शांती ओम या सिनेमासाठी एका मॉडेलच्या शोधात होत्या जिला की शाहरुख खान सोबत कास्ट करता येईल.

Read more

पद्मावत चित्रपट समीक्षा : एवढी बोम्बाबोम्ब होणं योग्य आहे का?

राजकीय वादातून निर्माण झालेल्या प्रश्नांना बाजूला ठेऊन फायनली आपल्या हातात आलेला १६३ मिनिटांचा “पद्मावत”, “चित्रपट” म्हणून कसा आहे हे बघुयात. 

Read more

“पद्मावत” आपल्याकडे रिलीज नसता झाला तरी आपण सहज पाहू शकलो असतो

हे २०१८ आहे, जिथे एखादा चित्रपट बघण्याकरिता केवळ चित्रपटगृहांवर अवलंबून राहण्याची गरज नाही.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?